नमस्कार मित्रांनो, आता 10 वी पास असला तरी तुमच्यासाठी शासकीय नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. ITBP Constable Recruitment 2024 अंतर्गत ड्राइवर (चालक) पदासाठी एकूण 545 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी अर्जाची शेवट दिनांक 06 नोव्हेंबर ही आहे. ज्यांना ही शासकीय नोकरी करायची आहे त्यांनी ही उत्तम संधी वाया घालवू नका.
मित्रानो जर तुम्हाला ITBP Constable Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर यासाठी आवश्यक माहिती म्हणजे, शिक्षण, वय, आणि कागदपत्रे अशी उपयुक्त माहिती या लेखात आहे. त्यामुळे सर्व माहिती नीट वाचून अर्ज करावा.आणि उत्तम संधीचा फायदा घ्यावा.
ITBP Constable Recruitment 2024 in marathi
- पदाचे नाव – ही भरती कॉन्स्टेबल ड्राइवर पदासाठी होणार आहे.
- पदाचे नाव – कॉन्स्टेबल ( ड्राइवर)
- 545 जागा- ड्राइवर पदासाठी एकून एवढ्या जागा आहेत.
- शैक्षणिक पात्रता ही उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा.
- उमेदवाराचे वय हे 21 ते 27 वर्ष एवढे असावे.
- पात्र उमेदवारास नोकरी भारतात कुठेही मिळेल.
- या नोकरीसाठी मासिक वेतन 21,700 ते 69100 रूपये एवढे आहे.
- उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- 8 आक्टोबर पासून अर्ज सुरू होतील.
ITBP Constable (Driver) Salary
नोकरीस पात्र उमेदवाराला मासिक वेतन (पगार) 21700 ते 69,100 एवढा मिळेल.
ITBP Constable Age Limit
21 ते 27 वर्ष असलेले उमदेवार अर्ज करू शकतात.
अर्ज शुल्क –
Genral /OBC/ EWS – 100 रुपये
SC / ST फी नाही.
ITBP Constable Recruitment 2024 Apply Online
या भरतीची अर्जाची शेवट तारीख 06 नोव्हेंबर ही आहे.
ITBP Constable Recruitment 2024 PDF
अधिकृत पीडीएफ | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
इतर माहिती | येथे क्लीक करा |
1 thought on “ITBP Constable Recruitment 2024 : इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस दलात ड्राइवर भरती ! 545 पदे रिक्त”