नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपला भारत देश का कृषिप्रधान देश असून, राज्यातील शेकर्यांना शेती करताना विजेच्या समस्यांना सामोरे जावे शेतीसाठी वीजपुरवठा खंडित होतो, यामुळें शेतीसंदर्भात अनेक समस्या निर्माण होतात. या गोष्टी लक्षात घेऊन , महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजना राबवली आहे, ती म्हणजे Magel Tyala Saur Krushi Pump Yojana ही योजना सुरू केली आहे.
शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला कृषी पंप योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर यासाठी अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्रे, योजनेबद्दल सविस्तर माहिती या लेखात मिळणार आहे. संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 2024 : शेतांमध्ये सौर कृषी पंप बसवल्यानंतर त्यावर प्रखरपणे सूर्यकिरणे पडली पाहिजेत. झाडाची सावली अथवा धूळ बसने अश्याया गोष्टी नको व्हायला.सूर्याची किरणे ही सोलर वर पडावी असल्या ठिकाणी लावणे. हे सोलर पॅनल पाण्याच्या जवळ असले पाहिजे ज्यांमुळे ते स्वच्छ करता येईल.
एकदा बसवलेला सोलर पंप हा दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे अयोग्य आहे. जर शेतकऱ्याने आपला सोलर पंप विक्री किंव्हा दुसऱ्याला दिला तर महावितरण कंपनी कडून सदर शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला जाईल.
Magel Tyala Saur Krushi Pump Yojana योजनेची ठळक वैशिष्ट्ये :
- शेतकऱ्यांसाठी शासनाकडून स्वतंत्र व शाश्वत योजना आहे.
- सामान्य शेतकऱ्यांना 10 टक्के टक्कम भरून सौर कृषी पंपाचा पूर्ण सेट मिळेल.
- सौर कृषी पंपाची पाच वर्षे दुरुस्ती व इन्शुरंन्स मिळणार.
- जमिनीच्या क्षेत्रफळावर 3 Hp ते 7.5 Hp पंप अवलंबून राहील.
- वीजबिल व लोडशेडिंग चा त्रास नाही.
- सिंचनासाठी दिवसभर वीज पुरवठा.
सौर कृषी पंप योजना 2024 आवश्यक कागदपत्रे :
- योजनेस पात्र शेतकऱ्याकडे जमिनीचा 7/12 आवश्यक आहे.
- आधार कार्ड ( ओळखीचा पुरावा)
- अधिकृत बँक खाते पासबुक
- जमिनीमध्ये हिस्सेदार असल्यास त्याचा नाहरकत प्रमाणपत्र बंधनकारक.
- जातीचे प्रमाणपत्र SC/ST
Apply Online MTSKPY : ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- शेतकरी बांधवनो अर्ज प्रक्रियेत समाविष्ट होण्यासाठी खाली सविस्तर माहिती दिली आहे
- Magel Tyala Saur Krushi Pump Yojana यामध्ये अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट जावे.
- हा अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईल वरून सुद्धा करू शकता.
- मागेल त्याला कृषी पंप या पेज मध्ये विचारलेली माहिती योग्य भरा.
- आवश्यक कागदपत्रे सबमिट करा.
- तुमच्याकडे शेतीचा डिजिटल सातबारा डाउनलोड असायला हवा.
- योग्य माहिती भरून तुमचा अर्ज सबमिट करा.
Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Important links
अधिकृत वेबसाईट | इथे क्लीक करा |
इतर माहिती | इथे क्लीक करा |
3 thoughts on “Magel Tyala Saur Krushi Pump Yojana: कृषी पंप योजना 2024 ! अर्ज झाले सुरू”