Konkan Railway Bharti 2024 : 10 वी ITI उत्तीर्ण निघाली सरकारी नोकरी ! इथे करा अर्ज

नमस्कार युवकांनो, सरकारी विभागात नोकरी करायची असेल तर एक उत्तम संधी निर्माण झाली आहे. Konkan Railway Bharti 2024 अंतर्गत भरती जाहिरात निघाली आहे. ही भरती 190 जागांसाठी असणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवट तारीख ही 06 ऑक्टोबर 2024 ही असून, उत्तम असे मासिक वेतन मिळणार आहे.

योजना कॉर्नर ग्रुप Join Now

मित्रानो, या भरतीसाठी कोण उमेद्वार पात्र, कोण अर्ज करणार, आणि शैक्षणिक पात्रता, आणि अर्जाच्या महत्वाच्या PDF जाहिराती अशी सविस्तर माहिती या लेखात मिळणार आहे. त्यामुळे माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.

Konkan Railway Recruitment 2024

  • ही भरती कोकण रेल्वे या विभागात होणार आहे.
  • राज्य शासन अंतर्गत भरती होणार आहे.
  • पात्र उमेदवाराला कोंकण रेल्वे मध्ये नोकरी मिळणार.

हे सुद्धा वाचा :-

कोकण रेल्वे भरती 2024

कोणत्या पदासाठी किती जागा हे सविस्तर खाली नमूद केले आहे.

पदाचे नावपदांची संख्या
सिनियर सेक्शन इंजिनिअर (Civil)05 पदे.
सिनियर सेक्शन इंजिनिअर (Electrical)05 पदे.
स्टेशन मास्टर10 पदे.
कमर्शियल सुपरवाइजर05 पदे.
गुड्स ट्रेन मॅनेजर05 पदे.
टेक्निशियन III (Mechanical)20 पदे.
टेक्निशियन III (Electrical)15 पदे.
ESTM-III (S&T15 पदे.
असिस्टंट लोको पायलट15 पदे.
पॉइंट्स मन60 पदे.
ट्रॅक मेंटेनर-IV35 पदे.
Konkan Railway Bharti 2024 भरतीद्वारे 190 पदे भरली जाणार आहेत.

Education Qualification

भरती अर्जासाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता खाली आहे.

  • स्टेशन मास्तर : पदवीधर कोणतीही शाखा
  • सिनियर सेक्शन इंजिनिअर : सिव्हिल इंजिनिअर / मेकॅनिकल
  • कमर्शियल सुपरवायझर : पदवीधर कोणतीही शाखा
  • गुडस ट्रेन मॅनेजर : पदवीधर कोणतीही शाखा
  • टेक्निशियन (Machanical) : 10 वी उत्तीर्ण / ITI / इलेक्ट्रॉनिक मॅकेनिकल /डिझेल
  • टेक्निशियन ( Electrical) : 10 वी उत्तीर्ण आणि ITI इलेक्ट्रिकल /वायरमन /मॅकेनिकल
  • पॉइंट्समन : 10 वी उत्तीर्ण
  • ट्रॅक मॅनेजर : 10 वी उत्तीर्ण

Konkan Railway Bharti 2024 महत्वाची माहिती

  • ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
  • एकूण 190 पदांची भरती आहे.
  • 6ऑक्टोबर शेवट तारीख आहे.
  • नोकरी ठिकाण : कोकण रेल्वे
  • अर्ज शुल्क : 59 रुपये

Notification PDF

अधिकृत पीडीएफयेथे क्लीक करा.
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा.
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा.
हे सुद्धा वाचा :- कृषी पंप योजना 2024 

Konkan Railway Bharti 2024 Online Apply

खालील पद्धतीने अर्ज प्रक्रिया आहे

  • अर्जासाठी लागणारी PDF जाहिरात ही वर दिलेली आहे.
  • उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, याची लिंक वर दिलेली आहे.
  • अर्ज करताना विचारलेली माहिती योग्य पद्धतीने भरा म्हणजे अर्ज बाद होणार नाही
  • आवश्क कागदपत्रे अर्जाला जोडा. अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट झाला की अर्जाची प्रिंट घ्या.

ही भरती ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे

ही भरती ऑनलाईन अर्जाद्वारे होणार आहे

कोकण रेल्वे भरती किती जागांसाठी आहे?

या भरतीतून एकूण 190 जागा भरणार आहेत

कोकण रेल्वे भरती अर्जाची शेवट तारीख काय आहे?

6 ऑक्टोबर ही शेवट तारीख आहे

आपल्या मित्रांना शेयर करा ..!

1 thought on “Konkan Railway Bharti 2024 : 10 वी ITI उत्तीर्ण निघाली सरकारी नोकरी ! इथे करा अर्ज”

Leave a Comment