BMC Clerk Bharti 2024 : मुंबई महानगरपालिकेत निघाली 1846 पदांची क्लर्क भरती

नमस्कार वाचकांनो, नोकरी संदर्भात आणखी एक आनंदाची बातमी, BMC Clerk Bharti 2024 द्वारे, 1846 जागांची भरती निघाली आहे. ज्या उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी करायची आहे, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे,
बृहन्मुंबई नगरपालिका द्वारे नुकत्याच प्रकाशित केलेल्या जाहिरात मध्ये या भरतीबदद्दल सविस्तर माहिती आहे, या भरतीची अर्जाची तारीख, शिक्षण पात्रता, आणि पदे याविषयी सविस्तर माहिती या लेखात आहे, भरतीची PDF जाहिरात लक्षपूर्वक वाचा आणि त्यानंतर अर्ज करा.

योजना कॉर्नर ग्रुप Join Now

BMC Clerk Bharti 2024

  • भरती कोनांतर्गत होणार – बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ही भरती होणार आहे.
  • महानगर पालिकेत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही उत्तम अशी संधी आहे.
  • BMC Clerk Bharti 2024 ही भरती थेट राज्य सरकार च्या माध्यमातून होणार आहे.
  • पात्र उमेदवारास नोकरी ही मुबई महानगरपालिका मध्ये मिळणार आहे.
  • महत्त्वाचे : मित्रांनो ही BMC क्लर्क ही भरती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या आदेशानुसार, महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणार आहे.
BMC Clerk Vacancy 2024

भरतीसाठी खाली दिलेली पदे भरली जाणार आहेत.

प्रवर्गप्रवर्गानुसार भरण्यात येणाऱ्या पदांची संख्या
अनुसूचित जाती142 पदे.
अनुसूचित जमाती150 पदे.
विमुक्त जाती-अ49 पदे.
भटक्या जमाती-ब54 पदे.
भटक्या जमाती-क 39 पदे.
 भटक्या जमाती-ड38 पदे.
विशेष मागास प्रवर्ग46 पदे.
इतर मागासवर्ग452 पदे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 185 पदे.
सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग185 पदे.
खुला प्रवर्ग 506 पदे.
क्लर्क भरतीद्वारे एकूण 1846 पदे भरली जाणार आहेत.

Educational Qualification : मुंबई महानगरपालिका भरती 2024

  • मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून 45% गुणांसह 10 वी उत्तीर्ण असावे.
  • इंग्रजी आणि मराठी चे टायपिंग स्पीड 30 शब्द प्रति मिनिट असल्याचे प्रमाणात
  • बेसिक कम्प्युटर नॉलेज, म्हणजे MSCIT झालेली असावे, तसे प्रमाणात आवश्यक.
  • कम्प्युटर मधील, EXEAL/ E- MAILS अश्या गोष्टीचे ज्ञान आवश्यक.

वयोमर्यादा किती ?

Open अर्जदार 18 ते 43 वर्ष वय असावे.
इतर, SC/ST 3 ते 5 वर्ष सूट मिळेल.

महत्वाची माहिती

  • BMC Clerk Bharti 2024 भरतीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पध्दतीने करायचा आहे.
  • भरतीस पात्र उमेदवारास मासिक वेतन 25,000 ते 81,100 एवढे मिळणार आहे.
  • उमेदवार 20 ऑगस्ट पासून अर्ज करण्यास सुरू करू शकता.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख ही 9 सप्टेंबर 2024 ही आहे.
  • अर्जासाठी फी ही ओपन साठी 1000 रुपये आहे.
  • इतर वर्गातील उमेदवार 900 रुपये आहे.
  • अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे online असून, उमेदवारांनी अर्ज लवकरात लवकर करावे

How To Apply For BMC Recruitment 2024

अर्ज प्रक्रिया कशी कराल ?

मित्रांनो, ही भरती ऑनलाईन प्रकारे असून, याची ऑनलाईन लिंक ही वर नमूद केली आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही 20 ऑगस्ट पासून सुरू होईल आणि 9 सप्टेंबर रोजी शेवट तारीख असेल.
अर्ज करताना उमेदवाराने pdf जाहिरात वाचावी आणी आपला अचूक फॉर्म भरावा. फॉर्म भरून झाल्यावर त्याची प्रिंट घ्यावी, अशी सूचना मुंबई पालिकेच्या वतीने केली आहे.

बृहन्मुंबई नगरपालिकेने उमेदवारांसाठी 9513253233 हा टोल क्रमांक मदतीसाठी दिला आहे. सोमवार ते शनिवार 10 ते 5 या वेळेत भोजन कालावधी सोडून संपर्क करू शकता अशी जाहीर सूचना पालिकेने दिली आहे.

BMC Clerk Bharti 2024
BMC Clerk Bharti 2024

BMC Clerk Bharti 2024 महत्वाच्या PDF खालीलप्रमाणे

अधिकृत PDF जाहिरात साठीक्लीक करा
Online अर्जासाठीक्लीक करा
इतर माहिती साठीक्लीक करा
हे सुद्धा वाचा- 80 जागांसाठी सर्वोच्च न्यायालयात भरती

BMC Clerk Bharti 2024 भरतीतुन किती पदे भरली जाणार आहेत?

या भरतीमधून 1846 एवढी रिक्त पदे भरली जाणार आहेत.

BMC Bharti 2024 साठी अर्ज प्रक्रिया काय आहे?

ही भरती पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे

BMC Clerk Recruitment 2024 भरती अर्जाची शेवट तारीख किती आहे?

उमेदवार 20 ऑगस्ट पासून 9 सप्टेंबर या कालावधीत अर्ज करू शकतो .

आपल्या मित्रांना शेयर करा ..!

1 thought on “BMC Clerk Bharti 2024 : मुंबई महानगरपालिकेत निघाली 1846 पदांची क्लर्क भरती”

Leave a Comment