Home Guard Bharti Maharashtra 2024:- होमगार्ड 9700 जागांसाठी निघाली मेघाभरती ! पात्रता 10 वी पास.

Home Guard Bharti Maharashtra 2024 :- नमस्कार विद्यार्थी मित्रानो, तुम्ही नुकतेच 10 वी अथवा 12 वी उत्तीर्ण असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. महाराष्ट्र राज्य होमगार्ड अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 34 जिल्ह्यांसाठी तब्बल 9700 होमगार्ड जागांसाठी मेघाभरती सुरू झाल्याची जाहिरात प्रकाशित झाली आहे. त्यामुळे तुम्ही जर महाराष्ट्र होमगार्ड मध्ये नोकरी करणार असाल, तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी आहे, त्यामुळे या संधीचा फायदा नक्की घ्या.
Home Guard Bharti Maharashtra 2024 “खुशखबर” होमगार्ड 9700 जागांसाठी निघाली मेघाभरती ! पात्रता 10 वी पास. साठी अर्ज करायचा असेल तर, किती पदे आहेत, तुम्ही अर्ज कसा करू शकता, यासाठी वेतन किती मिळणार, ही सर्व माहिती खाली नमूद केलेली, आहे त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत वाचा आणि अर्ज करा.

योजना कॉर्नर ग्रुप Join Now

मित्रानो, सरकारी योजना, कृषी योजना, आणि जॉब अपडेट अश्या विविध प्रकारची माहिती देणाऱ्या “www.Yojanacorner.com” मध्ये आपलं स्वागत आहे.

Maharashtra Home Guard Bharti 2024:- गृह खात्याचे अप्पर पोलीस श्री रितेश कुमार हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना, त्यांनी गृह खात्याच्या जिल्हा कार्यालयाची भेट घेतली आणि कामकाजाची पाहणी केली,
पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, राज्यात शांतता आणि सुव्यवस्था कायमस्वरूपी रहावी यासाठी आणि आणीबाणी काळात पोलीसांबरोबर एकजुटीने होमगार्ड मित्र हे काम करत असतात.त्यामुळे त्यांच्या मूलभूत गरजा सोडवण्यासाठी गृह खाते सदैव तत्पर आहे. यामुळे गृहखात्याने Home Guard Bharti Maharashtra 2024 9700 रिक्त पदांची नवीन भरती निर्णय घेतला आहे.

Maharashtra Home Guard Recruitment 2024:- थोडक्यात माहिती.

  • भरती कोणत्या प्रकारची आहे:- महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024,Home Guard Bharti Maharashtra 2024
  • कोणत्या विभागा अंतर्गत:- महाराष्ट्र होमगार्ड संघटना ही भरती होणार आहे.
  • भरतीचा फायदा काय:- या भरतीमधून उमेदवार हा सरकारी नोकरी मिळवू शकतो.
  • किती पदांची भरती आहे :– 9700 पदे आहेत.
  • किती जिल्हयात भरती होणार :- एकूण 34 जिल्हे आहेत. आणि उमेदवार हा आपल्याच जिल्हात नोकरी करू शकतो.

Maharashtra Home Recruitment Bharti 2024

पदाचे नाव होमगार्ड
पद संख्या 9700
या भरतीमध्ये एकूण 9700 पदे भरणार असल्यामुळे भरती उमेदवारास उत्तम प्रकारची संधी आहे.

Qualifications :-शैक्षणिक पात्रता काय असावी ?

  • Home Guard Bharti Maharashtra 2024 साठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही कमीत कमी 10 वी पास असणे आवश्यक आहे.
  • शारीरिक पात्रता काय असावी ?
  • जर उमेदवार याआधी होमगार्ड असेल तर तो अर्ज करू शकत नाही, अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शारीरिक चाचणी होईल यामध्ये, पुरुष उमेद्वार उंची किमान 5.5 इंच असणे आवश्यक तर, महिला उमेदवार 4.11 इंच असावी.
  • यामध्ये आणखी धावन्याचे ग्राउंड होईल ज्यामध्ये, पुरुष 5 मिनिटांमध्ये 1 किलोमीटर आणि , महिला उमेदवार 5 मिनिटे 30 सेकंद अशी पिटी चाचणी घेण्यात येईल.

Home Guard Salary Per Month ? वेतन किती मिळणार ?

पात्र उमेदवारास वेतन हे नियमानुसार अंदाजे 500 ते 700 दिले जाईल, यासाठी खाली दिलेली PDF पहावी.

Home Guard Vacancy 2024 online Apply- अर्ज प्रक्रिया कशी असणार:

 उमेदवाराने अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि अर्ज करण्यासाठी 16 ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे, इतर माहिती पुढे दिलेली आहे
Maharashtra Home Guard Bharti 2024 अर्ज करण्याआधी PDF जाहिरात वाचा, यामध्ये संपूर्ण माहिती असू शकते.
अर्ज करताना तुमची माहिती बरोबर भरायची आहे, ज्यामुळे अर्ज रद्द होणार नाही.
अर्जाची शेवट तारीख:- शेवट तारीख ही अजून जाहीर झाली नाही, यासंबधी माहिती लवकरच मिळेल.
खाली दिलेल्या PDF वर क्लीक करून अधिक माहिती पहा. 
अधिकृत PDF जाहिरात इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट
इथे क्लिक करा
इतर माहिती
इथे क्लिक करा

ही माहिती सुद्धा वाचा:- यूको बँकेत निघाली 544 पदांची भरती

महत्वाचे :-

  • महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही मानवसेवा तत्वांचे पालन करणारी संघटना आहे. ही नोकरी शासकीय नोकरी नाही तर उमेदवारास आणीबाणीच्या काळात पोलिसांना मदत म्हणून कर्तव्यास बोलवले जाते.
  • ही नोकरी ही 3 वर्ष कालावधी साठी असते, यानंतर नियमाप्रमाणे पुन्हा नोंदणी करावी लागते.
  • या नोकरीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारास पोलीस भरती मध्ये सूट दिली जाते.

Maharashtra Home Guard Bharti 2024:- भरतीबद्दल सतत विचारले जाणारे प्रश्न ?


महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 साठी किती पदे भरणार आहेत?

Maharashtra Home Guard Bharti 2024 साठी एकूण 970प पदे भरली जाणार आहेत.


Home Guard Recruitment 2024 साठी अर्ज कसा करायचा?
इच्छुक उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.


Home Guard bharti 2024 Maharashtra last Date ?
या भरतीची शेवट तारीख अजून जाहीर झाली नाही, लवकरच अपडेट होईल.

होमगार्ड भरतीसाठी ऊंची किती असावी ?
यामध्ये पुरुषा ची उंची ही, 5.5 फूट एवढी आणि महिला 4 फूट 11 इंच एवढी असावी.

आपल्या मित्रांना शेयर करा ..!

2 thoughts on “Home Guard Bharti Maharashtra 2024:- होमगार्ड 9700 जागांसाठी निघाली मेघाभरती ! पात्रता 10 वी पास.”

Leave a Comment