Union Bank Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन जॉब ची माहिती घेऊन आलो आहोत. प्रसिद्ध जाहिरातीनुसार युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 500 जागांसाठी अप्रेंटीस नोकर भरती निघाली आहे. या भरतीसाठी पूर्ण राज्यातील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. त्यामुळे युवकांसाठी ही एक सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे.
या बँक नोकर भरतीची अर्जाची प्रक्रिया ही ऑनलाईन असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीअगोदर अर्ज करावे. 17 सप्टेंबर ही अर्जाची शेवट मुदत आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, एकूण किती पदे, अशी सर्व माहिती मिळणार आहे, त्यामुळे संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया मुंबई भरती 2024
पदाचे नाव – | अप्रेंटीस पदे |
एकूण पदे – | 500 पदे |
मासिक वेतन – | 15,000 महिना |
शैक्षणिक पात्रता – | ग्रॅज्युएट( कॉमर्स) |
वयाची अट – | 20 ते 28 |
अर्जाची मुदत – | 17 सप्टेंबर |
Union Bank Bharti 2024
- युनियन बँक भरती मधून अप्रेंटीस पदे भरली जाणार आहेत.
- ही भरती 500 पदांसाठी होणार आहे.
- या भरती साठी उमेदवाराने अर्ज ऑनलाईन करावा.
- पात्र उमेदवाराला पूर्ण भारत कुठेही नोकरी मिळू शकते.
- ही नोकरी सरकारी नोकरी आहे.
- 17 सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवट तारीख आहे.
Union Bank Vacancy 2024 Application Fees
अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क खालील प्रमाणे.
SC व ST साठी – 5 वर्ष सूट ,OBC साठी 3 वर्ष
अर्ज शुल्क-
General -OBC साठी 800₹ आणि SC/ST साठी 600₹, PWD साठी 400₹
Union Bank Recruitment 2024: Important Links
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
युनियन बँक भरतीसाठी शिक्षण पात्रता काय असायला हवी?
या भरतीसाठी उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असावा.
2024 मध्ये युनियन बँक भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
20 ते 28 पर्यंत वयोमर्यादा आहे
युनियन बँक नोकरी सरकारी आहे का प्रायव्हेट?
ही नोकरी सरकारी स्वरूपाची आहे
1 thought on “Union Bank Recruitment 2024: युनियन बँकेत नोकरीची संधी | 500 जागांसाठी भरती.”