RRB NTPC Bharti In Marathi 2024 : नमस्कार विध्यार्थी मित्रांनो, आपण जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय रेल्वे मध्ये 11558 जागांची विविध पदांसाठी मोठी भरती होणार आहे. नुकतीच याची जाहिरात नोटिफिकेशन आले आहे. त्यामुळे भारतीय रेल्वे मध्ये नोकरी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.
विद्यार्थ्यांनो जर तुम्ही RRB NTPC Bharti In Marathi 2024 साठी अर्ज भरणार असाल, तर तर याबाबद्दल आवश्यक माहिती तुम्हाला या आर्टिकल मध्ये मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती शेवटपर्यंत वाचा, आणि अर्ज करा.
RRB NTPC Recruitment 2024
- भरती विभाग : ही भरती RRB अंतर्गत होणार आहे.
- भरती श्रेणी : केंद्र शासन मार्फत ही भरती होणार आहे.
- नोकरी ठिकाण : उमेदवारास पूर्ण भारतात कुठेही नोकरी मिळेल.
- या भरतीद्वारे एकूण 11558 एवढी पदे भरणार आहेत.
RRB NTPC Vacancy 2024
पदाचे नाव | एकूण पदे |
स्टेशन मास्टर | 994 |
सिनियर क्लार्क ( लिपिक) टायपिस्ट | 2022 |
ज्युनिअर अकाउंट असिस्टंट टायपिस्ट | 1507 |
कमर्शियल तिकीट सुपरवायझर | 1736 |
गुड्स ट्रेन मॅनेजर | 3144 |
अकाउंट क्लार्क टायपिस्ट | 361 |
ज्युनिअर क्लार्क (लिपिक) | 990 |
ट्रेन्स क्लार्क(लिपिक) | 72 |
RRB NTPC Bharti In Marathi 2024
- या भरतीचे अर्ज 14 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणार आहेत.
- अर्ज करण्याची शेवट तारीख 13 ऑक्टोबर 2024 ही आहे.
- या भरतीची अर्जपद्धती ही ऑनलाईन राहणार आहे.
अर्जाची फी :
ओबीसीबी आणि जनरल साठी 500 रुपये
SC/ ST वर्गासाठी 250 रुपये
वयोमर्यादा :
18 ते 36 या वयाचे उमेदवार अर्ज करू शकतात.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईझ फोटो
- शैक्षणिक कागदपत्रे
- जात प्रमाणपत्र
- डोमासाईल
- कम्प्युटर संबंधी प्रमाणपत्र
Important Notification PDF
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
शॉर्ट नोटीस | येथे क्लीक करा |
इतर माहिती | येथे क्लीक करा |
- विद्यार्थ्यांनो, RRB NTPC Bharti In Marathi 2024 या भरतीची अर्ज प्रक्रिया ही Online प्रकारे असणार आहे
- या अर्जाच्या महत्वाच्या pdf वर दिलेल्या आहेत.
- अधिकृत वेबसाईटवर अर्ज नीट भरायचा आहे, ज्यामुळे अर्ज बाद होणार नाही.
- अर्जासोबत विचारलेली आवश्यक कागदपत्रे जोडा.
मित्रानो, RRB NTPC Bharti In Marathi 2024 ही नोकरीची माहिती आपल्या मित्रांना लगेच पाठवा. आणि योजना व जॉब च्या महितीसाठी आपल्या योजना कॉर्नर या वेबसाईट ला भेट द्या.
RRB NTPC भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
RRB NTPC Bharti 2024 भरती पूर्णतः Online आहे
Railway NTPC Recruitment 2024 साठी किती पदे भरली जाणार आहेत ?
ही भरती 11558 पदांसाठी होणार आहे.
या भरतीची अर्जाची शेवट तारीख काय आहे?
13 ऑक्टोबर ही भरतीची शेवट तारीख आहे.
1 thought on “RRB NTPC Bharti In Marathi 2024: भारतीय रेल्वेमध्ये 11558 जागांसाठी मोठी भरती”