नमस्कार, माझी लाडकी बहीण योजने नंतर महाराष्ट्र राज्य सरकारने Anganwadi Madatnis Bharti 2024 ची तब्बल 14,690 जागांसाठी भरतीची घोषणा केली आहे. याबद्दल विशेष माहिती, राज्याचे बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या घोषणेमुळे महिलांना नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे .
पत्रकारांशी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या एकात्मिक बाळ विकास सेवा योजनेअंतर्गत आणि जिल्हा परिषद व ग्रामीण आदिवासी प्रकल्पा अंतर्गत अंगणवाडी मध्ये 08 मोकळ्या असणाऱ्या जागा भरणार आहेत. याबद्दल आवश्यक माहिती, अर्जप्रकिया, कागदपत्रे, वयोमर्यादा याची पूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये मिळेल, सविस्तर माहिती खाली आहे.
Anganwadi Madatnis Bharti 2024 :- केंद्रामध्ये रिक्त असलेली अंगणवाडी मदतनीस पदे तसेच 31 ऑगस्ट 2024 च्या अखेरीस राज्यातील 14690 मदतनीस पदे, लवकर भरावी अश्या सूचना जिल्हा स्तरावर देण्यात आल्या आहेत.
मंत्री कु. अदिती तटकरे म्हणाल्या की एकात्मिक बालविकास सेवा या योजनेनुसार महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद च्या सहयोगाने, ग्रामीण / आदिवासी प्रकल्पात कार्यरत अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी मदतनीस 13 हजार 907 ही पदे रिक्त आहेत.व शहरातील अंगणवाडी मध्ये 783 पदे रिकामी आहेत. यामुळे 31 ऑगस्ट 2024 च्या शेवटी पर्यन्त राज्यातील 14 हजार 690 रिकामी पदे भरावी अशी सूचना दिल्या गेल्या आहेत, यामुळे Anganwadi Marathi Bharti 2024 ही भरती होणार आहे.
Anganwadi Marathi Bharti 2024
- पदाचे नाव अंगणवाडी सेविका 5015
- मिनी अंगणवाडी सेविका 448
- मदतनीस 4564
- अंगणवाडी पर्यवेक्षिका 1395
- बालविकास प्रकप अधिकारी 309
- Educational Qualification For Maharashtra Anganwadi Recruitment 2024
- पदाचे नाव अंगणवाडी मदतनीस
- पात्रता – 12 वी उत्तीर्ण
- उत्तम मराठी भाषेचे ज्ञान असावे
- Anganwadi Madatnis Bharti 2024 साठी महिला उमेदवार अर्ज करू शकतात
- महिला उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 आणि कमाल 35 वर्ष असावे.
- महिला विधवा असेल तर वयोमर्यादा 40 आहे.
पदाचे नाव | अंगणवाडी मदतनीस |
मासिक वेतन | 8,000 रुपये ते 15,000 |
How To Apply Maharashtra Angawadi Notification
- Anganwadi Madatnis Bharti 2024 साठी अर्ज हा ऑनलाईन पध्दतीने करायचा आहे
- अर्ज भरतावेळी महिती अपुरी असल्यास अर्जदार अपात्र राहील
- अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे जोडावी.
महत्वाचे :- अंगणवाडी सेविकासाठी सरकारने सकारात्मक चर्चा केली, यामध्ये अंगणवाडी सेविकांना 1500 रुपये मानधन वाढवून देणार आहेत. तसेच त्यांना सेवा समाप्ती नंतर पेन्शन योजना आणि सोबत मोबाईल देखील देणार आहे.
Anganwadi Madatnis Bharti 2024 सतत विचारले जाणारे प्रश्न ?
Anganwadi Madatnis Bharti 2024 द्वारे किती पदांची भरती आहे?
या भरतीमध्ये 14690 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
अंगणवाडी मदतनीस भरती ची अर्जप्रकिया कशी असणार?
या भरतीची अर्ज प्रक्रिया याची जाहिरात अजून जाहीर झाली नाही.
महाराष्ट्रात किती अंगणवाडी आहेत ?
महाराष्ट्रात एकूण 110486 अंगणवाडी आहेत
अंगणवाडीचे दुसरे नाव काय आहे?
एकात्मिक बाल विकास सेवा