CCL Bharti 2024 : नमस्कार युवकांनो, तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल, आणि तुमचे शिक्षण कमी आहे, तर तुमच्यासाठी सेंट्रल कॉल्डफिल्ड्स मध्ये नोकरीची उत्तम संधी आहे. यामध्ये ऐकून 1180 जागा रिक्त असून, या भरती साठी 10 वी पास, 12 वी व पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
सेंट्रल कॉल्डफिल्ड्स भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन असून, देशभरातील विविध राज्यातील उमेदवार या साठी अर्ज करू शकतात.उमेदवार या भरतीसाठी 21 सप्टेंबर पर्यंत अर्ज भरण्याची शेवट मुदत आहे. तुम्ही जर अर्ज करणार असाल, तर सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये दिलेली आहे ती वाचून मग अर्ज करावा.
CCL Vacancy 2024
- पदाचे नाव :- या भरतीमधून, ट्रेड अप्रेंटिस, फ्रेशर्स शिकाऊ, तंत्रज्ञ पदवीधर अशी विविध पदे भरली जाणार आहेत.
- पद संख्या :- सेंट्रल कॉल्डफिल्ड्स अंतर्गत 1180 एवढी पदे भरली जाणार आहेत.
- भरती विभाग :- सेंट्रल कॉल्डफिल्ड्स लिमिटेड या अंतर्गत होणार आहे.
CCL Bharti 2024 Qualifications शैक्षणिक पात्रता
- ट्रेड अप्रेंटिस : साठी 484 पदे आहेत यासाठी दहावी उत्तीर्ण, व आय टी आय (NCVT) प्रमाणपत्र.
- फ्रेशर उमेदवार : 55 पदे असून, यासाठी दहावी उत्तीर्ण.
- तंत्रज्ञ पदवीधर उमेदवार : या पदासाठी 637 जागा असून शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण, पदवीधर आवश्यक.
वयोमर्यादा : अर्जदार उमेदवाराचे वय पदानुसार वेगळे राहील.
General : 18 ते 27 वर्ष
SC/ST साठी 5 वर्ष सूट
OBC साठी 3 वर्ष सूट
CCL Recruitment 2024 Notification
- अर्ज पद्धती : CCL Bharti 2024 या नोकरीसाठी उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शुल्क : अर्जदारकडून कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.
- मासिक वेतन : पात्र उमेदवारास मासिक 6000 ते 9000 एवढे पदानुसार वेतन मिळेल.
- अर्जाची शेवट तारीख : 21 सप्टेंबर या शेवट तारखे अगोदर अर्ज करायचा आहे.
CCL Bharti 2024 Apply Online
- या नोकरीसाठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करा.
- अर्ज मुदत संपण्यासगोदर उमेदवाराने आपला अर्ज करायचा आहे.
- अर्जाची PDF जाहिरात पाहून अर्ज करावा.
- अर्जाची माहिती पुन्हा तपासून पहा, एकदा भरलेला अर्ज पुनः एडिट होणार नाही.
- PDF लिंक खाली दिल्या आहेत त्या पहा.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
इतर माहिती | येथे क्लीक करा |
मित्रांनो, ही जॉब संबधी माहिती,आपल्या मित्रांना व्हाट्सप द्वारे पाठवा, आणि इतर योजना आणि जॉब च्या अपडेट साठी योजना कॉर्नर या वेबसाईट ला भेट द्या.
Akash kanojiya