Business Idea 2024:
मित्रानो अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजेप्रमाणे दळणवळण ही सुद्धा आजच्या काळात मूलभूत गरज बनली आहे.छोटी शहरे असो की मोठे शहरे असो प्रवाश्यांची ने आण करण्यासाठी रिक्षांचा वापर केला जातो. एका ठिकाणी होऊन दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या बसेसची गरज नसते त्यासाठी छोट्या रिक्षा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या बसेसची गरज नसते त्यासाठी छोट्या रिक्षा उपयोगी पडतात
आपण आज या लेखात Business Idea 2024 मधील नवीन व्यवसाय पाहूया.
आज कालच्या घाई गडबडीच्या जीवनामध्ये वेळेच्या अभावी बरेच् लोक रिक्षा चा उपयोग करतात. अशामध्ये सगळ्यात स्वस्त वाहन म्हणजे E -Rikshwa आहे जे अगदी सहज रित्या उपलब्ध होते.जर तुमच्याकडे काही काम नसेल आणि तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला चिंता करायची गरज नाही E- Rikshwa मधून तुम्ही चांगली कमाई करू शकता.तर मित्रांनो हा व्यवसाय करून तुम्ही महिन्याला हजार रुपये कसे कमवू शकता आज या आर्टिकल मध्ये पाहूया.
Business Ideas 2024 :-E -Rickshaw Business:- मार्केट रिसर्च.
Business Idea 2024:-
E – Rikshaw :- ही बऱ्याच ठिकाणी भाडे तत्वावर उपलब्ध होतात, यांचं पासिंग हे तुमच्या जवळ असणाऱ्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात करू शकता. भारत देशात विविध प्रकारच्या ई रिक्षा वापरात आहेत. तसेंच याचा वापर अनेक देशात सुद्धा करतात. गाव खेड्यात सुद्दा आता वापर चालू झाला आहे.त्यामुळे या ई रिक्षा ची डिमांड मार्केट मधे जास्त आहे यामुळे हा व्यवसाय् Business अतिशय सोपा आणी फायद्याचा आहे.
ई रिक्शा व्यवसायाची मागणी :- (E – Rickshaw Business Scope)
आज काल मार्कट मध्ये प्रदूषण करणारी वाहने जास्त आहेत. या प्रदूषणामुळे भारत नाही तर पूर्ण जग संकटात आहे. रस्त्यावरील अमाप वाहने ही शहरातील प्रदूषणास कारण आहेत.सगळ्यात जास्त पेट्रोल वाहने जास्त प्रदूषण करतात्. पेट्रोल व डिझेल च्या वाहणांना शासनाने सक्त नियम नवले पाहिजेत ज्यामुळे प्रदूषण नियंत्रीत होईल. पण आज सरकार ई रिक्षा ना जास्त प्राधान्य देत आहेत. कारण प्रदूषण कमी आणी आवाज सुद्धा बंद असल्यामुळे हळू हळू शहर आणी ग्रामीण भागात हा व्यवसाय वाढत आहे.यामुळे येणारा काळ हा इलेक्ट्रिक वाहणाचा असणार आहे.
ई रिक्षा व्यवसाय सुरु करण्याचे फायदे :-Business Ideas 2024
- ई रिक्षाला इंधन लागत नाही
- ई – रिक्षा चार्जिंग बॅटरी वर चालते
- ई- रिक्षाने कोणत्याच् प्रकारच प्रदूषण होत नाही.
- ई रिक्षा ध्वनी प्रदूषण करत नाही
- बॅटरी असल्यामुळे असिसिडेंट चान्स कमी
- कमी पैशात् उपलब्ध होते.
- Business Ideas In Village: – या व्यवसायासाठी भांडवल गुंतवणून म्हंटल तर ही रिक्षा 90,000 ते 100000 रुपये एवढ्या कमी पैशात मिळते. या तुलनेत पेट्रोल किंवा डिझेल रिक्षा किंमत बघितली तर जवळपास 3,50,000 एवढी येते. ई रिक्षा तुम्हाला भाड्याने सुद्धा चालवायला मिळू शकते. ज्याला हा व्यवसाय करायचा आहे तो भाड्याने घेऊन सुद्धा करू शकतो. काहीजण तर रिक्षा घेऊन भाडे तत्वावर चालवायला देऊन व्यवसाय करतात्.
- ई रिक्षा व्यवसाय सुरु कसा करायचा ?
- योग्य पद्धतीने कोणी पण हा व्यवसाय करू शकतो. हा व्यवसाय करताना हा विचार करा की , तुम्ही स्वतः चालवणार् की भाडयाने देणार. जर तुम्ही जास्त पैशे कमवण्याचा विचार करत असला तर, जास्त रिक्षा घेऊन त्या डेली अथवा मंथली भाडे तत्वावर देऊ शकता. यामुळे तुमचे कष्ट कमी , तुम्ही फक्त व्यवसायावर लक्ष ठेवायचं.
