Indian Navy Agniveer Bharti 2024 : भारतीय नौदलात अग्निवीर (MR) पदांची भरती

भारतीय नौदलाने (indian navy ) 02 /2024 बॅचसाठी अग्निवीर (MR) भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे . या पदासाठी उमेदवार 10 वी 50 % गुणासह उतीर्ण असणे अनिवार्य आहे तसेच उमेदवारचे वय 17.5 वर्ष असणे गरजेचे आहे. असे उमेदवार भारतीय नौदल अग्निवीर भरती (MR) 2024 (indian navy agniveer bharti 2024 ) साठी अर्ज करू शकता . अर्ज करण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट agniveernavy.cdac.in 13 मे 2024 ते 05 जून 2024 [मुदतवाढ ] पर्यन्त करू शकता. या पदासाठी निवड प्रक्रिया , शैक्षणिक पात्रता , परीक्षा या पदासाठी अर्ज कसा करायचा जाणून घेण्यासाठी ही पोस्ट पूर्ण वाचा .

योजना कॉर्नर ग्रुप Join Now

Table of Contents

Indian navy agniveer 2024 notification :

भारतीय नौदलाने त्यांच्या 02 / 2024 बॅच साठी अग्निवीर (MR) अधिसूचना मध्ये (Indian navy agniveer notification ) मध्ये उमेदवारचा जन्म हा 01 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 च्या दरम्यान असावा तसेच या भरती साठी पुरुष , महिला अर्ज करू शकतात . तसेच उमेदवार हा अविवाहित असावा . अग्निवीर भरती (Agniveer bharti ) साठी 05 जून 2024 पर्यन्त मुदत वाढ देण्यात आली आहे .

Indian navy agniveer 2024 notification

Indian navy agniveer bharti 2024 Eligibility Criteria | भारतीय नौदल अग्निवीर भरती पात्रता

Indian navy agniveer bharti 2024 total vacancy

टोटल पदभारती : निश्चित नाही

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : 50 % गुणासह 10 वी उतीर्ण असणे आवश्यक

शारीरिक पात्रता (Physical Qualification ) :

पुरुष महिला
ऊंची 157 सेमी 157 सेमी
physical qualification

वयाची अट (Age Limit ) : उमेदवारचा जन्म हा 01 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 च्या दरम्यान असावा

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

फीस : 550 + 18 % जीएसटी

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जून 2024 [मुदतवाढ ]

ऑनलाइन अर्ज : Apply Now

महत्वाच्या लिंक (Important Link )

अधिकृत वेबसाइट Click Here
जाहिरात पाहा Click Here
अभ्यासक्रम Click Here

अधिक वाचा : Maharashtra 10th result 2024 : अखेर तारीख ठरली दहावी चा निकाल २७ मे रोजी लागणार..!

Indian Navy agniveer (MR) Salary | भारतीय नौदल अग्निवीर (MR) पगार

पहिल्या वर्षी 30000 /- प्रती महिना
दुसर्‍या वर्षी 33000 /- प्रती mahina
तिसर्‍या वर्षी 36500 /- प्रती महिना
चोथ्या वर्षी 40000 /- प्रती महिना
Indian Navy agniveer (MR) Salary

Indian Navy agniveer 2024 selection process | भारतीय नौदल अग्निवीर (MR) निवड प्रक्रिया

  • Phase 1 :- computer Based ऑनलाइन परीक्षा
  • Phase 2 : – कागदपत्रांची पडताळणी (Documents Verification )
  • Phase 3 : – लेखी परीक्षा , शारीरिक परीक्षा (physical ), आणि चिकित्सा परीक्षा (Medical )

FAQ

नेव्ही 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

नेव्ही 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2024 आहे

आपल्या मित्रांना शेयर करा ..!

1 thought on “Indian Navy Agniveer Bharti 2024 : भारतीय नौदलात अग्निवीर (MR) पदांची भरती”

Leave a Comment