नमस्कार वाचकांनो, राज्य सरकार महिलांसाठी नेहमी नवीन नवीन योजना घेऊन येत असते , आताच माझी लाडकी बहीण योजना राबवली. त्याचप्रमाणे Silai Machine Yojana 2024 Maharashtra ही सुद्धा योजना सुरू झाली आहे. या योजनेमध्ये गरीब कुटुंबातील आर्थिकदृष्टया कमकुवत असणाऱ्या महिलांना या योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीन मिळणार आहे. ज्यामुळे छोटी छोटी कामे करून आपल्या संसारात आर्थिक हातभार लावतील.
गरीब व होतकरू महिलांना आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम करणे. व त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे.या योजनेचा लाभ ग्रामीण व शहरी भागातील महिलांना मिळणार आहे.Silai Machine Yojana 2024 Maharashtra अंतर्गत पन्नास हजार महिलांना मोफत शिलाई मशीन देण्याचा निर्णय घेतला आहे.
Free Sila Machine Yojana (योजनेबद्दल थोडक्यात)
योजनेचे नाव – | मोफत शिलाई मशीन योजना |
कोणी सुरू केली – | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी |
लाभार्थी – | ग्रामीण होतकरू महिला |
वर्ष – | 2024 |
श्रेणी – | केंद्र शासन भारत |
अधिकृत वेबसाईट – | खाली लिंक दिली आहे |
मोफत शिलाई मशीन योजनेची उद्दिष्टे
- राज्यातील गरीब महिलांना घरच्याघरी रोजगार उपलब्ध करून देणे.
- महिलांना आर्थिक व सामाजिक दृष्टया सक्षम बनवणे.
- मशीन च्या माध्यमातून रोजच्या कौटुंबीक गरजा, स्वतः पूर्ण करणे. अवलंबून रहायची गरज नाही.
- कर्ज घेऊन शिलाई मशीन घ्याची गरज पडणार नाही.
- आथिर्क उत्त्पन्न वाढवून, गरिबी नाहीशी करणे.
- स्वतःसोबत कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल करणे.
- बेरोजगारी नष्ट करून उत्तम आयुष्य जगणे.
- यासोबतच आर्थिक सक्षम होऊन राज्यातील विकासाला चालना देने.
- उद्योग व्यवसायासाठी महिलांना प्रोत्साहन देणे.
Silai Machin Yojana 2024 Marathi: फायदे
- Silai Machine Yojana 2024 Maharashtra नुसार राज्यातील 50 हजार पेक्षा जास्त महिलांना मिळणार याचा लाभ.
- ग्रामीण व शहरी विभागांतील महिलांना आर्थिक सक्षम बनवणीने.
- मशीन घेण्यासाठी कोणाकडून कर्ज घ्याची गरज नाही.
- स्वयं रोजगार निर्मिती करून, कुटुंबाच्या आर्थिक गरज भागविणे.
शिलाई मशीन योजना साठी आवश्यक पात्रता
- या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेने यापूर्वी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतला नसावा.
- अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे.
- महिलेचे वय 18 ते 45 वर्ष एवढे असले पाहिजे.
- Silai Machine Yojana 2024 Maharashtra साठी अर्ज करणारी महिला शिवण कामात कुशल असली पाहिजे.
- जर शिलाई मशिन चे प्रशिक्षण घेतले असेल तर त्या महिलेस प्राध्यान मिळेल.
- अर्जदार महिला गरीब कुटुंबातील असणे आवश्यक आहे.
शिलाई मशीन योजनेची नियम व अटी
- या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र मधील महिला पात्र असतील.
- 40 वयापेक्षा जास्त वय असनाऱ्या महिलांना याचा लाभ घेता येणार नाही.
- इतर योजनेचा लाभ घेतलेल्या महिलेस याचा लाभ घेता येणार नाही.
- कुटुंबात सरकारी नोकर असेल तर याचा लाभ मिळणार नाही.
- फक्त महिलांचा याचा लाभ मिळेल, पुरूष वर्गाला घेता येणार नाही.
अधिकृत वेबसाईट | https://www.india.gov.in/ |
इतर माहिती | https://yojanacorner.com/ |
Silai Machine Yojana Documents
आधार कार्ड ( ओळखीचा पुरावा)
रेशन कार्ड
उत्त्पन्न दाखला
रहिवासी दाखला
पासपोर्ट फोटो
मोबाईल क्रमांक
लाईट बिल
Silai Machine Yojana 2024 Online Apply
- Silai Machine Yojana 2024 Maharashtra साठी अर्ज करण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाणे.
- शिलाई मशीन योजना ऑनलाईन अर्ज हा फॉर्म भरा.
- आवश्यक असणारी कागदपत्रे यांची पुर्तता करा.
- तुम्ही भरलेला फॉर्म याची संबधित अधिकारी यांच्याकडून तपासणी होईल
- तुम्ही पात्र आहे का हे एस एम एस द्वारे तुम्हाला समजेल.
मित्रांनो, ही माहिती इतरांना पाठवा, सरकारी योजना, आणि जॉब संबधी माहिती साठी वरील whatsp ग्रुप जॉईन करा.
1 thought on “Silai Machine Yojana 2024 Maharashtra | शिलाई मशीन योजना महाराष्ट्र”