नमस्कार मित्रांनो, भारतीय नौदलात नोकरी करायची असेल तर ती बातमी तुमच्यासाठी आहे. Indian Navy Civilian Bharti 2024 अंतर्गत 741 विविध पदांची भरती होणार आहे. या भरतीची जाहिरात अधिकृत वेबसाईट प्रकाशित झाली आहे. यासाठी इच्छुक उमेदवाराने अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. या भरतीद्वारे – चार्जेमन [अल्युमिनियम वर्कशॉप], – चार्जेमन [फॅक्टरी], – चार्जेमन [ मॅकेनिक] , ड्राफ्ट्समन[ बांधकाम], फायरमन- फायर इंजिन ड्राइवर , पेस्ट कॉन्ट्रोलर, आणि किचन स्टाफ [कूक] इत्यादी पदांची भरती होणार आहे.
Indian Navy Civilian Bharti 2024 : या भरतीची शेवट तारीख 02 ऑगस्ट 2024 ही आहे. यामुळे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, वेतन, वयोमर्यादा, यासंबंधी अधिक माहिती खाली नमूद केली आहे. उमेदवाराने खाली दिलेल्या जाहिरात, आणि PDF नीट तपासून पहा.
Indian Navy Civilian Recruitment 2024 :भरती संबंधित थोडक्यात माहिती.
भरतीचे नाव : Indian Navy Civilian Bharti 2024
भरती विभाग : ही भरती भारतीय नौदल( Indian Navy) विभागाची आहे.
भरती कोनांतर्गत : केंद्र शासन भारत अंतर्गत .
नोकरी ठिकाण : उमेदवारास नोकरी पूर्ण देशात मिळणार आहे.
अर्ज पद्धती : भरतीसाठी अर्ज ऑनलाइन करायचा आहे.
वयोमर्यादा: 18 ते 27 वयापर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्जाची शेवट तारीख : 02 ऑगस्ट 2024 शेवट तारीख आहे.
Indian Navy Civilian Bharti 2024:या भरतीद्वारे भरली जाणारी पदे आणि पद संख्या पुढील प्रमाणे
भरती पदे | पद संख्या |
चार्जमन ( फॅक्टरी) | 10 पदे भरती |
चार्जमन (अल्युमिनियम वर्कशॉप)- | 01 पद भरती |
चार्जमन ( मेकॅनिक) | 18 पदे भरती |
फायर इंजिन ड्रायव्हर | 58 पदे भरती |
ड्राफ्ट्समन ( कंस्ट्रक्शन) | 02 पदे भरती |
सायंटिफिक असिस्टंट | 04 पदे भरती |
मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्ट्रियल) | 16 पदे भरती |
ट्रेडमन मेट | 161 पदे भरती |
पेस्ट कॉन्ट्रोलर | 18 पदे भरती |
फायरमन | 444 पदे भरती |
कुक | 09 पदे भरती |
Indian Navy Civilian Recruitment 2024 Apply Online
- अर्जपद्धती : ही ऑनलाईन असणार आहे, आणि याची लिंक पुढे pdf मध्ये आहे.
- अर्जप्रकिया ही 20 जुलै 2024 पासून सुरू होणार आहे.
- अर्जाची फी :
- General /OBC साठी 295/- रुपये
- SC/ST/PWD – महिलांना फी नाही.
How to Register for the 2024 Indian Navy Civilian Recruitment
- Indian Navy Civilian Bharti 2024: साठी अर्जासाठी नमूद पीडीएफ जाहिरात लक्षपूर्वक वाचून घ्या.
- भरती प्रक्रिया ही ऑनलाईन असणार आहे.
- अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेल्या आहेत.
- अर्जामध्ये माहिती नीट भरायची आहे, ज्यामुळे अर्ज बाद झाला नाही पाहिजे.
- आवश्यक असणारे कागदपत्रे अपलोड करावी.
- अर्जाची शेवट मुदत ही 02 ऑगस्ट आहे.
- अर्जाची फी भरून याची येणारी प्रिंट घ्यावी.
Indian Navy Civilian Recruitment 2024 Notification
पीडीएफ जाहिरात | इथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लीक करा |
ऑनलाइन अर्ज | इथे क्लीक करा |
इतर माहितीसाठी | इथे क्लीक करा |
FAQ–