नमस्कार वाचकांनो, तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर, तुमच्यासाठी आनंदाची बातमी, Central Railway Bharti 2024 अंतर्गत तब्बल 2,424 जागांची मोठ्या भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित केली आहे. रेल्वे प्रशासन माहितीनुसार “अप्रेंटीस” पदांसाठी रिक्त जागा निघाल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला मध्य रेल्वेत नोकरीची उत्तम संधी मिळणार आहे.
ही नोकरी मिळवण्यासाठी उमदेवार 10 वी पास आणि ITI उत्तीर्ण असला पाहिजे. तुम्हाला या मध्ये भरतीबदद्दल संपूर्ण माहिती मिळेल, यामध्ये भरतीची PDF सुद्धा यामध्ये आहे, तुम्ही अर्ज कसा करू शकता , भरती अर्जाची शेवट तारीख, खाली दिलेली आहे, त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि, अश्याया विविध माहितीसाठी आपला व्हाट्सप ग्रुप जॉईन करा.
नवनवीन जॉब आणि योजना च्या माहितीसाठी तुम्ही “Yojanacorner.com” ला भेट देऊ शकता.
Central Railway Bharti 2024 :- महत्वाची माहिती
- भरती विभाग :- मध्य रेल्वे अंतर्गत Central Railway Bharti 2024 भरतीची जाहिरात प्रकाशित.
- पद संख्या किती :-“2,424” पदांसाठी मोठी भरती.
- कोणत्या पदासाठी भरती :- ही भरती “अप्रेंटीस” पदासाठी आहे, याची सविस्तर माहिती PDF मध्ये दिली आहे.
- नोकरीचे ठिकाण :- मध्य रेल्वे मध्ये भारतामध्ये कुठे ही करू शकता.
- शैक्षणिक पात्रता किती:- यासाठी उमेदवार हा 10 वी पास आणि ITI उत्तीर्ण असावा.
- वयोमर्यादा किती:- उमेदवाराचे वय हे 15 ते 24 या दरम्यान असले पाहिजे.
- अर्जाची फी:- ओपन वर्गासाठी 100 रुपये आणि राखीव व इतर साठी अर्ज फी नाही.
- अर्ज पद्धत :- भरतीची अर्जप्रकिया ही अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. यामध्ये ऑफलाईन अर्ज नाही करू शकत. अर्जाच्या लिंक खाली दिलेल्या आहेत.
- अर्जाची शेवट तारीख :- 15 ऑगस्ट ही अर्जाची शेवटची तारीख आहे.
- शैक्षणिक पात्रता:- 10 वी पास आणि 50% सोबतच ITI संबंधित कोणताही ट्रेड.
Central Railway Bharti 2024
पदाचे नाव | पद संख्या | मासिक वेतन | अर्ज शेवट तारीख |
अप्रेंटीस | 2,424 | 7000 महिना | 15 ऑगस्ट |
Central Railway Bharti 2024 PDF
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
शैक्षणिक पात्रता काय असावी?
उमेदवार हा 10 वी 50% गुणांनी उत्तीर्ण असावा, सोबतच ITI संबधी एखादा ट्रेड म्हणजेच, फिटर/वेल्डर, कार पेंटर/ इलेक्ट्रिक/डिझेल मॅकेनिक/टर्नर/डाय मेकर/ मोटार मेकॅनिकल ह्यापैकी कोणताही ट्रेड असावा.
How to Submit an Application Central Railway in 2024
- Central Railway Bharti 2024 अर्ज हा ऑनलाईन भरायचा आहे.
- उमेदवाराने उर दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
- अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे.
- 15 ऑगस्ट ही शेवट मुदत आहे.
- PDF मधील जाहिरात नीट वाचावी.
वरील माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना, आणि नोकरी च्या शोधात असणाऱ्या मित्रांना शेअर करा.ज्यामुळे त्यांना याचा फायदा होऊ शकतो.
सेंट्रल रेल्वे भरती प्रक्रिया कशी असणार आहे?
या भरतीची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे.
सेंट्रल रेल्वे भरती ऑफिशियल वेबसाईट कोणती?
या भरतीची वेबसाईट ही वरील pdf मध्ये आहे.
Central Railway Bharti 2024 last date?
15 ऑगस्ट ही अर्जाची शेवट तारीख असणार आहे.
2 thoughts on “मध्य रेल्वे मध्ये 2,424 जागांची मोठी भरती सुरू,10 वी उत्तीर्ण करा अर्ज | Central Railway Bharti 2024”