- E – Rikshaw : खरेदी कुठून कराल ?
- इ रिक्षाा खरेदी करण्यासाठी तुम्हाला जवळच्या मार्केट किंवा शहरांमध्ये शोरूम मिळतील तिथे तुम्ही संपर्क करू शकता. सरकारने व्यवसाया संबंधी विविध योजना लागू केल्या आहेत तर् तुम्ही याची माहिती ऑनलाईन पोर्टल वरून घेऊ शकता. तुम्ही ई रिक्षा शोरूम ला जाईन रिक्षा पसंद करा आणी त्यासाठी कोणती योजना आहे का हे बघा. रिक्षा खरेदी केल्यावर परिवहन कार्यालयाकडून त्याची माहिती घेणे गरजेचे आहे.
Top 10 E-Rikshwa Company:-
तुम्हाला इंडिया मधील काही Top Rikshaw Company ची नावे आणी त्यांची माहिती खाली सांगणार् आहे.
1- Mahindra Treo :- Mileage 141 km/ charge
*Ex Showroom Price – .1.70 to 2.80 lakh
*Top Speed – 55 kmph
*Power – 10 Hp
*Battery – Lithium-Ion 48v Capacity
*Safety – Side doors, in-built rear crash guard, hardtop roofs, hazard
2 :- Bajaj Re E TEC 9.0
*Ex Showroom price – 3.7 to 3.17 lakh
*Top speed -45 kmph
*power – 6Hp
*Battery – Li-ion 8.9kwh capacity
*Safety – Tubeless radial tyers, reverse gear and Sturdy handrail , side -impact beam
3 – Lohia Humsafar IAQ – Mileage 110 kmph
*Ex – Showroom Price – 1.8 to 1.85 lakh.
*power- 14Hp
*Battery – Li-ion.NCA
*Safety – Hydraulic Brakes, seat belts,and anty -theft System
4 –Piaggio Ape e -City – Mileage 110 kmph
*Showroom Prise -1.95 to 2.85 lakh.
*Top speed – 45 kmph
*Battery – Li-ion , 48v
*Safety – Doors, blue Vision lamps, Visibilty, hydraulic Shock Absorbers
5-Mahindra Treo Yaari SFT – 125 kmph
*Showroom price – 1.70 to 1.80 lakh
- Top Speed -24.5 kmph
*Battery – Li-ion 48v
*Safety- Weather -resistant flex or Hard top roof in Biilt rear crash guard
6 – Kinetic Safar Samrat
*Ex- Showroom price – 1.45 lakh
*Top Speed – 25 kmph
*Power 1.14Hp
*Battery – Lead Acid Battery 48v
*Safety- Dual hedlamp, anti-skid flooring, full glass windshild with an electrical wiper motor side indicators.
7-Lohia Narain Dx – 100 Kmph
*EX – Showroom prise -1.65 to 1.68 lakh
*Top speed – 25 kmph
*power – 1.48Hp
*Battery – Lead Acid Battery , 48v
*Safety -Good Battery, Capacity, fast charging, Magic gear to climb
8- Lohia Comfort plus
*EX- Showroom price – 1.55 lakh
- Top Speed – 25 kmph
*Power- 1.87 Hp
*Battery – Lead Acide Battery , 48v
*Safety – Hard top roof, handlebars, fire, extinguisher, frist aid box and tool kit.
*Atul Elite Plus- 70 kmph
*Ex-Showroom price – 1.12 to 1.15 lakh.
*Top speed – 22 kmph
*power -1.34 Hp
*Battery – lead -Acid Battery 48v
*safety – Comfortable riding , music system with speakers, Durabitly and higher performance.
FAQ
A – ई रिक्शा काय आहे ?
Ans – बॅटरी वर चालणाऱ्या रिक्शा ला ई रिक्षा म्हणतात.
B – ई रिक्षा व्यवसाय कसा करायचा ?
Ans – तुम्ही स्वतः ड्रायविंग करू शकता नाहीतर भाड्यावर देऊन करू शकता.
C – ई रिक्षा किंमत काय आहे ?
Ans – 1 लाख पासून 3 लाखापर्यंत मिळते.
D – ई रिक्षा चा फायदा काय ?
Ans – यामध्ये बॅटरी असल्यामुळे प्रदूषण आणी आवाज करत नाही.
E – या व्यवसायतून् किती कमाई करू शकतो ?
Ans – दिवसाला 1000 ते 2000 पर्यंत करू शकता.
2 thoughts on “Business Idea 2024 :- कमी गुंतवणुकीमध्ये करा हा व्यवसाय आणि रोज कमवा 2000 रुपये.”