GMC Kolhapur Recruitment 2024 Notification
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे GMC kolhapur Bharti 2024 अंतर्गत 102 पदांची नोकरभरती सुरू झालेली आहे. या भरतीमधून जीवरक्षक ही पदे भरली जाणार आहेत.त्यामुळे ह्या संधीचा फायदा उमेदवारांनी लवकर घ्यावा.या भरतीची अर्जाची शेवट तारीख 20 नोव्हेंबर ही असणार आहे.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे, व यामधून तुम्हाला नोकरी ही महाराष्ट्र मधेच मिळणार आहे.आणि 10 वी पास उमेदवार सुद्धा यासाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यावा
उमेदवारानो तुम्हाला जर GMC kolhapur Bharti 2024 या नोकर भरतीसाठी अर्ज करावयाचा असेल, तर यामधील आवश्यक सविस्तर माहिती जसे शिक्षण, कागदपत्रे, व अर्जपद्धती अशी उपयुक्त माहिती खाली दिलेल्या PDF मध्ये सविस्तर माहिती आहे, त्यानुसार उमेदवाराने अर्ज करावा.
GMC Kolhapur Bharti 2024
- नोकरी विभाग : ही भरती कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत होणार आहे.
- भरती श्रेणी : ही भरती महाराष्ट्र शासन मार्फत होणार आहे.
- एकूण पदे किती: 102 पदांसाठी ही भरती होणार आहे.
- अर्ज पद्धती : भरती ही पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात होणार आहे.
- नोकरी ठिकाण : पात्र उमेदवारास कोल्हापूर हे नोकरीचे ठिकाण असेल.
GMC kolhapur Bharti 2024 Vacancy
कोणत्या पदासाठी किती जागा याबद्दल सविस्तर माहिती खाली आहे.
पदांची नावे | पदसंख्या |
प्रयोगशाळा परिचर | 11 पदे |
शिपाई | 11 पदे |
मदतनीस | 01 पदे |
क्ष किरण परिचर | 07 पदे |
रक्तपेढी परिचर | 04 पदे |
अपघात सेवक | 05 पदे |
बाह्यरुग्ण सेवक | 07 पदे |
कक्ष सेवक | 56 पदे |
राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर भरती 2024
शैक्षणिक पात्रता –
या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा 10 वी पास असणे आवश्यक आहे. त्यामुळे कमी शिक्षण असले तरी चालते.
अर्जास वयोमर्यादा-
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 38 च्या आत असणे आवश्यक आहे.
वयामध्ये सूट-
SC/ST साठी 5 वर्ष सूट
ओबीसी साठी 3 वर्ष सूट
- मासिक वेतन – पात्र उमेदवारास मासिक वेतन 15 हजार ते 46 हजार एवढे दिले जाईल.
- ही नोकरी पर्मनंट स्वरूपाची राहील.
- यामध्ये निवडप्रक्रिया कम्प्युटर वरऑनलाईन परीक्षा 200 गुणांची होईल.
GMC kolhapur Bharti 2024 online Apply
या भरतीसाठी उमेदवाराने अर्ज कसा करावा ?
- या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी,कारण यामध्ये माहिती अपुरी असू शकते.
- ही भरती ऑनलाईन स्वरूपात होणार आहे, त्यामुळे याची ऑनलाईन लिंक खाली नमूद केली आहे.
- अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक खाली दिलेली आहे.
- अर्जामध्ये विचारलेली माहिती व्यवस्थित भरा ज्यामुळे तुमचा अर्ज बाद होणार नाही.
- विचारली जाणारी आवश्यक कागदपत्रे अर्जास जोड.
अधिकृत Notification PDF
अधिकृत PDF जाहिरात- | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्जासाठी- | येथे क्लिक करा |
इतर माहिती – | येथे क्लीक करा |
महत्वाची माहिती –
ऑनलाईन अर्ज 31 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहेत, आणि अर्जाची शेवट मुदत ही 20 नोव्हेंबर ही आहे.मुदतीनंतर येणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
मित्रांनो, ही महिती आपल्या जवळच्या जॉब शोधणाऱ्या मित्रांना व्हाट्सप द्वारे पाठवा, आणि अश्याच नवीन नवीन योजना आणि जॉब च्या माहितीसाठी आपला व्हाट्सपं ग्रुप जॉईन करा व आपल्या योजना कॉर्नर वेबसाईट ला भेट द्या.
सतत विचारले जाणारे प्रश्न
GMC Kolhapur recruitment 2024 यामधून किती रिक्त पदे भरली जाणार
या भरतीमधून 120 पदे भरली जाणार आहेत
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन की ऑनलाईन करायचा?
अर्ज हा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
GMC kolhapur Bharti 2024 अर्जाची अंतिम मुदत किती?
20 नोव्हेंबर ही अर्जाची शेवट तारीख आहे?
1 thought on “GMC kolhapur Bharti 2024: जीवरक्षक 102 पदांसाठी निघाली भरती ! इथे करा अर्ज”