नमस्कार मित्रांनो,तुमचे शिक्षण जर ग्रॅज्युएट पूर्ण असेल तर तुमच्यासाठी नोकरीची उत्तम संधी आहे. MUCBF Recruitment 2024 नुसार कनिष्ठ लिपिक जागांसाठी नोकर भरती होणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याची सुरुवात झाली आहे. जर तुम्ही सुद्धा ह्या नोकरीसाठी इच्छुक असाल तर खाली सर्व माहिती वाचा आणि विविध लिंक्स पहा.
MUCBF Recruitment 2024 : 7 सप्टेंबर नंतर येणारे सर्व अर्ज बाद केले जातील, कारण 7 सप्टेंबर ही शेवटची मुदत आहे या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे, जाहिरात, आणि अधिकृत वेबसाईट, अशी बरीच माहिती ह्या आर्टिकल मधून सविस्तर पाहुया.
MUCBF Bharti 2024 Notification
मित्रांनो, महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेने जी जाहिरात प्रकाशित केली, यामधून कनिष्ठ लिपिक पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातून अर्ज मागवले गेलं आहेत. आणि हे अर्ज भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे.
महाराष्ट्र अर्बन बँकेत नोकरीस पात्र उमेदवारास आकर्षक पगार मिळणार आहे, आणि या नोकरीसाठी कुठे लांब पण जायला लागणार नाही. ही नोकरी परमनंट स्वरूपाची आहे त्यामुळे याची सविस्तर माहिती पाहुया.
MUCBF Recruitment 2024 थोडक्यात माहिती
- या भरतीसाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा त्यासोबत MSCIT कॉम्पुटर कोर्स केलेला असावा.
- अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ह्या अंतर्गत भरती होणार आहे.
- ग्रॅज्युएट उमेदवारास बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे.
- ही भरती केंद्र सरकार द्वारे होणार आहे.
- पात्र उमेदवारास नोकरी नाशिक, संभाजीनगर, जळगाव या ठिकाणी मिळणार आहे.
Maharashtra Urban Co-Operative Bank Vacancy
या भरतीमधून भरली जाणारी विविध पदे खालीलप्रमाणे
पदाचे नाव | पद संख्या |
प्रशासकीय अधिकारी | 01 पद. |
लेखापाल | 01 पद. |
शाखाधिकारी | 02 पदे. |
अधिकारी | 02 पदे. |
लिपिक | 10 पदे. |
Qualification for MUCBF Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रशासकीय अधिकारी | उमेदवार हा पदवीधर असावा, MS- CIT किंव्हा एकदा कोर्स आवश्यक. शासकीय बँकेत अधिकारी पदावर 5 वर्ष अनुभव |
लेखापाल | पदवीधर असणे आवश्यक, संगणक कोर्स आज वित्तीय संस्थेचा 03 वर्ष अनुभव शाखाधिकारी – विद्यापीठ मान्यताप्राप्त पदवी, आणि संगणक कोर्स, कनिष्ठ पदावरील 5 वर्ष अनुभव. |
शाखाधिकारी | विद्यापीठ मान्यताप्राप्त पदवी, आणि संगणक कोर्स, कनिष्ठ पदावरील 5 वर्ष अनुभव. अधिकारी – पदवीधर आवश्यक/ MSCIT असणे आवश्यक, कनिष्ठ लिपिक पदाचा अनुभव |
प्रशासकीय अधिकारी | पदवीधर आवश्यक/ MSCIT असणे आवश्यक, कनिष्ठ लिपिक पदाचा अनुभव |
लिपिक | न्यताप्राप्त विद्यापीठ पदवी, संगणक कोर्स, आणि मराठी, हिंदी , इंग्रजी, भाषा येणे आवश्यक. |
कागदपत्रे, वेतन, अर्ज शुल्क
- उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन प्रकारे करायचा आहे.
- अर्जासाठी वय हे 22 ते 35 एवढे असावे
- अर्जाचे शुल्क हे 1000 रुपये आणि 18% जी एस टी
- उमेदवारास मासिक उत्त्पन्न हे 20, 760 एवढे असेल.
- उमेदवाराची भरती निवड ही परीक्षा घेऊन केली जाईल.
कागदपत्रे
आधार कार्ड ( ओळखपत्र)
फोटो
रहिवासी दाखला
उमेदवाराची सही
शाळा सोडल्याचा दाखला.
जातीचा दाखला
डोमासाईल
शैक्षणिक कागदपत्रे
MUCBF Recruitment 2024 अर्ज आणि PDF जाहिरात.
- या भरतीचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे
- सदर भरती अर्ज हा अधिकृत वेबसाईट वर जाऊन करणे
- अर्जाची ऑनलाईन पद्धत ही 07 सप्टेंबर पासून सुरू होईल.
- खाली दिलेली pdf पाहून अर्ज करायचा आहे.
- अर्ज पत्रामध्ये विचारलेली माहिती ही व्यवस्थित वाचून भरायची आहे.
- आपला चालू मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी द्यावा , म्हणजे तुम्हाला एस एम एस येईल.
- अर्ज शुल्क भरून झाल्यावर अर्ज सबमिट होईल.
अधिकृत PDF जाहिरात
अधिकृत PDF जाहिरात | इथे क्लीक करा. |
अधिकृत वेबसाइट | इथे क्लीक करा. |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लीक करा. |
मित्रांनो , ही माहिती मित्रांना शेअर करा, खाजगी आणि सरकारी जॉब अपडेट साठी आपल्या योजना कॉर्नर या वेबसाईट ला भेट द्या आणि whatsap ग्रुप जॉईन करा.