Pan Aadhar Link 2024 : आयकर विभागाने एप्रिल महिन्या मध्ये एक नोटिस जारी केली होती ज्यामधे संगितले होते की एखाद्या व्यक्तीने 31 मे 2024 पर्यन्त आधार शी पॅन कार्ड (Pan Aadhar Link) केले तर अश्या खाते धारकावर कोणतीही कारव्हावी केली जाणार नाही . आयकर विभागाने आता पर्यंत खूप तारखा वाढवून दिल्या आहेत पण ह्या वेळेस तारीख वाढवून भेटेल का नाही याची अजून माहिती समोर आली नाही . आणि जे खाते धारक आधार पॅन लिंक 31 मे पर्यंत करणार नाहीत त्यांचे पॅन कार्ड बंद होऊ शकते आणि दंड पन भरावा लागेल . ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल की तुम्ही कश्या प्रकारे आधार आणि पॅन कार्ड लिंक करू शकता.
Pan Aadhar Link : महत्वाचे अपडेट
आयकर विभागाने (income tax department ) ने twitter वर पोस्ट शेअर करत संगितले आहे की सर्व कर दात्याने 31 मे 2024 पर्यन्त आधार पॅन लिंक करून घ्या . जेणे करून कर दात्याचे ज्यादा दराने कर कपात होऊ नये . आणि आधार पॅन लिंक नसेल तर लागू दाराच्या दुप्पटीने कर (TDS ) कपात केला जाईल . जे खाते दार निर्धारित वेळेत आधार पॅन लिंक करणार नाहीत त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय (Deactive ) पन केले जाऊ शकतात त्यामुळे लवकरात लवकर आधार पॅन लिंक करून घ्या .
Kind Attention Taxpayers!
— Income Tax India (@IncomeTaxIndia) May 30, 2024
To avail the benefits of CBDT Circular No.6/2024 dtd 23rd April, 2024, do not forget to link your PAN with Aadhaar by May 31st, 2024.
Don’t delay, link today.
Here are the steps to be followed to link your PAN with Aadhaar 👇🏼 pic.twitter.com/iuBbxOyL8D
आधार पॅन लिंक (Pan Aadhar Link ) न करण्याचे तोटे काय आहेत ?
- कर दात्याला ज्यादा दराने कर कपात होईल
- TDS चालू दरापेक्षा दुप्पटीने वसूल केला जाईल
- बँक मध्ये 50000 रुपये पेक्षा जास्त रक्कम मिळणार नाही , कारण 50 हजार रुपये च्या पुढे पैसे
- काढायचे असतील तर पॅन कार्ड active पाहिजे
- बँक अकाऊंट open करू शकणार नाहीत
- ITR Filling करता येणार नाही
- 31 मे नंतर जो काही दंड लागेल तो वेगळाच
अधिक वाचा : PM Vishwakarma Yojana 2024 | प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना मराठी
Pan Aadhar Link Process : पॅन आधार लिंक प्रोसेस
पॅन आधार लिंक करण्यापूर्वी महत्वाच्या बाबी
- पॅन आधार लिंक करण्यासाठी 1000 रुपये दंड आहे तो भरणे अनिर्वाय आहे .
- आधार आणि पॅन कार्ड वर नाव आणि जन्म तारीख सेम पाहिजे .
आधार पॅन लिंक प्रोसेस
- सर्वप्रथम हि लिंक ओपन करा https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar
- त्यानंतर पॅन आणि आधार नंबर टाकून validate बटन वर क्लिक करा .
- नंतर तुमचे नाव , मोबाइल नंबर टाकून लिंक आधार वर क्लिक करा मग तुम्हाला OTP येईल तो टाका आणि प्रोसेस पूर्ण करण्यासाठी validate बटन वर क्लिक करा .
- नंतर 1000 रुपये चलन भरण्यासाठी assement year 2024 -25 सिलेक्ट करा , source मध्ये other reciept सिलेक्ट करा त्यानंतर late fees ऑफ आधार पॅन दिसेल त्यावर टिक करा .
- पेमेंट गेटवे वरुन पेमेंट करा आणि पावती डाऊनलोड करून ठेवा .
- पेमेंट केल्यानंतर परत https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar ही लिंक ओपन करा आणि परत डिटेल्स भरून सबमिट करा 24 तासाच्या आत तुमचं आधार आणि पॅन कार्ड लिंक होईल .
अधिक वाचा : Indian Navy Agniveer Bharti 2024 : भारतीय नौदलात अग्निवीर (MR) पदांची भरती
अश्याच नवनवीन माहिती साठी whatsapp ग्रुप जॉइन करा …!
पॅन आधार लिंक साठी FAQ
आधारला पॅनशी कसे लिंक करावे?
आधार ला पॅन लिंक करण्यासाठी या वेबसाइट वर eportal.incometax.gov.in जा त्यामध्ये LINK Aadhar टॅब वर क्लिक करा सर्व माहिती भरा , 1000 रुपये चलन आहे भरा , लगेच आधार पॅन लिंक होऊन जाईल
पॅन आधार लिंकसाठी किती शुल्क?
पॅन आधार लिंक साठी आयकर विभागाने 1000 रुपये शुल्क ठेवला आहे . आधार पॅन लिंक करताना आधार आणि पॅन कार्ड वरचा नाव आणि जन्मतारीख same आहे का याची खात्री करा .
आधार आणि पॅन लिंक कसे तपासायचे?
आधार आणि पॅन लिंक तपासण्यासाठी eportal.incometax.gov.in जा त्यामध्ये LINK Aadhar Status टॅब वर क्लिक करा आणि आधार नंबर आणि पॅन नंबर टाकून view link aadhar status var click करा .
आधार पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख काय आहे ?
आयकर विभागाने आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी शेवटची तारीख 31 मे 2024 आहे .
आधार आणि पॅन लिंक नाही केले तर काय होईल ?
आधार आणि पॅन लिंक नाही केले तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल , आणि दंड पन भरावा लागेल आणि नंतर तुमचे सर्व व्यवहार ठप्प होतील त्यामुळे लवकरात लवकर आधार आणि पॅन लिंक करून घ्या .
good artical …