Annapurna Yojana 2024 :- वर्षाला 3 सिलेंडर मिळणार मोफत! सविस्तर खाली वाचा

नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 28 जून 2024 रोजी Annapurna Yojana 2024 ची घोषणा केली. राज्य सरकारने यावर्षी विविध योजनाची घोषणा केली त्यापैकी ही एक योजना. या योजनेअंतर्गत 52 लाख पेक्षा जास्त कुटुंबाना दरवर्षी 3 गॅस सिलेंडर अगदी मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.

योजना कॉर्नर ग्रुप Join Now

देशातील स्त्रियांना धुरापासून मुक्तता व्हावी आणि, गरीब कुटुंबाना याचा फायदा व्हावा, म्हणून घरोघरी गॅस कनेक्शन सरकारने दिले आहेत. आज ह्या ब्लॉग मध्ये या योजनेबद्दल सविस्तर माहिती आणि यासाठी अर्ज प्रक्रिया याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत.

Annapurna Yojana 2024 in Marathi

केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान उज्वला योजना व माझी लाडकी बहिणी योजना या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना सुद्धा आता वर्षाला तीन गॅस सिलेंडर अगदी मोफत दिले जाणार आहे या Annapurna Yojana 2024 साठी अटी आणि पात्रता काय असणार, या मध्ये कोणत्या महिला पात्र असणार , याची सविस्तर माहिती खाली वाचा मग यासाठी अर्ज करा.

अन्नपूर्णा योजनेचा थोडक्यात तपशील

योजनेचे नावमुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
लाभार्थी कोणमहाराष्ट्रातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंब
फायदावार्षिक तीन सिलेंडर मोफत
सुरू कधी झाली28 जून 2024
मुख्य उद्देशगरीब कुटुंबाना वार्षिक तीन मोफत सिलेंडर
अधिकृत वेबसाईटhttps://pmvishwakarma.gov.in/
हे सुद्धा वाचा : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना.

Mukhyamantri Annapurna Yojana :अन्नपूर्णा योजनेचे मुख्य फायदे

Annapurna Yojana 2024 या योजनेमधून गरीब कुटुंबाना वार्षिक तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत.
लाभ धारकांना फक्त तीन गॅस मोफत मिळतील, त्यानंतर चे गॅस हे ठरलेली रक्कम देऊन खरेदी करावे लागतील.
घरामध्ये एकापेक्षा जास्त कनेक्शन असले तरी सुद्धा एक घरात तीन च गॅस मोफत मिळतील.
रेशन कार्ड वर जेवढे सदस्य ते एक कुटुंब असे ग्राह्य धरले जाईल.
ज्या कुटुंबाकडे पिवळे रेशनकार्ड आणि बीपीएल कार्ड असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
पांढरे रेशनकार्ड असलेल्या कुटुंबाला याचा फायदा मिळणार आहे.

Eligibility for Annapurna Yojana 2024 :
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 अर्ज करण्यासाठी खाली नमूद केलेली माहिती वाचा, व याची खात्री करा.

Eligibility for Annapurna Yojana 2024

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 अर्ज करण्यासाठी खाली नमूद केलेली माहिती वाचा, व याची खात्री करा.

  • कुटुंबात जर पाच सभासदअसतील तर त्या कुटुंबाला या योजनेचा फायदा मिळणार.
  • ही योजना आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या कुटुंबासाठी आहे.
  • यासाठी पिवळे रेशनकार्ड आणि बीपीएल कार्ड असणे आवश्यक आहे.
  • या योननेचा लाभ महाराष्ट्रातील रहिवासी घेऊ शकतो.
  • लाभ घेणाऱ्या कुटुंबाचे वार्षिक उत्त्पन्न हे सरकाने नमूद केलेल्या रकमेपेक्षा कमी असावे.

Annapurna Yojana Documents :

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत

आधार कार्ड आवश्यक
पॅन कार्ड आवश्यक
उत्त्पन्न प्रमाणपत्र आवश्यक
पास पोर्ट साईझ फोटो
रहिवासी दाखला
रेशन कार्ड
जात प्रमाणपत्र

Annapurna Yojana 2024 Online Apply: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज कसा करायचा

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही महाराष्ट्र सरकारने राज्यातील रहिवासी असलेल्या व्यक्तींसाठी योजना सुरू केली आहे. अर्ज करणाऱ्यांनी या योजनेसाठी थोडी वाट बघावी लागणार आहे कारण, मुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली आहे परंतु अर्जाची तारीख अजून स्पष्ट केली नाही.
ज्यावेळी अर्ज प्रक्रिया सुरू होईल, त्यावेळी या योजनेची अधिकृत वेबसाईट सुद्धा सुरू होणार आहे. जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करणार असाल, तर ऑनलाईन प्रक्रिया सुरू होताच तुम्हाला आम्ही या वेबसाईटवर तशी माहिती अपडेट करू.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कोणत्या राज्यासाठी लागू असणार ?

ही योजना महाराष्ट्र राज्यातील गरीब लोकांसाठी आहे.

अन्नपूर्णा योजनेद्वारे किती गॅस सिलेंडर मोफत मिळणार ?

वार्षिक तीन गॅस विनाशुल्क मिळणार आहेत.

आपल्या मित्रांना शेयर करा ..!

2 thoughts on “Annapurna Yojana 2024 :- वर्षाला 3 सिलेंडर मिळणार मोफत! सविस्तर खाली वाचा”

Leave a Comment