Mukhyamantri Tirth Yatra Yojana 2024| वरिष्ठ नागरिकांना मिळणार मोफत देव दर्शन

नमस्कार मित्रांनो, जेष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे.महाराष्ट्र शासनाने जेष्ठ नागरिकांसाठी Mukhyamantri Tirth Yatra Yojana 2024 या योजनेची घोषणा केली आहे. आता या योजनेमुळे वरिष्ठ नागरिकांना मोफत देवदर्शन करता येणार आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या GR मध्ये मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजना या अंतर्गत प्रत्येकी रुपये 30 हजार अशी आर्थिक मदत सरकार देणार आहे. हा सर्व खर्च सरकार करणार आहे. या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, पात्रता याची सविस्तर माहिती खाली संपूर्ण वाचा.

योजना कॉर्नर ग्रुप Join Now
योजनेचे नावमुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजना 2024
कोनांतर्गत सुरूमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
जाहीर दिनांक14 जुलै
उद्देशवरिष्ठ नागरिकांना निःशुल्क देवदर्शन
फायदादेवदर्शन सोबतच 30 हजार रुपये आर्थिक मदत
लाभार्थी60 पेक्षा जास्त वय असलेले नागरिक
हे सुद्धा वाचा : Annapurna Yojana 2024 वर्षाला 3 सिलेंडर मिळणार मोफत

Mukhyamantri Tirth Yatra Yojana in Marathi

दिनांक 14 जुलै रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी GR जाहीर केला, यामध्ये जेष्ठ नागरिकांसाठीMukhyamantri Tirth Yatra Yojana 2024 या योजनेची माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले 60 वयापेक्षा जास्त वय असलेले नागरिकांना तीर्थ यात्रा दर्शन मोफत मिळणार आहे. या तीर्थ यात्रेसाठी विविध ठिकाने नियोजीत शासन करणार आहे यासाठी या योजनेचा शुभारंभ केला आहे.

Mukhyamantri Tirth Yatra Yojana Eligibility

महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेसाठी काही शर्ती व अटी घातलेल्या आहेत. या अटींचे पालन करूनच Mukhyamantri Tirth Yatra Yojana 2024 या योजनेचा फायदा घेता येणार आहे.

नियम व अटी पुढीलप्रमाणे :

  • या योजनेचा लाभ घेणारा नागरिक का महाराष्ट्र रहिवासी असावा.
  • 60 किंव्हा 60 पेक्षा जास्त वय असले जेष्ठ नागरीक या योजनेस पात्र असणार आहेत.
  • योजनेस अर्ज करणाऱ्याचे वार्षिक उत्त्पन्न 2.50 लाख च्या आत असावे.

Benefits Of Mukhyamantri Tirth Yatra Yojana

Mukhyamantri Tirth Yatra Yojana 2024 साठी जेष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सवलती खालीलप्रमाणे.

  • राज्य सरकार प्रतिव्यक्ती 30.000 रुपये आर्थिकसाह्य करणार आहे.
  • जेष्ठ वयस्कर असल्याचा कुटुंबातील एक सदस्याला जाता येणार.
  • प्रवासासाठी सुविधाबद्ध रेल्वे व्यवस्था.
  • उत्तम जेवण आणि नाष्टा व्यवस्था
  • राहण्यासाठी योग्य सोय
  • मोफत कपडे मिळणार
  • आवश्यक भासल्यास बस सुविधा
  • माहिती देण्यास गाईड असणार

Mukhyamantri Tirth Yatra Yojana List

Mukhyamantri Tirth Yatra Yojana 2024 योजने मध्ये एकूण 73 स्थळांचा समावेश आहे, त्यातील भारतातील काही मुख्य स्थळे खाली आहेत.

