Canara Bank Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, उत्तम पगार आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही जर पदवीधर उमेदवार असाल तर देशातील राष्ट्रीयकृत बँक म्हणजे कॅनरा बँकेत 3000 जागांसाठी मोठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी देशातील सर्व ठिकाण चे उमेदवार अर्ज करू शकता.
या भरती साठी अर्ज पद्धती ही ऑनलाईन असून, 4 ऑक्टोबर ही शेवट तारीख आहे, या मुदतीच्या आधी उमेदवाराने अर्ज करायचा आहे.या भरती साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, आणि सविस्तर माहिती ही खाली दिलेली आहे.
Canara Bank Recruitment 2024 Notification
मित्रांनो, तुम्ही पदवीधर असाल तर कॅनरा बँकेत अप्रेंटीस पदासाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अर्जाची पद्धत ही ऑनलाईन असणार आहे. बँक क्षेत्रात करिअर कार्यासाठी उत्तम मार्ग आहे. तसेच या नोकरीसाठी आकर्षक पगार देखील आपणास मिळणार आहे.
कॅनरा बँक भारत देशात विविध शाखा असून या शाखांमध्ये तुम्हाला नोकरी मिळेल, त्यामुळे नोकरीसाठी दूर ठिकाणी जायची गरज नाही. आता तुम्हाला खाली दिलेल्या अर्जासाठी कागदपत्रे पूर्तता के आहे जाणून घ्या.
Canara Bank Bharti 2024 शैक्षणिक माहिती
- भरती – कॅनरा बँक भरती 2024
- नोकरी प्रकार – बँक विभाग नोकरी
- पदाचे नाव – पदवीधर अप्रेंटिस पदे भरती
- शिक्षण – मान्यताप्राप्त विद्यापीठ पदवी आवश्यक
- नोकरी ठिकाण – भारतात कोणत्याही शाखेत नोकरी
- भरती पद संख्या – 3 हजार पदांची भरती
आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, अर्ज शुल्क
- अर्ज हा अधिकृत वेबसाईट वरून ऑनलाईन करायचा आहे.
- अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
- 20 ते 28 वय असलेले उमेदवार अर्जास पात्र
- मासिक वेतन साठी PDF जाहिरात पहा.
- अर्ज सुरू तारीख 21 सप्टेंबर ही आहे.
- अर्जाची शेवट मुदत 4 ऑक्टोबर आहे.
Canara Bank Bharti 2024 (आवश्यक कागदपत्रे)
- आधार कार्ड ( ओळखपत्र)
- पासपोर्ट साईझ फोटो
- रहिवाशी दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- नॉन क्रिमिनल दाखला
- डोमासाईल
- संगणक संबंधित प्रमाणपत्र
Canara Bank Recruitment 2024 PDF
अधिकृत PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्जाची अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
इतर माहिती | येथे क्लीक करा |
Canara Bank Bharti 2024 – अर्ज प्रक्रिया
- उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- 4 ऑक्टोबर ही अर्जासाठी शेवट तारीख असणार आहे.
- वर दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.
- PDF मध्ये दिलेली माहिती वाचून अर्ज करायचा आहे.
- सर्व कागदपत्रे नीट स्कॅन करून सबमिट करा.
- आपला चालू मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी द्या म्हणजे तुम्हाला एस एम एस येईल.
मित्रांनो ही माहिती आपल्या मित्रांना शेअर करा, आणि जॉब व योजना संबधित माहितीसाठी आपल्या योजना कॉर्नर ला भेट द्या.