PM Mudra Loan Yojana 2024: प्रधानमंत्री मुद्रा लोन योजने अंतर्गत आता सरकार देणार 10 लाख रुपये कर्ज.

PM Mudra Loan Yojana 2024:- मित्रांनो प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना सन 2024 ही भारत देशातील एक महत्वाची योजना आहे. ही योजना 8 एप्रिल 2015 रोजी माननीय प्रधान मंत्री यांच्याद्वारे सुरू करण्यात आली. विविध क्षेत्रातली कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरु केली जात आहे.या योजनेच्या माध्यमातून भारत देशातील सुशिक्षित बेरोजगार् युवकांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत केली जाते, एवढच नव्हे तर युवकांनी उद्योग व्यवसाय करून स्वतः सक्षम होऊन, इतर लोकांना त्यांच्याकडून रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी.जर तुम्हाला सुद्धा PM Mudra Loan Yojana 2024 लाभ घ्याचा असेल तर याबद्दल सविस्तर माहिती घेणे गरजेचे आहे. ही माहिती तुम्ही लक्ष्पूर्वक घेतली तर तुम्हाला लोन घेण्यासाठी कोणतीच अडचण येणार नाही.

योजना कॉर्नर ग्रुप Join Now

TABLE OF CONTENT

योजना च नाव्प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना
कोणाद्वारे सुरुकेंद्र सरकार भारत
लाभार्थी कोणछोटे व्यवसायिक
लोनची रक्कम50 हजार ते 10 लाख पर्यंत
अधिकृत वेबसाईटwww.mudra.org.in
PM Mudra Loan Yojana 2024 :-
पीएम मुद्रा लोन ही भारत सरकारची अशी एक योजना आहे ज्याचा उद्देेश व्यवसायात् येणाऱ्या लोकांना आर्थिक सक्षम बनवणे त्याना मदत करणे होय. तुम्हाला या योजने कडून 50 हजार ते 10 लाख एवढी रक्क्कम मिळणार आहे ज्यामधून तुम्ही आपला नवीन व्यवसाय करू शकता आणी देशाच्या आर्थिक विकासात् योगदान देऊ शकता.
पीएम मुद्रा लोन योजनेमध्ये विविध कर्जाचे प्रकार आहेत,ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीने कर्जाची निवड करू शकता यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे घेऊन तुम्हाला जवळ असणाऱ्या बँकेत पूर्तता करावी लागेल. ही योजना शेवट पर्यंत बघा म्हणजे तुम्हाला याबद्दल सविस्तर समजेल.

PM Mudra Loan Yojana चे प्रकार:-

PM Mudra Loan Yojana 2024 अंतर्गत यामध्ये तुम्हाला तीन प्रकारची कर्ज मिळू शकतात.ज्यामध्ये तुम्हाला एक शुशू ऋण ज्यामध्ये 50 हजार पर्यंत कर्ज मिळेल. यानंतर किशोर ऋण आहे यामध्ये 50 हजार पासून 5 लाख पर्यंत रक्कम आहे.आणी शेवटचे तरुण ऋण आहे यामध्ये 5 लाख ते 10 पर्यंत कर्ज देण्यात येईल.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेची रक्कम:
प्रधानमंत्री मुद्रा योजना ही एक अशी योजना आहे जी केंद्र सरकार कडून सुरु करण्यात आली आहे. याचा मुख्य हेतू समाजकल्याण हा आहे. यातील कर्जाचे तीन् प्रकार खालीलप्रमाणे.

1-शुशू ऋण – 5 ते 50 हजार पर्यंत रक्कम्
2-किशोर ऋण- 50 ते 5 लाख पर्यंत रक्कम
3-तरुण ऋण- 50 ते 10 लाख पर्यंत रक्कम

PM Mudra Loan Yojana Document

1- आधार कार्ड
2- पॅन कार्ड
3-पोलिस् व्हेरिफिकेशन
4- बँक खाते बुक
5- मोबाईल नंबर
6- पासपोर्ट साईझ फोटो

PM Mudra Loan Yojana फायदे:-

PM Mudra Loan Yojana 2024 ही तीन प्रकारात येते.

ही योजना व्यापार/ व्यवसाय करण्यासाठी सेवा देते.

ही योजना तरुणांना व्यवसायात येण्यास मदत करते.

यामधून तुम्ही आपला व्यवसाय वाढवू शकता आणी आर्थिक सक्षम होऊ शकता.

यामुळे इतर लोकांना रोजगार मिळण्यास मदत होईल.

या योजनेचा फायदा म्हणजे यामधील रक्कमेला व्याजदर् खूप कमी आहे.

