Indian Bank Bharti 2024 : बँकेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी, Bankक्षेत्रातील आघाडीची बँक म्हणून ओळखली जाणारी इंडियन बँक मध्ये 300 जागांची पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्जाची शेवट तारीख 02 सप्टेंबर ही आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करावे.
या भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, शिक्षण, मासिक वेतन, आणि त्यासाठी अर्ज करण्याची पद्धत व जा भरतीची pdf जाहिरात हे सर्व या आर्टिकल मध्ये नमूद केलं आहे. तरी माहिती नीट वाचून उमेदवाराने अर्ज करावा.
Indian Bank Recruitment 2024
- भरती कोनांतर्गत –Indian Bank Bharti 2024 यांच्या अंडर होणार आहे.
- उद्देश- बँक क्षेत्रात नोकरी करण्याची उमेदवारास संधी
- किती पदे – 300 पदांसाठी ही भरती होणार आहे.
- मासिक पगार -मासिक पगार pdf जाहिरात मध्ये नमूद केले आहे.
- शिक्षण – ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करू शकता.
- नोकरी ठिकाण – ही नोकरी विविध राज्यातील पदे भरण्यासाठी आहे. त्यासाठी PDF जाहिरात पहा.
महत्वाच्या PDF लिंक्स
PDF जाहिरात साठी | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लीक करा |
इंडियन बँक भरती 2024
- इंडियन बँक भरती 2024
- पदाचे नाव – बँक अधिकारी
- अर्ज पद्धत – या भरतीचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मागवले गेले आहेत.
- वयोमर्यादा – 20 ते 30 वर्ष या दरम्यान ( SC/ST वर्ष सूट)
- भरती कार्यकाळ – ही नोकरी पर्मनंट स्वरूपाची आहे.
- मासिक वेतन – 48,480/- ते 85920 एवढे.
- शेवट तारीख – 2 सप्टेंबर
- पदाचे नाव – स्थानिक बँक अधिकारी
- पदांची संख्या – 300
- शिक्षण – पदवीधर असणे आवश्यक(कोणतीही शाखा)
Indian Bank Bharti 2024 – आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड (ओळख पत्र)
रहिवासी दाखला
जातीचा दाखला
डोमासाईल
शैक्षणिक कागदपत्रे
शाळा सोडलेला दाखला
कॉम्पुटर कोर्स
नॉन क्रिमिनल दाखला
अर्जाची शुल्क
ओपन साठी अर्ज शुल्क- 1000 ₹
इतर मागासवर्गीय- 175₹
Indian Bank Recruitment 2024 अर्ज करण्याची पद्धत
- मित्रांनो अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली pdf जाहिरात नीट वाचून घ्यावी
- Indian Bank Bharti 2024 साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.याची लिंक वर दिलेली आहे.
- अर्जामध्ये विचारलेली माहिती बरोबर भरावी, जेणेकरून अर्ज हा बाद होणार नाही.
- अर्ज प्रक्रियेसाठी अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडावी.
- अर्ज भरून झाल्यावर त्याची पोचपावती आवश्य घ्यावी.
मित्रांनो, ही नोकरीची माहिती आपल्या मित्रांना व्हाट्सपं द्वारे पाठवा, आणि अश्याच जॉब आणि सरकारी योजना माहितीसाठी आपला वरील whatsp ग्रुप जॉईन करा.
1 thought on “इंडियन बँकेत निघाली 300 पदांची भरती | Indian Bank Bharti 2024”