वैष्णवदेवीकेदारनाथ
अयोध्या राम मंदिरतिरुपती
जगन्नाथ मंदिरगंगोत्री मंदिर
कोणार्क सूर्य मंदीरवैष्णवदेवी
द्वारकाबद्रिनाथ
कामाख्यादेवीअमरनाथ
काशीअजमेर दर्गा
सोमनाथ मंदिर
Mukhyamantri Tirth Yatra Yojana GR link ह्यावर क्लीक करा

Mukhyamantri Tirth Yatra Yojana Maharashtra मधील काही तीर्थक्षेत्र खलील प्रमाणे:

गणपतीपुळेशिर्डी साईबाबा मंदिर
शनी मंदिर, शनी शिंगणापूरमहाकाली मंदिर, चंद्रपूर
रामटेकदीक्षाभूमी, नागपूर
सप्तशृंगी मंदिरकाळाराम मंदिर
पैठणत्र्यंबकेश्वर
खंडोबा मंदिर, माळेगाव, नांदेडगुरू गोविंद सिंग, हुजुर साहिब, नांदेड
रेणुका देवी मंदिर नांदेडजैन मंदिर कोल्हापूर
शिखर शिंगणापूरमहागणपती रांजणगाव
पंढरपूरआळंदी
जेजुरी खंडोबा मंदिरदेहू
महालक्ष्मी मंदिरसिद्धिविनायक मंदिर
व्हिडीओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Mukhyamantri Tirth Yatra Yojana Maharashtra Documents:

Mukhyamantri Tirth Yatra Yojana 2024 या योजनेसाठी काही आवश्यक अशी कागदपत्रे लागणार आहेत, आवश्यक कागद पत्रांची पूर्तता केली तरच फॉर्म स्वीकारला जाणार आहे

  • आवश्यक कागदपत्रे
  • जेष्ठ व्यक्तीचे आधार कार्ड
  • कुटुंबाचे रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • वार्षिक उत्त्पन्न दाखल
  • वैदयकीय चाचणी पत्र
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • सोबत नातेवाईकाचा मोबाईल नंबर
  • योजनेत समाविष्ट होणासाठी ऑनलाईन अर्ज
  • नियम /अटी पालनाचे हमीपत्र

Mukhyamantri Tirth Yatra Yojana Maharashtra online Registration /Apply

Mukhyamantri Tirth Yatra Yojana 2024 साठी अर्जप्रकिया ही ऑनलाईन असणार आहे.या योजनेसाठी Online Portal बनवले जात आहे. यामुळे तुम्ही जवळ असणाऱ्या ग्राहक सेवा केंद्रात जाऊन ऑफलाईन फॉर्म भरू शकता.

ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ?

  • गूगल वर जाऊन या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर log-in करा.
  • वेबसाईटवर पोर्टल वर आल्यावर Online Registration पर्याय ला क्लीक करा.
  • समोर दिलेल्या फॉर्म मध्ये विचालेली सर्व माहिती अचूक भरा
  • आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करा.
  • आधार कार्ड ची KYC करणे आवश्यक आहे, यामुळे live Photo काढता आला पाहिजे..
  • फॉर्म चे Verification झाल्यावर SUBMIT वर क्लीक करा, तुमचा फॉर्म भरला जाईल.
  • थोडक्यात अशी ऑनलाईन प्रक्रिया असणार आहे. अधिकृत वेबसाईट लॉन्च झाल्यावर हा फॉर्म भरू शकता.

Mukhyamantri Tirth Yatra Yojana 2024 महत्वाची माहिती

  • शासनाद्वारे अधिकृत पोर्टल वर ज्या जेष्ठ नागरिकांची नावे येतील, अश्या व्यक्तींना मोफत देवदर्शन यात्रा मिळणार आहे.
  • लॉटरी पद्धतीने अर्जाची निवड होणार आहे, ज्यांची निवड सुरुवातीला होईल, त्यांना प्रथम प्राधान्य मिळणार.
  • एका गटाची यात्रा झाली की लगेच दुसर्या गटाची लॉटरी काढून त्यांना पाठवलं जाईल.
  • ही तीर्थ यात्रा बस आणि रेल्वे ने होणार आहे.
  • या योजनेचे टेंडर खाजगी टूर कंपनीकडे दिल्यामुळे, जेवण आणि राहणे मोफत असणार आहे.

मित्रांनो, कशी वाटली ही माहिती तुम्हाला, आपल्या जवळच्या जेष्ठ व्यक्तींना ही माहिती पाठवा, जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेमध्ये सहभागी होता येईल.

आपल्या मित्रांना शेयर करा ..!

2 thoughts on “Mukhyamantri Tirth Yatra Yojana 2024| वरिष्ठ नागरिकांना मिळणार मोफत देव दर्शन”

Leave a Comment