नमस्कार वाचकांनो, नवीन जॉब अपडेट मध्ये स्वागत आहे. मित्रानो, तुमचे शिक्षण 10 वी पास तरी सुद्धा तुमच्यासाठी उत्तम नोकरीची संधी आहे. NABARD Recruitment 2024 अंतर्गत या भरती मधून ऑफिस अटेंडन्ट पदे भरली जाणार आहेत. या भरतीची अर्ज शेवट तारीख 21 ऑक्टोबर ही आहे. त्यामुळे ही उत्तम संधी सोडू नका.
मित्रानो, जर तुम्ही या नोकरी साठी अर्ज करणार असाल, तर यामध्ये किती पदे, शिक्षण पात्रात, आणि अर्जाची पद्धत, मासिक वेतन अशी बरीच माहिती या लेखामध्ये मिळणार आहे , त्यामुळे PDF काळजीपूर्वक वाचून अर्ज करा.
NABARD Bharti 2024
पदाचे नाव | ऑफिस अटेंडन्ट |
पद संख्या | 108 जागा |
नोकरी ठिकाण | मुंबई |
मासिक वेतन | 35,000 |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
वयोमर्यादा | 18 ते 30 |
NABARD Recruitment 2024 : महत्वाचे
- या भरतीची अर्जपद्धती 2 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे.
- अर्ज करण्याची अंतिम मुदत 21ऑक्टोबर असणार आहे.
- अर्ज भरण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
- ही भरती एकूण 108 पदांसाठी आहे.
NABARD Recruitment 2024 Notification PDF
अधिकृत पीडीएफ | इथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्जसाठी | इथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लीक करा |
How to Apply NABARD Recruitment 2024
- उमेदवाराने अर्ज करण्यासाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण बँक भरती 2024 साठी अर्ज करण्यासाठी वर दिलेली PDF जाहिरात वाचावी.
- अर्ज पद्धती ऑनलाईन असून अर्जाची अधिकृत लिंक वर दिलेली आहे.
- तुम्हाला विचारलेली माहिती मोबाईल क्रमांकसहित भरा.
- मोबाईल वर आलेल्या एसएमएस नुसार रजिस्टर नंबर आणि पासवर्ड येईल.
- मिळालेला पासवर्ड आणि नंबर ने लॉगिन करा, आणि माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करून घ्या.
- अर्जाचे शुल्क भरा, आणि अर्ज सबमिट करून टाका.
- अर्ज सबमिट झाल्यावर पोहचपावती प्रत डाउनलोड करून घ्या
मित्रांनो ही माहिती जॉब शोधणाऱ्या मित्राला पाठवा, ज्यामुळे त्याला नोकरीसाठी मदत होईल, आणि जॉब योजना इतर माहितीसाठी आपल्या YojanaCorner या वेबसाईट ला भेट द्या.
NABARD Recruitment 2024 बद्दल सतत विचारले जाणारे प्रश्न
या भरतीमधून किती पदे भरली जाणार आहेत.
ही भरती 108 पदांनसाठी होणार आहे
राष्ट्रीय कृषी ग्रामीण बँक भरती 2024 अर्जाची शेवट दिनांक काय आहे?
21 ऑक्टोबर ही अर्जाची शेवट तारीख आहे.
1 thought on “NABARD Recruitment 2024 : 10 वी पास वर निघाली राष्ट्रीय कृषी ग्रामीण बँकेत भरती ! सविस्तर पहा इथे”