GCAR Recruitment 2024
नमस्कार वाचकांनो, आज तुमच्यासाठी GCAR Recruitment 2024 नवीन जॉब अपडेट घेऊन आलो आहोत. इंदिरा गांधी अनुसंसोधन केंद्रातील रिक्त पदे भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. त्यामुळे जर तुम्ही यासाठी अर्ज करू इच्छित असला तर, इंदिरा गांधी अनुसंसोधन च्या अधिकृत वेबसाईड वर जाऊन माहीती घ्या. नोकरीची अतिशय उत्तम संधी तुम्हाला मिळणार आहे. या लेखामध्ये, रिक्त पदांची माहिती, अर्ज प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, याची सविस्तर माहिती खाली दिली आहे.
अधिक वाचा : PM Vishwakarma Yojana 2024 | प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना मराठी
Table of Contents
- IGCAR Recruitment in 2024 Notification
1- या जॉबसाठी किती जागांची भरती आहे.
2- तुम्हाला यासाठी पगार किती मिळणार आहे.
3- या भरतीसाठी तुमची शैक्षणिक पात्रता किती पाहिजे ?
4- IGCR Recruitment साठी online अर्ज कसा करणार?
5- इंदिरा गांधी अनुसंसोधन केंद्र भरती 2024 शेवटची तारीख किती आहे?
Indira Gandhi Centre for Atomic Research
- भरतीचे नाव :- Indira Gandhi Centre for Atomic Research Recruitment 2024.( इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र भरती 2024)
- पात्र उमेदवारास फायदा :- उत्तम प्रकारची नोकरी, व चांगला पगार उमेदवारा मिळेल
- कोणा अंतर्गत भरती :- ही भरती केंद्र शासन अंतर्गत होणार आहे.
- उमेदवारास नोकरीस ठिकाण:- पात्र उमेदवारसा कल्पाक्कम ( तामिळनाडू) इथे नोकरी ठिकाण आहे
IGCAR Recruitment 2024 : Indira Gandhi Centre for Atomic Research Vacancy
या भरती अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पदांची नावे पुढीलप्रमाणे सविस्तर: –
पदाचे नाव् पद संख्या
सायंटिफिक ऑफिसर /C 15 जागा
सायंटिफिक ऑफिसर /D 17 जागा
सायंटिफिक ऑफिसर /E 02 जागा
टेक्निकल ऑफिसर 01 जागा
सायंटिफिक असिस्टंट /C 01 जागा
नर्स /A 27 जागा
सायंटिफिक असिस्टंट /B 11 जागा
फार्मासिस्ट 14 जागा
टेक्निशियन 03जागा
एकूण या भरतीसाठी 91अशी पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे इच्छुकांना चांगली संधी आहे.
Salary Details of IGCAR Recruitment 2024.
एकूण मिळणारे वेतन :-नियुक्त उमेदवाराला या भरतीद्वारे 44,900 ते 78,800 रुपये एवढे मासिक वितरण मिळणार आहे हे वेतन पदानुसार वेगवेगळे आहे त्यासाठी खाली दिलेली पीडीएफ पहा
आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता :- उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदावरून ठरवली जाईल.
शैक्षणिक पात्रता माहिती :-
सायंटिफिक ऑफिसर E :- हे पद मिळवण्यासाठी उमेद M.B.B.S केलेले आवश्यक आहे तसेच त्याने M.S अथवा M.D सोबत चार वर्ष काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे
सायंटिफिक ऑफिसर D :- M.B.B.S आवश्यक, M.D.S / B.D.S./M.D / M.S.सोबत 3 ते 5 वर्ष अनुभव.
सायंटिफिक ऑफिसर C :- यासाठी M.B.B.S. आणी 1 वर्ष अनुभव.
टेक्निकल ऑफिसर :- हे पद मिळवण्यासाठी उमेदवार 50% गुणांसह फजिओथेरपी P.G पदवी उत्तीर्ण आवश्यक.
- सायंटिफिक ऑफिसर C/:- या पदासाठी उमेदवार हा 50या पदासाठी उमेदवार हा 50 टक्के गुणांसह M.S.W. उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- नर्स :- या पदासाठी उमेदवाराने B.S.C नर्सिंग किंवा बारावी उत्तीर्ण + ANM असणे आवश्यक.
- सायंटिफिक असिस्टंट B:- या पदासाठी 60% गुणांसहBSc medical lab Technologyकिंवा 60%टक्के गुणांसह PG DMLT किंवाBSc Radiography किंवा 50%टक्के गुणांसह DMRT/DNMT DFIT केलेले आवश्यक आहे.
- फार्मासिस्ट :-या पदासाठी उमेदवार हा बारावी उत्तीर्ण असावा आणि फार्मसी डिप्लोमा केलेला असावा.
- टेक्निशियन :-उमेदवार हा 60% गुणांसह बारावी उत्तीर्ण असावा (Science )
आवश्यक वयोमर्यादा :- - पद क्रमांक1:- 18 ते 50 वर्ष
- पद क्रमांक 2:- 18 ते 40 वर्ष
*पद क्रमांक 3 ते 7 : 18 ते 35 वर्ष
*पद क्रमांक 8 व 9:- 18 ते 25 वर्ष - वयोमर्यादा*
SC /ST: 5 वर्ष सुट
IGCAR Recruitment 2024 Apply Online ;
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया: - ऑनलाईन पद्द्धतीने अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिली आहे.
या अर्जासाठी शुल्क पदानुसार खाली दिला आहे.
1 - पद. 1 ते 3 :- 300 रुपये.
2 - पद 4 ते 6:- 200 रुपये
3 - पद 8 ते 9:- 100 रुपये
टीप:- 1जून् 2024 पासून अर्ज भरण्यासाठी सुरुवात झाली आहे.
अधिकृत वेबसाईट :-https://www.igcar.gov.in
* महत्त्वाची सूचना :-
1 - तुम्ही जर भरतीसाठी अर्ज करणार असाल तर दिलेली जाहिरात अगोदर व्यवस्थित वाचून घ्या.
2- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला वरती लिंक दिलेली आहे.
3 - यानंतर तुम्हाला आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करायचे आहेत त्यानंतर अर्ज फी भरून फॉर्म सबमिट करायचा आहे.
4 - फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंट मिळेल
5 - एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
* मित्रांनो ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही मित्रांसोबत शेअर करू शकता जेणेकरून त्यांना सुद्धा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडी मदत होईल.
*संबंधित भरतीसाठी विचारले जाणारे प्रश्न :-
- IGCAR Recruitment 2024 या भरतीद्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे विविध पदांच्या एकूण 91 जागा भरण्यात येणार आहेत
- IGCAR Recruitment 2024:- या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे?
उमेदवाराने या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.- इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र भरती 2024 साठी शेवटची तारीख काय आहे ?
दिनांक ३० जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करावा.
1 thought on “GCAR Recruitment 2024: इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्रामध्ये निघाली भरती ! काय आहे पात्रता पहा.”