12 वी पास तरुणांसाठी CISF मध्ये सरकारी नोकरीची सुवर्ण संधी | CISF Recruitment 2024

CISF Recruitment 2024 : विध्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर सरकारी नोकरी च्या शोधात असाल, तर ती बातमी तुमच्यासाठी, तुम्ही जर 12 वी पास किंव्हा पदवीधर असाल, तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल ( CISF) मध्ये 1130 जागांची भरती होणार आहे. यासाठी Online अर्जाची शेवट दिनांक 30 सप्टेंबर 2024 असणार आहे.

योजना कॉर्नर ग्रुप Join Now

CISF Recruitment 2024 साठी तुम्ही जर अर्ज करू इच्छित असाल तर तुम्हाला यासाठी अर्ज हा ऑनलाईन करावा लागणार आहे, यासाठी लागणारी पात्रता, शिक्षण, अर्ज शुल्क, तसेच अर्जाची PDF ह्या सर्व गोष्टी खालील लेखात नमूद केल्या आहेत. त्यामुळे सविस्तर माहिती वाचा.

या भरतीची जाहिरात अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध झालेली आहे, उमेदवाराची निवड ही परीक्षा घेऊन केली जाणार आहे. उत्तम पगार आणि शासकीय नोकरी ज्या उमेदवारास करायची आहे त्यांनी वेळ न घालवता, अर्ज करावा यामध्ये कॉन्स्टेबल/ फायरमान ही पदे भरली जाणार आहेत.

निवड झालेल्या उमेदवारास केंद्र शासनाकडून कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे. आणि उत्तम पगार सुद्धा दिला जाईल. कागदपत्रे, पात्रता , अर्जाची लिंक खाली दिलेली आहे.

भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे

  • CISF Recruitment 2024 ही भरती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला अंतर्गत होणार आहे
  • या भरतीमधून उमेदवारास CISF विभागात नोकरीची संधी मिळणार आहे.
  • सदर भरती ही सरकारी म्हणजेच शासकिय प्रकारची आहे.
  • CISF Recruitment 2024 ही भरती कॉन्स्टेबल व फायरमन पदासाठी होणार आहे.
  • अर्जदार उमेदवार हा 12 वी ओस मान्यताप्राप्त बोर्डातून असावा. त्याबद्दल सविस्तर माहिती GR मध्ये आहे.
  • या भरतीमधून 1130 जागा भरल्या जाणार आहेत.
  • पात्र उमेदवारास नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही मिळू शकते.
  • आवश्यक कागदपत्रे/अर्ज फी /वयोमर्यादा
  • वय किती असावे – उमेदवार हा 18 ते 23 वयोगटातील असावा.
  • अर्ज शुल्क – ओपन साठी 100 रुपये / इतर नाही
  • अर्जाची पद्धत – सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन भरले जातील.
  • निवड कशी- अर्जदार परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल.
  • मासिक वेतन – जाहिरातीत नमूद केले आहे.
  • अर्ज शेवट मुदत – 30 सप्टेंबर पर्यंत अर्जाची शेवट मुदत राहील.

CISF Recruitment 2024 Document / कागदपत्रे

1-आधार कार्ड
2-रहिवासी दाखला
3-शाळा सोडलेला दाखला
4-पासपोर्ट साईझ फोटो
5-शैक्षणिक कागदपत्रे
6-स्वाक्षरी
7-नॉन क्रिमिनल दाखला
8-जातीचे प्रमाणपत्र
9-डोमासाईल
10-MSCIT प्रमाणपत्र

PDF जाहिरात व अर्जाच्या links

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा
इतर माहितीयेथे क्लीक करा
हे सुद्धा वाचा-  दहावी पास वर निघाली 80 जागांसाठी सर्वोच्च न्यायालयात भरती 

ऑनलाईन अर्ज कसा कराल ?

  • सदर भरती ही ऑनलाईन अर्ज स्वरूपात होणार आहे
  • अर्जासाठी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा.
  • अर्जासंबंधीत विचारली जाणारी योग्य ती माहिती उमेदवाराने भरावी.
  • आवश्यक असणारी कागदपत्रांची पूर्तता करावी.
  • माहिती भरताना चालू असलेला मोबाइल नंबर आणि इ मेल आयडी द्यावा. म्हणजे तुम्हला वेळोवेळी माहिती एस एम एस द्वारे समजेल.

महत्वाचे :

विध्यार्थी मित्रांनो ही माहिती आपल्या भरती करणाऱ्या मित्राला पाठवा, आणि अश्याच जॉब /भरती माहितीसाठी वरील व्हाट्सपं ग्रुप जॉईन करा.

आपल्या मित्रांना शेयर करा ..!

1 thought on “12 वी पास तरुणांसाठी CISF मध्ये सरकारी नोकरीची सुवर्ण संधी | CISF Recruitment 2024”

Leave a Comment