नमस्कार मित्रांनो, आजचे युग हे डिजिटल युग आहे, त्यामुळे प्रत्येक जण व्यवसायाकडे वळत आहे. तरुण पिढि आता व्यवसायाकडे वळत आहे. आज आपण Low Investment Business Idea 2024 कोणकोणत्या आहेत, आणि मार्केट मध्ये कोणते व्यवसाय टेंडिंग आहेत हे आपण यामध्ये बघणार आहे.
असे काही व्यवसाय आहेत, जे आपण फावल्या वेळात म्हणजेच पार्ट टाइम मध्ये करू शकतो. या व्यवसायासाठी आपणास जास्त भांडवल गुंतवणूक करायची गरज नाही , काही टेक्निकल नॉलेज ची गरज नाही, का कस्टमर पर्यंत जावं लागत नाही, हा व्यवसाय आपण कुठेही सुरू करू शकतो. तर या Low Investment Business Idea 2024 व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती आज आपण पाहुया.
1 -किड्स गेम्स बिजनेस | Kids Game Business
- गाव असो की शहर, मुलांना मनसोक्त खेळणे आवडते. यात्रेमध्ये विविध प्रकारच्या गेम्स असतात, त्या गेम्स साठी एक किंमत मोजावी लागते.
- घसरगुंडी ,जम्प प्ले, वजन काटा, अशी काही खेळणी असतात,ज्यामध्ये हवा भरली जाते आणि मुलांना खेण्यासाठी उपलब्ध करून देत येतात.
- या खेळामध्ये 5 मिनिट अथवा 10 मिनिटे टाइम दिला जातो, त्यानुसार 50/ 100 रुपये आकारले जातात. त्यामुळे चांगला फायदा होऊ शकतो.
- हा व्यवसाय तुम्ही गावच्या यात्रा , अन्य उत्सव यामध्ये करू शकता, कारण अश्या ठिकाणी गर्दि खूप असते.
कमी गुंतवणुकीमध्ये करा हा व्यवसाय आणि रोज कमवा 2000 रुपये.
2- 360 डिग्री सेल्फी बूथ बिझनेस | 360 Digree Selfie Booth Business
- सध्याच्या युगात Low Investment Business Idea 2024 मधला हा एक व्यवसाय प्रचंड मागणी असणारा व्यवसाय आहे. आजकाल व्हिडिओ अथवा रील बनवण्याचा ट्रेंड चालू आहे. अश्या ठिकाणी 360 digree बूथ हा व्यवसाय करून, चांगली कमाई करू शकतो.
- या व्यवसायात 1 मिनटं साठी 20 ते 30 रुपये घेऊ शकता. उत्तम लोकेशन असेल तर 50 ते 60 रुपये घेऊ शकता.
- हा व्यवसाय अवघ्या 10 हजार रुपयात सुरू होऊ शकतो. याला कमी जागा लागते.
3-बॅटरी /अथवा चार्जिंग चालणारी छोटी वाहने | Battery Operated Kids Vehicle
- आजकाल मार्केट मध्ये बॅटरी वर चालणारी रिमोट ऑपरेटेड वाहने सर्रास पाहायला मिळतात. ही वाहने लहान मुलांसाठी आकर्षण असतात.
- रिमोट वर चालणारी वाहने ,त्यात बसून राईड करणे छोट्या मुलांना खूप आवडते,अशी वाहने मार्केट मध्ये 8 ते 10 हजार रुपयाला मिळतात.यामद्ये 2 छोटी मुले आरामात बसतात.
- या वाहनांची 1 चक्कर मारायला 40 ते 50 रुपये आकारू शकतो. यामुळे एक हजार ते पंधराशे रुपये 4 तासांची कमाई होऊ शकते.
- Low Investment Business Idea 2024 हा व्यवसाय, करण्यासाठी चांगले लोकेशन, गार्डन जवळ, शाळा जवळ मार्केट , अशी गर्दीची ठिकाणे पाहून हा व्यवसाय करू शकता.
4 -Low Investment Business Idea 2024 – रिमोट कंट्रोल गाड्या.
- रिमोट वर चालणाऱ्या गाड्यांचे मुलांना भलतेच आकर्षण असते, या गाड्या छोट्या आणि मोठ्या साईझ मध्ये मिळतात.
- रिमोट ऑपरेटेड मध्ये, कार, हेलिकॉप्टर, विमान, असे प्रकार असतात.
- विशिष्ट वेळ ठरून मुलांना ही खळणी तुम्ही देऊ शकता, आणि त्यानुसार पैसे घेऊ शकता.
- हा व्यवसाय कमी भांडवलात सुरू होतो. आणि जास्त नफा करून देऊ शकतो.
हे सगळे व्यवसाय लहान मुले यांच्या संबधित असल्यामुळे, यासाठी योग्य लोकेशन, शाळा, गार्डन एरिया, मार्केट एरिया, या ठिकाणी करू शकता. कमी भांडवलात जास्त नफा मिळवणे हा या मागचा हेतू आहे.