Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024:- लाडकी बहीण योजनेचे नियम बदलले,सविस्तर पहा.

महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत गरीब महिलांना मदत, तसेच त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य शासनातर्फे ”Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 योजना सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेचे महिला लाभार्थी पात्र करण्यासाठी १ जुलै ते १५ या कालावधीमध्ये अर्ज मागवले आलेल आहेत .पण आता अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. ही योजना गरजू आणि गरीब महिलावर्गासाठी आर्थिक दृष्टीने लाभाची असणार आहे.

योजना कॉर्नर ग्रुप Join Now

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana ची अर्जप्रक्रिया १जुलै पासून सुरू झाली आहे. ३१ ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे. तसेच दि. ३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.०१ जुलै, २०२४ पासून दर माह रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.विद्यमान सरकारच्या वतीने महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना आखल्या जात आहेत. आज आपण या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी ची माहिती आपण बघणार आहोत.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: या योजनेचा महिलांना लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने कागदपत्रांचे काही नियम व ठेवल्या आहेत, याकारणास्तव राज्यातील विविध तहसील कार्यालयात प्रचंड प्रमाणत महिला वर्ग गर्दी करत असल्यामुळे, या योजनेचा लाभ महिलांना सोप्या मार्गाने मिळावा यासाठी शासनाने नियमांमध्ये काहि बदल केले आहेत.
मित्रहो, नुकत्याच सादर झालेल्या आर्थिक बजेटमध्ये सरकारकडून, शेतकरी, महिला, विध्यार्थी, अल्पसंख्याक यांसाठी विविध योजनाची घोषणा या अर्थसंकल्पात केली होती.पण यामध्ये जास्त चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana चा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना:- लाभ कोणाला मिळणार. What is Ladli Behna Yojana Maharashtra?

  • Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024:- लाडकी बहीण योजनेचे नियम बदलले,सविस्तर पहा.लाभार्थी
  • ही महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक, वयाची किमान २१ वर्षे तर कमाल ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत संबंधित महिलेला योजनेचा लाभ दिला जाईल.
  • योजनेमध्ये कुटुंबामधील पात्र व अविवाहित असलेल्या महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • सदर लाभार्थ्यांचे बँक खाते असणे बंधनकारक आहे. योजनेमधील प्रत्येक महिलेस तिच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये राशी रक्कम 1500 ट्रान्स्फर केली जाईल.
  • तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे १५०० पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे पात्र महिलेस देण्यात येईल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ‘:-लाभ कुणाला मिळणार नाही किंवा कोण अपात्र ?

ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्त्पन्न 2.50 च्या वर आहे, आणि त्यांना उत्पन्न दाखल मिळत नसेल तर व नाय कुटुंबाकडे पिवळे व केसरी कार्ड आहे अश्या कुटुंबाला उत्त्पन्न प्रमाणपत्रात सूट मिळणार आहे.

  • ज्याच्या कुटुंबातील व्यक्ती आयकर भारत आहे. ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती कर्मचारी/कंत्राटी घेणार/सरकारी कर्मचारी /इतर शासकीय ससंस्थेत रुजू असलेले व निवृत्त होऊन पेन्शन लाभधारक असला तर
  • परंतु बाहेर ठिकाणी कार्यरत असलेले व स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाही.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana:- लाभासाठी कोणती कागदपत्रे लागतील

  • योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज
  • लाभार्थ्याचे आधार कार्ड
  • Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024:- या योजनेसाठी रहिवासी दाखल नमूद केला होता परंतु, आता महिलेकडे रहिवासी दाखल नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड,आधार कार्ड, शाळा सोडलेला दाखला असला पाहिजे. या पैकी कोणतेही एक ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाईल.
  • परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे 1. जन्म दाखला 2. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 3. अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येई
  • पात्र अधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्न दाखला, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स पासपोर्ट आकाराचा फोटो, व रेशनकार्ड, सदर योजनेच्या अटीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

हे सुद्धा पहा MSRTC Satara Bharti 2024:- सातारा एस टी महामंडळात निघाली 345 जागांसाठी भरती..

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे? How to apply for ladli behna yojana in Maharashtra?

  • योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल app द्वारे/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात.
  • ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे नोंदणी करावी. शहरी भागातील महिलांनी वॉर्ड ऑफिसरकडे नोंदणी करावी.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत पातळीपर्यंत अर्जाचा नमुना उपलब्ध करून दिला जात आहे.
  • पुढील प्रक्रिया कशी असेल.
  • How to apply for a ladki bahin yojana in Maharashtra? महिलांनी या योजनेसाठी राज कसा करायचा.
  • ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील.
  • वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी सेविका, नागरी सुविधा केंद्रामधील कर्मचारी यांकडे भरावा, यानंतर याची पोहच पावती घ्यावी.

राज्य सरकारच्या बदलेल्या नियमानुसार ही माहिती आहे, या माहितिच्या आधारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
माहिती आवडल्यास इतरांना सुद्धा पाठवा ज्यामुळे त्यांना सुद्धा नवीन नियमावली कळेल आणि या योजनेचा लाभ घेता येईल.


आपल्या मित्रांना शेयर करा ..!

2 thoughts on “Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024:- लाडकी बहीण योजनेचे नियम बदलले,सविस्तर पहा.”

Leave a Comment