Majhi Ladki Bahin Yojana First Installment 2024 : मागच्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. जर आपल्या घरातील माता भगिनी चे फॉर्म भरले असतील तर ती बातमी त्यांच्यासाठी आहे. या योजनेमध्ये जय महिलांचे फॉर्म पात्र झाले आहेत, त्यांना या योजनेद्वारे 1500 रुपये चा मासिक हप्ता DBT माध्यमातून, त्यांच्या बँक खात्यामध्ये प्रधान केली जाणार आहेया योजनेच्या हप्त्याबद्दल सर्व माहिती, आणि महत्वाच्या लिंक्स खाकी आर्टिकल मध्ये सविस्तर नमूद केलेल्या आहेत,त्यामुळे माहीती काळजीपूर्वक वाचा.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana अंतर्गत झालेल्या बजेट वाटपमध्ये महाराष्ट्र चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबानी 28 जून 2024 रोजी एक GR काढला, त्यामध्ये माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र राज्यासाठी जाहीर केली. या योजनेअंतर्गत ज्या महिलांचे फॉर्म अचूक भरले गेले आहेत, अश्या महिलांना रक्षाबंधन चे गिफ्ट म्हणुन DBT (Ditect Benefit Transfer) माध्यमातून 1500 रुपये रक्कम मिळणार आहे.
Ladki Bahin Yojana चा लाभ फक्त महाराष्ट्रातील रहिवासी असलेली महिला, विवाहित महिला/अविवाहित महिला/ घटस्फोटित महिला आणि 21 वर्ष पूर्ण असलेल्या मुलींना मिळेल. या योजनेमुळे आर्थिक स्वरूपात महिला मदत होईल आणि घरखर्च चालवण्यास मदत होईल.
Mukhyamantri majhi Ladki Bahin Yojana 2024 मुख्य उद्देश
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची एक कल्याणकारी योजना आहे. ही योजना 28 जून रोजी सुरू केली आहे, या योजने मधून सरकार सर्व पात्र महिलांना मासिक 1500 रुपये चा हफ्ता देणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे आणि “ नारीदुतशक्ती” ह्या मोबाईल अँप वरून सुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. परंतु ज्यांचे अर्ज अजून भरले नाहीत, त्यांनी आवश्यक कागदपत्रे घेऊन, अंगणवाडी अथवा नागरी सुविधा केंद्र मध्ये जाऊन फॉर्म भरू शकता.
Majhi Ladki Bahin Yojana First Installment
योजनेचे नाव – | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
कधी सुरू झाली – | 28 जून 2024 |
कोनांतर्गत सुरू – | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
लाभार्थी – | महाराष्ट्र रहिवासी महिला |
Majhi Ladki Bahin Yojana First Installment Date – | 17 August 2024 रोजी |
अर्ज प्रक्रिया – | ऑनलाईन /ऑफलाईन |
अधिकृत वेबसाईट – | खाली पहा |
इतर माहिती- | YojanaCorner.com |
Majhi ladki bahin yojana eligibility criteria
- Majhi Ladki Bahin Yojana First Installment 2024 योजनेस अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी पाहिजे.
- अर्ज करतेवेळी महिलेचे वय हे 21 व 60 वर्ष पर्यंत असायला हवे.
- ह्या अगोदर महिलेने कोणत्याच योजनेचा लाभ घेतला नसावा
- ज्या कुटुंबात चार चाकी वाहन असेल अशी महिला या योजनेस अपात्र राहील.
- महिलेकडे बँक खाते असणे आवश्यक आहे.
माझी लाडकी बहीण योजनेस अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- माझी लाडकी बहीण योजनेस अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- रेशनकार्ड ( त्यात महिलेचे नाव आवश्यक)
- बँक खाते( आधार शी लिंक असणे )
- पासपोर्ट साईझ फोटो
- हमीपत्र आवश्यक
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply ( ऑनलाईन अर्ज कसा कराल )
- Majhi Ladki Bahin Yojana First Installment 2024 ऑनलाईन अर्जासाठी तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर वर जावे लागेल.
- समोर असलेल्या ऑनलाईन अर्ज ( online Apply) ह्यावर क्लीक करावे लागेल.
- एक फॉर्म ओपन होईल ह्यामध्ये विचारलेली माहिती भरून, एक कॅपचा भरावा लागेल आणि Signup बटनावर क्लीक करा.
- समोर आलेल्या पर्याय पैकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा पर्याय निवडावा.
- आता तुम्हाला तुमचा आधार शी लिंक असलेला मोबाइल क्रमांक टाकून एक OTP भरा.
- आता या योजनेचा फॉर्म समोर येईल, यामध्ये अर्जदाराची विचारलेली अचूक माहिती भरा, आणि फोटो सहित अपलोड करा.
- फॉर्म पूर्ण झाल्यावर एक प्रिंट येईल ती घेऊ अंगणवाडी सेविका जवळ जमा करा.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Installment links
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा ऑनलाईन अर्जसाठी येथे क्लीक करा नारीशक्ती दूत अँप येथे क्लीक करा महत्वाची माहिती :
Majhi Ladki Bahin Yojana First Installment 2024 ही महिलांना रक्षाबंधन च्या अगोदर म्हणजे 17 ऑगस्ट ला खात्यामध्ये जमा होणार आहे. ही टक्कम 2 महिन्याची असू शकते, म्हणजे 3000 हजार रुपये खात्यात जमा होतील ,त्यामुळे ही माहिती आपल्या जवळच्याना जास्तीत जास्त whatsap द्वारे शेअर करा. आणि अश्या माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा.Majhi ladki bahin yojana last date
31st August 2024ladaki bahin yojana 1 st installment date
17th August
2 thoughts on “Majhi Ladki Bahin Yojana First Installment 2024 : लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळणार या दिवशी, इथे पहा सविस्तर.”