जेष्ठ नागरिकांना मिळणार महिना 3 हजार रुपये | vayoshri Yojana Form Online Apply2024 | Vayoshri Yojana Maharashtra

vayoshri Yojana Form Online Apply2024: नमस्कार वाचकांनो, आपण या आर्टिकल मध्ये मुख्यमंत्री वयोश्री या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत.या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून जेष्ठ नागरिकांसाठी 16 फेब्रुवारी रोजी रावबण्यात आली आहे. या योजने मधून जेष्ठ नागरिकांना 3000 रुपये मिळणार आहेत.

योजना कॉर्नर ग्रुप Join Now

राज्यामध्ये अशे काही जेष्ठ नागरिक आहेत, ज्यांचे वय 65 वर्ष आहे, पण त्यांना स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी घरातल्या व्यक्तींवर अवलंबून राहावे लागते.,काही जेष्ठ नागरिक अपंग सुद्धा असतात, त्यामुळे काम सुद्धा करता येत नाही. त्यामुळे या गोष्टीचा विचार करून, महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे

vayoshri Yojana Form Online Apply2024अंतर्गत जेष्ठ नागरिकांना मासिक 3000 रुपये स्वखर्चासाठी मिळणार आहे.या योजनेअंतर्गत त्यांच्या बँक खात्यात DBT माध्यमातून पैसे पाठवले जातील. आपल्या घरातील जर कोणी सदस्य 65 वर्षा वरील असेल तर त्यांचा Vayoshri Yojana फॉर्म तुम्ही भरू शकता. या आर्टिकल मध्ये सविस्तर माहिती दिली आहे, त्यामुळे शेवटपर्यंत वाचा.

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024

योजनेचे नाव – मुख्यमंत्री वयोश्री योजना
सुरू दिनांक – 16 फेब्रुवारी 2024
कोणाअंतर्गत सुरू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लाभ कोणाला – जेष्ठ नागरिक
वयोमर्यादा –65 वर्षावरील जेष्ठ
रक्कम राशी – 3000 रुपये
हे सुद्धा वाचा- शिलाई मशीन योजना महाराष्ट्र

मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 साठी पात्रता

  • Vayoshri Yojana Form Online Apply2024 करणाऱ्या जेष्ठ नागरिकांचे वय हे 65 वर्ष पूर्ण असायला हवे. अश्या व्यक्तीकडे आपले स्वतःचे ओळखपत्र ( आधार कार्ड) असायला हवे. ज्यामुळे ओळख पटायला मदत होईल.
  • या वयोश्री योजने साठी महाराष्ट्र सरकारने 480 करोड चे वार्षिक बजेट जाहिर केले आहे, ज्यामध्ये 15 लाख नागरिकांनी लाभ घेण्याचा निर्णय घेतला आहे.
  • उत्त्पन्न मर्यादा – लाभ घेणाऱ्या जेष्ठ नागरिकांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्त्पन्न रुपये 2 लाख च्या आत असावे. (vayoshri Yojana Form Online Apply2024) याबद्दलचे घोषणपत्र जरुरी आहे.
  • लाभ घेणाऱ्या नागरिकाने मागच्या 3 वर्षांमध्ये इतर संस्था, अथवा सरकारी उपक्रम मधून एकच उपकरण पैसे न देता घेतलेले नसावे.
  • जेष्ठ नागरिकांच्या खात्यातब 3000 रुपये ट्रान्स्फर केले जातील, परंतु या पैशाने नमूद केलेली, उपकरणे खरेदी केलेली असावी याची पावती 30 दिवसाच्या आत अधिकृत पोर्टल वर जमा करावी. अथवा ही रक्कम काढून घेतली जाईल.
  • या योजनेमध्ये निवड आणि निश्चित केलेल्या जिल्ह्यामध्ये 30% ह्या महिला लाभार्थी असतील.

मुख्यमंत्री वयोश्री योजना आवश्यक कागदपत्रे

vayoshri Yojana Form Online Apply2024

  • मतदान कार्ड/ आधारकार्ड
  • नेशनल बँक पासबुक
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • घोषणपत्र
  • आपली ओळख पटवण्यासाठी नमूद केलेली कागदपत्रे, mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online 2024

mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online

  • vayoshri Yojana Form Online Apply2024 या योजनेसाठी जेष्ठ नागरिकांनी ऑनलाईन अर्ज हा अधिकृत पोर्टल वर भरायचा आहे. सविस्तर माहिती खाली वाचा PDF
  • प्रथम तुम्हाला मुख्यमंत्री वयोश्री योजना याच्या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करायचे., समोर एक होम पेज ओपन होईल.
  • होम पेज वर महाराष्ट्र मुख्यमंत्री वयोश्री योजना ह्या अधिकृत वेबसाईटवर क्लीक करा.
  • ओपन झालेल्या फॉरमॅट मध्ये विचारली जाणारी माहिती काळजीपूर्वक भरा.
  • आवश्यक कागदपत्रे, आणि सही, हे सर्व अपलोड करा.
  • हा अर्ज ऑनलाईन आणि ऑनलाईन सुद्धा भरू शकता. आणि याची माहिती,सामाजिक न्याय , साहाय्य विभाग मंत्रालाय मुंबई यांकडे PSU द्वारे पाठवली जाईल.

अर्ज करतेवेळी विचारली जाणारी माहिती थोडक्यात

  • आपले नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, लिंग, वय, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक.
  • पत्ता, यामध्ये राष्टीयत्व, राज्य,जिल्हा, गाव, पिन कोड

मुख्यमंत्री वयोश्री योजना कोणी आणि कधी सुरू केली?

ही योजना महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे, 16 फेब्रुवारी ला सुरू करण्यात आली.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा उद्देश काय?

जेष्ठ नागरिकांना मदत यासाठी मासिक 3000 रुपये त्यांना देने.

वयोश्री योजनेसाठी किती बजेट ठरवले आहे?

480 करोड एवढे बजेट या योजनेसाठी मंजूर केले आहे.

आपल्या मित्रांना शेयर करा ..!

Leave a Comment