Indian Post GDS Bharti 2024 :जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही 10 वी पास असाल तरी तुमच्यासाठी आनंदाची बातमी, भारतीय टपाल विभागात “44,228” रिक्त जागांची मोठी भरती होणार आहे. नुकतीच टपाल विभागाने याची जाहिरात प्रकाशीत केली आहे. तुम्हाला भारतीय टपाल विभागाकडून उत्तम पगार मिळू शकतो, त्यामुळे नोकरीसाठी ही एक चांगली संधी आहे. ही नोकरी केन्द्र शासनाची असल्यामुळे, नोकरी शोधणार्यांनी लगेच भरतीचा अर्ज करा.
या लेखामध्ये तुम्हाला कोणते उमेदवार अर्ज करू शकतात, यासाठी शैक्षणिक पात्रता काय आणि भरतीच्या PDF मिळणार आहेत. तसेच यामध्ये दिलेल्या PDF जाहिराती पाहून तुम्ही अर्ज करू शकता. या भरतीसाठी 10 वी पस उमेदवार अर्ज करू शकता, या भरतीस पात्र उमेदवार विविध राज्यामध्ये नोकरी करू शकतो.
Post Office GDS Bharti 2024 :अर्जाच्या तारखा.
पोस्ट ऑफिस भरतीमध्ये, GDS आणि ABPM साठी , 10,000 रुपये ते 24,470 रुपये BPM साठी 12,000 ते 29380 एवढा आहे.जाहिरात प्रकाशित तारीख | 15 जुलै 2024 आहे |
अर्ज सुरू तारीख | 15 जुलै 2024 आहे |
अर्जाची शेवट तारीख | 5 ऑगस्ट 2024 आहे |
Post Office GDS Bharti 2024: रिक्त जागा किती?
Indian Post GDS Bharti 2024 –(GDS ) पदांच्या 44228 जागांसाठी भरती होणार आहे.
44228 एवढया जागा रिक्त आहेत.
भरती कोणत्या पदांसाठी आहे ?
ग्रामीण डाक सेवक (GDS)
ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ( ABPM)
Post Office Recruitment Educational Qualification 2024 | यासाठी शैक्षणिक पात्रता काय असावी?
- अर्जदार उमेदवार हा राज्यसरकार मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी त इंग्रजी व गणित मध्ये उत्तीर्ण असल्याचे प्रमाण पत्र.
- उमेदवाराने MS -CIT कोर्स करून त्याचे सर्टिफिकेट असावे.
- कॉम्पुटर चे चांगले ज्ञान असावे.
- अर्जदाराला स्थानिक भाषा चांगली बोलता यावी.
वयोमर्यादा :Post Office Bharti Age Limit 2024
वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष आहे.
अनुसूचित जाती/जमाती (ST/SC) 5 वर्ष
मागासवर्गीय : (OBC) 3 वर्ष
अपंग व्यक्ती : (PWD) 10 वर्ष
अपंग व्यक्ती : (PWD OBC) 13 वर्ष
अपंग व्यक्ती : (PWD) SC/ST) 15 वर्ष
Post Office Bharti Fee 2024 : फि किती असणार ?
Open Category :- 100 रुपये
SC/ST/PWD आणि महिलांना फी नाही.
Salary Of Post Office Recruitment 2024
- Indian Post GDS Bharti 2024 -पोस्ट ऑफिस भरतीमध्ये, GDS आणि ABPM साठी , 10,000 रुपये ते 24,470 रुपये
- BPM साठी 12,000 ते 29380 एवढा आहे.DGS full form:- Gramin Dak Sevak ( ग्रामीण डाक सेवक)
- भरती कोणा अंतर्गत – इंडिया पोस्ट
- पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक (GDS),
- ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
- Assistant Branch Post Master (ABPM)
Indian Post GDS Bharti 2024
Indian Post GDS Bharti 2024 किती रिक्त जागा – 44,228
अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन
अर्ज कधीपासून सुरू – 15 जुलै
अर्जाची शेवट तारीख – 5 ऑगस्ट
अधिकृत वेबसाईट – indiapostgdsonline.Gov.in
Post Office Registration online 2024
- Indian Post GDS Bharti 2024-ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इंडिया पोस्ट च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
- Registration वर क्लीक करा.
- नोंदणी क्रमांकासाठी तुमच्याकडे तुमचा इमेल आयडी आणि मोबाइलल क्रमांक असला पाहिजे.
- आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करा.
- तुमचा फोटो आणि स्वाक्षरी jpg formet मध्ये अपलोड करा.
- अर्जाची फि ऑनलाईन पद्धतीने भरावी.
- फॉर्म सेव करून डाउनलोड करा.
- अधिक माहितीसाठी खलील pdf तपासून पहा-
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
2 thoughts on “Indian Post GDS Recruitment 2024: 10 वी पास वर भारतीय टपाल विभागात “44,228” पदांची मोठी भरती !”