हे सुध्दा वाचा :- PM Vishwkarma Yojana

PM Mudra Loan Yojana Banks: पात्र असलेल्या बँकाची यादी

  • ICICI बँक
  • ऍक्सिस बँक
  • केनरा बँक
  • पंजाब नॅशनल बँक
  • इंडियन बँक
  • कोटक महिंद्रा बँक
  • बँक ऑफ इंडिया
  • कॉर्पोरेशन बँक
  • इलाहाबाद बँक
  • युनियन बँक ऑफ इंडिया
  • फ़ेडरल बँक
  • कर्नाटका बँक
  • बँक ऑफ महाराष्ट्र
  • आंध्रा बँक
  • यस बँक
  • HDFC बँक
  • स्टेट बँक
  • आईडीएफसी फस्ट बँक
  • सिंडिकेट बँक
  • टाटा कॅपिटल
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया

अश्या अनेक राष्ट्रीयकृत मान्यता प्राप्त बँका आहेत, ज्यामध्ये तुम्ही PM Mudra Loan Yojana 2024 साठी Apply करू शकता, आणि लोन मिळवू शकता.

PM Mudra Loan Yojana 2024 :- कोण कोणत्या व्यवसायासाठी मिळणार.

  • कमर्शिअल वाहने, मशनरी आणी उपकरणे, ट्रॅक्टर, ऑटो रिक्षा, टॅक्सी, ट्रॉली, मालवाहतूक वाहने, आणि कमर्शिअल ट्रान्सपोर्ट वाहने
  • विविध व्यवसाय :- सलून, जिम, टेलर , मेडिकल शॉप,रेपरिंग शॉप, ड्राय क्लीन शॉप, फोटोग्राफी दुकाने इत्यादी.
  • फूड व्यवसाय मध्ये, पापड, आचार, आईस्क्रीम, बिस्कीट, जाम, जेली, आणि मिठाई इत्यादी.
  • कृषी व्यवसायामध्ये, अग्री बिझनेस, फूड आणि ऍग्रो प्रोसेस, कुक्कुट पालन, मत्स्यव्यवसाय, मधमाशी पालन, दुग्धव्यवसाय, इत्यादी साठी मिळते

पी एम मुद्रा लोन लाभार्थी

  • PM Mudra Loan त्या लाभार्थी ला मिळेल ,जो भारताचा रहिवासी आहे.
  • लाभार्थी चे वय 18 वर्षं च्या वर पाहिजे.
  • जर लाभार्थी अगोदरच बँक कर्जबाजारी असेल तर लाभ घेता येणार नाही.
  • जर एखाद्याला व्यवसाय साठी लोन पाहिजे असेल तर, त्याला व्यवसायाबद्दल माहिती देणे आवश्यक आहे.
  • याबरोबरच कागदपत्रे स्वरूपात आधार कार्ड, मतदान कार्ड, राशन कार्ड, पॅन कार्ड, जात प्रमाणपत्र आणि व्यवसाय संबंधित कागद असणे आवश्यक.

PM Mudra Loan Yojana 2024 Apply:

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल.यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट जाउन् फॉर्म भरावा लागेल यासाठी खालील माहिती वाचा.
1-सगळ्यात अगोदर तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावं लागेल.
2- वेबसाईट वर गेल्यावर तीन कॅटगरी मधील तुम्हाला हवी ती सिलेक्ट करावी लागेल.
3- त्यानंतर तुमच्या समोर फॉर्म चा फॉरमॅट उघडेल
4- आता तुम्ही अर्ज करण्याचा फॉर्म उघडून् डाउनलोड करू शकता.
5- डाउनलोड केलेला फॉर्म मध्ये तुमची आवश्यक असणारी माहिती भरा.
6- या फॉर्म सोबत् आवश्यक कागदपत्रे जोडा
7- आता भरलेला फॉर्म जवळच्या बँकेत जाऊन जमा केल्यावर अधिकारी योग्य तपसांनी करतील
8 तुमचा फॉर्म योग्य असला तर तो सिलेक्ट करून योग्य रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल.

PM Mudra loan Yojana: या योजनेचा मुख्य हेतू हा युवकांना व्यवसाया ची संधी उपलब्ध करून देणे हा आहे , जे लोक आर्थिक अडचणीमुळे आपला व्यवसाय करू शकत नाही त्यांनच्यासाठी सरकार ही योजना राबवत आहे,ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चांगले योगदान मिळेल.

हेल्पलाइन ,कस्टमर केयर नंबर

क्रमांक संख्यानेशनल टोल- फ्री नंबर
11800-180-1111
21800-11-0001
योजनेसंबंधी विचारले जाणारे प्रश्न

FAQ:-

PM Mudra Loan Yojana 2024 साठी कोण कोण पात्र आहे.

पी एम मुद्रा लोन च्या रक्कमेचा व्याजदर काय आहे.

पी एम मुद्रा लोन ची रुपये रक्कम किती आहे.

पी एम मुद्रा लोन किती दिवसामध्ये प्राप्त होते.

पी एम मुद्रा लोन साठी ऑनलाईन प्रक्रिया कशी करायची.

आपल्या मित्रांना शेयर करा ..!

Leave a Comment