ITBP Head Constable Recruitment 2024 :इंडो तिबेट बॉर्डर पोलीस पदांची भरती सविस्तर खाली वाचा.

ITBP Head Constable Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. ITBP Recruitment 2024 अंतर्गत 143 पदे भरली जाणार आहेत. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नोकरीच्या शोधात असाल तर सुवर्ण संधी आहे. ही भरती इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) यांच्या अंतर्गत राबवण्यात आली आहे.या भरती साठी अर्जप्रकिया ही फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. अर्ज प्रकिया अगदी सोपी आहे, त्यामुळे हा ब्लॉग शेवट पर्यंत वाचा.

योजना कॉर्नर ग्रुप Join Now

ITBP Head Constable Recruitment 2024 ही भरती हेड कॉन्स्टेबल पदांसाठी होणार आहे आणि या भरती मधून 143 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी वय आणि शिक्षण याची अट लागू करण्यात आली आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंव्हा बॅचलर डिग्री झालेले असावे. या भरतीसाठी उमेदवाराला लेखी आणि शारिरीक परीक्षा द्यावी लागणार आहे.
भरती साठी उमेदवाराने जाहिरात व्यवस्थित वाचावी मगच भरतीची अर्ज करावा. भरतीची अर्जाची शेवट तारीख ही 5 ऑगस्ट ही आहे. तारीखेपूर्वीच अर्ज करावा, उशिरा केलेले अर्ज स्वीकारले जात नाहीत.

ITBP Recruitment 2024 : ITBP Vacancy 2024

  • रिक्त पदाचे नाव – कॉन्स्टेबल पोलीस
  • रिक्त पदे – 143 पदे
  • शैक्षणिक पात्रता – यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
  • अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन
  • अर्जाची शेवट तारीख 5 ऑगस्ट 2024
  • अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

Education Requirements

पदाचे नाव शिक्षण वय
सब इंस्पेक्टर 12 वी उत्तीर्ण , जनरल नर्सिंग 21 ते 30 वर्ष
असिस्टंट सब इन्स्पेक्टर 12 वी (PCB) फार्मसी डिप्लोमा 20 ते 28
हेड कॉन्स्टेबल 10 वी उत्तीर्ण जनरल नर्सिंग 18 ते 25
हे सुद्धा वाचा:- भारतीय टपाल विभागात मोठी भरती !

Eligibility Criteria for ITBP – Tibetan Border Police Recruitment 2024 – वयाची अट

  • [SC/ST- 10 वर्ष सूट ] , [ OBC-8 वर्ष]
  • प्रवेश फी :- [ SC/ ST / महिला – शुल्क नाही ]
  • पद क्रमांक 1 General /OBC/EWS : 200/- रुपये
  • पद क्रमांक 2 General /OBC/ EWS : 100/- रुपये
  • पद क्रमांक 3 फी नाही.
  • नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
  • पदाचे नाव –ITBP Head Constable Recruitment 2024 :इंडो तिबेट बॉर्डर पोलीस पदांची भरती
  • वेतन – 21700 ते 69100
ITBP Head Constable Recruitment 2024
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
जाहिरात PDFयेथे क्लीक करा
Official Websiteयेथे क्लीक करा
हे सुद्धा वाचा:- मित्रानो विविध योजना आणि जॉब च्या नवीन माहिती मिळवण्यासाठी Yojanacorner.com ला क्लीक करा. आणि ही माहिती आपल्या मित्र परिवार, आणि जॉब शोधणाऱ्या मित्रांना शेअर करा.

How to Apply for 2024 ITBP Application [अर्ज कसा करायचा]

  • ITBP Head Constable Recruitment 2024 :इंडो तिबेट बॉर्डर पोलीस पदांची भरती साठी उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे.
  • अर्ज करण्या अगोदर pdf जाहिरात वाचून घ्यावी.
  • अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे
  • अर्ज प्रक्रिया 28 जुलै 2024 पासून सुरू होणार आहेत.
  • अर्जाची शेवट मुदत 5 ऑगस्ट आहे.
  • अर्जासाठी खाली लिंक दिल्या आहेत,त्या पहा.
  • फॉर्म भरल्यावर एक प्रिंट मिळेल ती सुरक्षित ठेवा.

यासंबंधीत सतत विचारले जाणारे प्रश्न ? (FAQ)

ITBP Recruitment 2024 ऑनलाईन अर्जाची तारीख किती?

28 जुलै पासून अर्जासा सुरुवात होणार आहे.

ITBP Recruitment 2024 साठी वयोमर्यादा काय आहे?

या भरतीसाठी वयोमर्यादा ही पदानुसार आहे.

ITBP Recruitment 2024 last Date

भरतीसाठी शेवट तारीख 5 ऑगस्ट ही आहे.

IDBP Recruitment 2024 notification pdf download

या संबंधी pdf वर नमूद केलेली आहे.

आपल्या मित्रांना शेयर करा ..!

Leave a Comment