नमस्कार मित्रांनो, तुम्ही 10 वी 12 वी, आणि ITI पास असाल तर तुमच्यासाठी शासकीय नोकरीची उत्तम अशी संधी उपलब्ध झालेली आहे. BRO Bharti 2024 अंतर्गत (सीमा रस्ते संघटना) मध्ये 466 पदांसाठी अधिकृत वेबसाईट वर जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्र सरकार मार्फत सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी मिळणार आहे.
विध्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर BRO भरती 2024 साठी अर्जप्रकिया करणार असाल, तर यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता, रिक्त पदे, वयोमर्यादा, अर्ज तारीख, आणि बाकीची इतर माहिती तुम्हाला या लेखात मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती सविस्तर वाचा, आणि अर्ज करा.
BRO Recruitment 2024
पदांबद्दल माहिती
- बीआरओ मध्ये म्हणजे सीमा रस्ते संघटना या पदासाठी ही भरती होत आहे.
- या भरतीमधून ड्राइव्हर, पर्यवेक्षक, जे सी बी ऑपरेटर, रोलर ड्राइव्हर, टर्नर, ड्राफ्टमॅन, ही पदे आहेत.
- BRO Bharti 2024 ही भरती ही एकूण 466 पदांसाठी होणार आहे.
- शैक्षणिक गुणवत्ता- या भरतीसाठी , 10 वी 12वी ITI आणि पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
- यामध्ये वयोमर्यादा ही 18 ते 27 वर्ष एवढी आहे. पण उमीवर जर इतर प्रवर्गातील असेल तर सूट मिळू शकते. त्यासाठी PDF जाहिरात वाचा.
- पात्र उमेदवाराला मिळणारे मासिक वेतन हे त्या पदावर अवलंबून आहे।
- अर्ज शुल्क हे कमीत कमी 100 रुपये एवढे असणार आहे.
BRO Bharti 2024 Apply Online
- उमेद्वाराने अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने करायची आहे.
- BRO Recruitment 2024 Apply Online Last Date
- या भरतीची अर्ज करण्याची शेवट तारीख अजून जाहिर करण्यात आली नाही, या माहिती साठी व्हाट्सअप जॉईन करू शकता.
BRO Recruitment 2024 Notification PDF
इतर माहिती | येथे क्लीक करा |
अधिकृत PDF | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
BRO Bharti 2024 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- या भरतीसाठी अर्ज हे अधिकृत वर दिलेल्या वेबसाईटवर वर जाऊन करायचा आहे.
- अर्जासाठी विचारली माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत सबमिट करा.
- अर्जात विचारलेली माहिती अचूक प्रकारे भरा,ज्यामुळे अर्ज चुकणार नाही.
- अर्ज सबमिट झाल्यावर त्याची प्रिंट आऊट घ्या.
मित्रांनो ही नोकरीविषय माहिती नोकरी शोधणाऱ्या मित्रांना लगेच पाठवा. आणि योजना व सरकारी नोकरी संदर्भात अधिक माहिती साठी आपल्या योजना कॉर्नर वेबसाईट ला भेट द्या.
FAQ ;
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन भरतीतुन किती पदे भरणार आहेत
ही भरती 466 पदांची आहे.
BRO भरती 2024 साठी अर्ज पद्धत काय आहे.
अर्ज पद्धत ही ऑनलाईन राहणार आहे
BRO भरती ची अर्जाची शेवट तारीख काय आहे?
अद्याप भरतीची तारीख जाहीर झालेली नाही.
1 thought on “BRO Bharti 2024: सीमा रस्ते संघटना अंतर्गत 466 पदांची भरती | 10 वी ITI करा अर्ज”