Maharashtra 10th result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून १० वी (10 th result 2024) च्या निकाल संदर्भात मोठी अपडेट आलेली आहे येत्या 27 मे 2024 ला दुपारी १ वाजता निकाल जाहीर होणार आहे.
10th result in marathi 2024
परीक्षा | 10th (SSC) |
बोर्ड | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ |
maharashtra ssc result date & Time | 27 मे 2024 दुपारी १ वाजता |
result official website | mahresult.nic.in |
10th result 2024 (SSC) चा निकाल कसा पाहायचा ?
१० वी चा निकाल (maharashtra ssc result) चा निकाल पाहण्यासाठी अधिकृत पोर्टल सोबत काही खाजगी पोर्टल वर जाहीर होणार आहे त्यामध्ये
१. www.mahahsscboard.in
२. tv9marathi.com
३. www .mahresult.nic.in
४.https://sscresult.mkcl.org/
या पोर्टल वर तुम्हाला 10th result 2024 चा निकाल पाहता येईल .
अधिकृत वेबसाईट वर निकाल कसा बघायचा
- जेंव्हा महाराष्ट्र बोर्ड कडून निकाल जाहीर होईल , तेंव्हा sscresult.mahahsscboard.in वेबसाईट ला भेट द्या
- १० वी निकालाच्या होम पेज वर क्लिक करा
- आपला रोल नंबर आणि आई चे नाव टाकून सबमिट करा
- निकाल तुमच्या स्क्रीन वर दिसून जाईल
FAQ
इयत्ता 10 वी चा निकाल कधी लागणार आहे?
10 चा निकाल 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता लागणार आहे तुम्ही महाराष्ट्र बोर्ड च्या अधिकृत वेबसाइट वर mahresult.nic.in पाहू शकता
मी माझा दहावीचा बोर्ड निकाल कसा तपासू शकतो?
दहावी बोर्ड चा निकाल तपासण्यासाठी महाराष्ट्र बोर्ड च्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जाऊन तुमचा रोल नंबर आणि आई चे नाव टाकून सबमिट करा तुमचा दहावी चा निकाल स्क्रीन वर दिसेल .
2024 महाराष्ट्र बोर्डाचा 10वीचा निकाल कधी जाहीर झाला?
महाराष्ट्र बोर्ड दहावी चा निकाल 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जाऊन पाहू शकता
महाराष्ट्रात दहावीच्या निकालाची तारीख कोणती?
महाराष्ट्रात दहावी च्या निकाला ची तारीख 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता लागणार आहे .
नवनवीन माहिती साठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉइन करा ..!
1 thought on “Maharashtra 10th result 2024 : अखेर तारीख ठरली दहावी चा निकाल २७ मे रोजी लागणार..!”