MFS Admission 2024: 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण विद्यार्थींसाठी सुवर्णसंधी, महाराष्ट्र मधील मुंबई अग्निशामक अकादमी अंतर्गत भरती सुरू झाली आहे. जे तरुण उमेदवार आगीनशामक दलामध्ये अधिकारी म्हणून काम करू इच्छित आहेत अश्या उमेदवारासाठी ही योग्य संधी आहे.मुंबई अग्निशामक अकादमी हे प्रत्येक वर्षी प्रशिक्षण आयोजन करत असते. याविषयी अधिक माहिती तुम्हाला यामध्ये मिळणार आहे, तसेच याबद्दल अधिकृत वेबसाईट आणि ओनलाईन अर्जपद्धती खाली आहे.
- Maharashtra Fire Service Admission 2024 किती पदांसाठी भरती होणार आहे?
- Maharashtra Fire Service Admission 2024 यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
- महाराष्ट्र आगीनशामक सेवा 2024 साठी अर्जाची शेवट दिनांक काय आहे?
- Maharashtra Fire Service Admission 2024 PDF?
हे सुद्धा वाचा:- महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024
MFS Admission 2024 Details
- अर्ज पद्धत काय आहे :- ऑनलाईन (Online) पद्धतीने .
- एकूण किती जागा आहे :- 40 जागांसाठी भरती.
- भरती विभाग :- महाराष्ट्र अग्निशामक दल मुंबई
कोर्से बद्दल थोडक्यात :-
कोर्सचे नाव | अग्निशामक (Fairman) | अग्नी प्रतिबंध अधिकारी |
पद संख्या | – | 40 पदे |
कोर्सेचा कालावधी | 06 महिने | 1 वर्ष |
Age Limit Of Maharashtra Far Service Admission 2024.
वयोमर्यादा:- उमेदवाराचे वय हे 18 ते 23 वर्ष ( पदाप्रमाणे वयोमर्यादा आहे)
वयामध्ये सूट:-
SC/ST साठी 5 वर्ष सूट आहे.
OBC/EWS साठी 3 वर्ष सूट आहे.
अग्निशामक (फायरमान) 18 ते 23 वय
उपस्थानक प्रतिबंध अधिकारी – 18 ते 25
MFS Admission 2024 Physical Qualifications
कोर्सचे नाव | वजन | छाती | उंची |
अग्निशामक | 50 kg | 81/86 | 165 cm |
उपस्थानक | 50 kg | 81/86 | 165 cm |
कोर्स चे नाव :- अग्निशामक फायरमान- यासाठी उमेदवार कमीत किमी 50% मध्ये 10 वी उत्तीर्ण असावा (SC/ST/NT), (VJNT/SBC/OBC/EWS 45% गुण आवश्यक.
उपस्थानक अग्नी प्रतिबंध अधिकारी :- यासाठी उमेदवार 50% पदवीधर असणे आणि ( SC/ST/NT ) (VJNT/SBC/OBC/EWS : 45%गुण आवश्यक.
MFS Admission 2024 Fees
अग्निशामक :- खुला प्रवर्ग 600 रुपये
राखीव प्रवर्ग 500 रुपये
उपस्थानक अग्नी प्रतिबंध अधिकारी :- खुला प्रवर्ग 750 रुपये
राखीव प्रवर्ग 600 रूपये
Maharashtra Fire Services Admission 2024 Apply Last Date.
- उमेदवाराने online अर्ज करण्याची शेवट तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे.
- आवश्यक कागदपत्रे तपासणी, शारीरिक पात्रता:- 23 सप्टेंबर पासून पुढे.
- खालील पद्धतीने करा :-
- Maharashtra Fire Service Admission 2024 साठी खाली दिलेली पीडीएफ लक्षपूर्वक वाचा, कदाचित माहीती अपूर्ण असू शकते.
- यामध्ये अर्ज हा पूर्णतः ऑनलाईन करायचा आहे.
- अर्जाचा फॉर्म हा लक्षपूर्वक भरा, म्हणजे फॉर्म रिजेक्ट होणार नाही.
Maharashtra Fire Service Admission 2024 Notification PDF
अधिकृत जाहिरात पीडीएफ | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
इतर माहिती | इथे क्लीक करा |
Maharashtra Fire Service Admission 2024 द्वारे किती पदांची भरती आहे?
या भरतीसाठी 40 पेक्षा जास्त उमेदवार भरणार आहेत.
Maharashtra Fire Service Admission 2024 साठी अर्ज पद्धती काय आहे?
MFA भरतीसाठी उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे .
महाराष्ट्र अग्निशामक प्रवेश प्रक्रिया 2024 अर्जाची शेवट तारीख काय आहे?
या भरतीची ऑनलाईन अर्जाची शेवट तारीख 15 ऑगस्ट 2024 असून, उमेदवाराने लवकर अर्ज करावा.
2 thoughts on “MFS Admission 2024 | महाराष्ट्र अग्निशामक दलात निघाली भरती! असा करा अर्ज.”