Ladki Bahin Yojana Maharashtra 2024: लाडक्या बहिणीला 4500 रुपये मिळणार या दिवशी

नमस्कार मित्रांनो, आणि माता भगिनींनो, राज्य सरकारने तुमच्या साठी नव्याने सुरू केलेल्या Ladki Bahin Yojana Maharashtra 2024 चा तिसऱ्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे.

योजना कॉर्नर ग्रुप Join Now

या योजनेमधून एक कोटी पाच लाख अर्ज जमा झाले आणि त्यामधून 98 लाख अर्ज शासनाने मंजूर केले आहेत. अर्ज भरण्याची शेवट मुदत ही 30 सप्टेंबर ही आहे. जर कोणी माता भगिनी अर्ज नसेल केला तर लगेच अर्ज करायचा आहे.ज्यामुळे मंजूर महिलेला Ladki Bahin Yojana Maharashtra 2024 अंतर्गत 1500 रुपये मिळतील.

तिसरा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार ?

  • अर्जदार महिलेने आपले आधार कार्ड ची KYC करणे अनिवार्य आहे.
  • 29 सप्टेंबर 2024 रोजी Ladki Bahin Yojana Maharashtra 2024 हप्त्याची रक्कम मिळणार.
  • ज्या महिलांनी जुलै व ऑगस्ट महिन्यात अर्ज केला आहे व 1 सप्टेंबर च्या अगोदर अर्ज मंजूर झाला असेल अश्या महिलांना एकूण 4500 रुपये जमा होतील.
  • सुरुवातीला जर 2 हप्ते मिळाले

Ladki Bahin Yojana Maharashtra 2024 आवश्यक कागदपत्रे

ऑनलाईन अर्ज असून, शेवट तारीख 30 सप्टेंबर आहे.
आधार कार्ड ( ओळखीचा पुरावा)
महिलेचे रेशन कार्ड, मतदान कार्ड,
बँक पासबुक झेरॉक्स
पास पोर्ट साईझ फोटो
हमीपत्र

अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा
नारी दूत अँपयेथे क्लीक करा
इतर माहितीयेथे क्लीक करा
हे सुद्धा वाचा- कृषी पंप योजना 2024

Ladki Bahin Yojana 3rd Installment चा हफ्ता कधी जमा होणार ?

29 सप्टेंबर ही तारीख आहे

योजनेसाठी अर्ज ऑनलाईन की ऑफलाईन करायचा ?

अर्जपद्धती ही दोन्ही पद्धतीने राहणार आहे.

आपल्या मित्रांना शेयर करा ..!

Leave a Comment