About Us

नमस्कार मित्रांनो,

योजना कॉर्नर या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.या वेबसाईट माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या नवनवीन कृषी योजना,सामान्य जनतेसाठी शासनाचे निर्णय,युवकांसाठी आणि बेरोजगारांसाठी जॉब आणि भरतीची माहिती,विविध प्रकारचे व्यवसाय यासाठी मार्गदर्शन केले जाईल.

आपल्याला दररोज बाजार भाव, कृषी विषयक सल्ले, शेतीचे फायदे ,विविध प्रकारचे जोडधंदे आणि व्यवसाय,इत्यादी बद्दल महत्त्वाची आणि नवीनतम माहिती मिळेल.

या ब्लॉगवर दिलेली माहिती ही विविध स्त्रोतांद्वारे गोळा करण्यात आलेली असून,अत्यंत सोप्या शब्दात योजना कॉर्नरवर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

मित्रानो , वेब साईट वरील माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रासोबत , नातेवाईक सोबत नक्की शेयर करा .अशाच नव -नवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या टेलीग्राम चॅनेल ला जॉईन व्हा.

तुमच्या काही सूचना किंवा शंका असतील तर आम्हाला संपर्क करा :

contact@yojanacorner.com

आपल्या मित्रांना शेयर करा ..!