Income Tax Recruitment 2024 :-आयकर विभागात 10 वी पास वर निघाली नोकर भरती ! इथे करा अर्ज

नमस्कार विद्यार्थी मित्रानो, सरकारी नोकरी करायची आहे आणि शिक्षण कमी आहे, तर ही उत्तम संधी तुमच्यासाठी आहे.आयकर विभाग भरती 2024 ची नोकरी जाहिरात नुकतीच जाहीर झाली आहे. 10 वी पास उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. या भरतीची अर्ज करण्याची शेवट तारीख 22 सप्टेंबर आहेत.त्यामुळे वेळ कमी असल्यामुळे अर्ज करावा.

योजना कॉर्नर ग्रुप Join Now

मित्रानो या भरतीसाठी तुम्ही जर अर्ज करणार असाल तर याबद्दल अधिकृत पीडीएफ जाहिरात, शिक्षण, मासिक वेतन, आणि सविस्तर माहिती या लेखात दिलेली आहे, त्यामुळे माहिती वाचा आणि अर्ज करा.

Income Tax Recruitment 2024 In Marathi

  • ही भरती आयकर विभाग ( Income Tax Department) याच्या तर्फे होणार आहे.
  • भरती प्रकार – ही भरती केंद्र सरकार करून उत्तम पगाराची आहे.
  • नोकरीचे ठिकाण – उमेदवारास पूर्ण भारत मध्ये कुठेही नोकरी मिळणार

Income Tax Canteen Attendent Recruitment 2024

  • या भरतीमधून कॅन्टीन अटेंडन्ट अशी पदे भरली जाणार आहेत.
  • कॅन्टीन अटेंडन्ट साठी एकूण 25 पदे रिक्त आहेत.
  • पात्र उमेदवारास मासिक वेतन 18 हजार ते 56 हजार एवढे मिळेल.
  • अर्जासाठी उमेदवार वय जे 18 ते 25 असावे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे

पदाचे नावकँटीन अटेंडन्ट
शैक्षणिक पात्रता10 वी पास
हे सुद्धा वाचा-दहावी पास वर निघाली, सेंट्रल कॉल्डफिल्ड्स मध्ये नोकर भरती 

Income Tax Recruitment 2024 Apply Online

  • ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे
  • अर्ज करण्याची सुरुवात 7 सप्टेंबर पासून झाली आहे.
  • या अर्जासाठी कोणतीही फी/शुल्क नाही.
  • अर्ज करण्याची शेवट मुदत ही 22 सप्टेंबर ही आहे.
  • अर्ज पुढील पद्धतीने करू शकता .
  • Income Tax Recruitment 2024 ही भरती ऑनलाईन स्वरूपाची आहे.याची pdf खाली दिलेली आहे.
  • अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट महत्वाच्या लिंक्स खाली दिल्या आहेत.
  • अर्ज जा नीट वाचून भरा म्हणजे अर्ज बाद होणार नाही.
  • महत्वाची कागदपत्रे अर्जासोबत जोडा.
  • अर्ज पूर्ण झाल्यावर प्रिंट घ्या

Income Tax Recruitment 2024 Notification PDF

अधिकृत PDFयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा
FAQ

आयकर विभाग भरती 2024 अंतर्गत ऐकून किती पदांची भरती आहे

या भरतीमधून एकूण 25 रिक्त जागा भरली जाणार आहेत.

Income Tax Bharti 2024 भरती प्रक्रिया ही कशी होणार आहे?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, याची लिंक वर दिलेली आहे.

या भरतीची अर्ज करण्याची शेवट तारीख किती आहे?

22 सप्टेंबर ही शेवट तारीख आहे.

आपल्या मित्रांना शेयर करा ..!

3 thoughts on “Income Tax Recruitment 2024 :-आयकर विभागात 10 वी पास वर निघाली नोकर भरती ! इथे करा अर्ज”

Leave a Comment