नमस्कार मित्रांनो, उत्तम पगार आणि सरकारी नोकरी च्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही पदवी शिक्षण पूर्ण असेल तर Maha Food Bharti 2024 अंतर्गत 56 जागांची भरती निघाली आहे. या भरतीसाठी राज्यातील उमेदवार अर्ज करू शकता. महाराष्ट्र अन्न व औषध विभागामध्ये ही नोकरीची चांगली संधी आहे.
मित्रांनो ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपाची असून, अर्जदार उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करायचे आहेत. याची शेवट मुदत ही 22 ऑक्टोबर ही आहे. या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता,आणि इतर माहिती या लेखात सविस्तर दिलेली आहे त्यामुळे नीट वाचून अर्ज करावा.
Ann v Aushadh Prashasan Vibhag Bharti 2024
या भरती अंतर्गत रसायन शास्त्र व वरिष्ठ तांत्रिक साहाय्यक या पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये पात्र उमेदवारास महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन कडून नोकरीची चांगली संधी मिळेल. त्यामुळे कुठे लांब जाण्याची आवश्यकता नाही. अर्जाची पूर्ण माहीती खाली वाचा.
Maha Food Bharti 2024 : शिक्षण पात्रता / पदसंख्या भरती – महाराष्ट्र राज्य अन्न औषध प्रशासन विभाग 2024
- भरती दर्जा – शासकीय विभाग
- कोणती पदे : विशेष रसायन शास्त्र आणि तांत्रिक सहायक
- पद संख्या – एकूण 56 जागा
- शैक्षणिक पात्रता – ही उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून पदवी प्राप्त केला असावा.
- नोकरी ठिकाण – पूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठे ही.
MAHA Food Recruitment 2024 -वेतन, वय, शुल्क, कागदपत्रे माहिती
- वयोमर्यादा- अर्जदार उमेदवाराचे वय 18 ते 37 वर्ष एवढे असावे.
- अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरले जाणार आहे.
- मासिक वेतन – 35,400 ते 1,22,800 रुपये महिना
- अर्ज शुल्क :-
- ओपन साठी 1000 रुपये
- इतर साठी 900 रुपये.
- माझी सैनिक याना शुल्क आकारले नाही जाणार.
- अर्जाची अंतिम मुदत : 22 ऑक्टोबर 2024 ही अर्जाची शेवट मुदत राहील.
आवश्यक कागदपत्रे पूर्तता–
- आधार कार्ड ( ओळख पुरावा)
- शैक्षणिक कागदपत्रे
- रहिवासी दाखला
- अर्जदार स्वाक्षरी
- शाळा सोडलेला दाखला
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिनल
- डोमासाईल पत्र
- MSCIT संबधित प्रमाणपत्र
Maha Food Bharti 2024 – PDF आणि अर्ज लिंक
अधिकृत PDF | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लीक करा |
इतर माहिती – | येथे क्लीक करा |
How to Apply Maha Food Bharti 2024 – अर्जपद्धती
- ही अर्ज पद्धती पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने असणार आहे
- या भरतीचा अर्ज करण्यासाठी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाणे.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती PDF वाचून भरावी.
- अपूर्ण माहिती असल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
- आवश्यक कागदपत्रे नीट अपलोड करून , अर्ज सबमिट करावा.
- अर्जासोबत आपला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी द्यावा, म्हणजे वेळोवेळी माहिती तुम्हाला एसएमएस द्वारे येईल.
- एकदा भरलेला फॉर्म एडिट होणार नाही त्यामुळे काळजीपूर्वक अर्ज करावा.
महत्त्वाचे :
Maha Food Bharti 2024 भरती प्रक्रियेत काही अचानक बदल झाल्यास अधिकृत वेबसाईट वर याची माहिती वेळोवेळी प्रसिध्द केली जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो ही माहिती आपल्या मित्रांना शेअर करा, आणि सरकारी जॉब यांच्या माहितीसाठी वरील आपला व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा.
1 thought on “Maha Food Bharti 2024 : महाराष्ट्र अन्न व औषध विभागात सरकारी नोकरी ! पदवीधर करा अर्ज”