MSRTC Satara Bharti 2024:- सातारा एस टी महामंडळात निघाली 345 जागांसाठी भरती..

MSRTC Satara Bharti 2024:- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सातारा, जिल्हा महामंडळ अंतर्गत नोकरीसाठी नुकतीच जाहिरात आलेली आहे.ही भरती एकूण 345 जागांसाठी होणार आहे. तुम्ही जर उत्तम पगार आणि चांगली नोकरी च्या शोधत असाल, तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी आहे. या भरतीसाठी राज्यातील विविध ठिकाणचे उमेदवार अर्ज करू शकतात. यासाठी 10 वी पास ते, पदवीधर उमेदवार सुद्धा पात्र आहेत.
MSRTC Satara Bharti 2024:- साठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.या भरतीसाठी महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केल्याप्रमाणे अर्जाची शेवट तारीख ही 5 जुलै 2024 असणार आहे. विविध पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, आणि परीक्षा फी, व नोकरी ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया खाली नमूद केलेली आहे. इच्छुकानी अर्ज करण्याअगोदर माहिती वाचुन घेणे आवश्यक आहे.

योजना कॉर्नर ग्रुप Join Now

Table Of Contents

पदांची नावेएकूण पदे
मोटर मॅकेनिक90
मेकॅनिक डिझेल120
ऑटो इलेक्ट्रिशियन30
वेल्डर20
टर्नर10
प्रशितन व वातानुकुलिकरण15
MSRTC Satara Bharti 2024:-महत्वाची माहिती
  • MSTRC Satara Bharti 2024:-महत्वाची माहिती
  • नोकरीचे ठिकाण- भरतीमध्ये पात्र उमेदवारास नोकरीचे ठिकाण सातारा महाराष्ट्र हे असणार आहे.
  • शैक्षणिक पात्रता:- भरती करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त असलेल्या बोर्डातून दहावी पास असावा, आणि सोबत आयटी आय झालेला असावा.
  • पगार:- नमूद केलेली जाहिरात पहा
  • अर्ज प्रक्रिया:- या भरतीला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.
  • वयोमर्यादा:- वय 18 ते 37 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतो.
  • भरती अर्जाची शेवट तारीख:- सदर भरतीची अर्जाची अंतिम तारीख ही 5 जुलै ही असणार आहे.
  • उमेदवार निवड प्रक्रिया:-MSRTC Satara Bharti 2024 भरतीसाठी उमेदवार निवड मुलाखाती द्वारे होणार आहे.
  • ऑफलाईन अर्जाचा पत्ता:- सातारा विभाग नियंत्रक कार्यालय, 7 स्टार बिल्डिंग मागे, एस टी स्टँड जवळ रविवार पेठ सातारा 415001
  • अर्जाची प्रवेश फी:- ओपन साठी 590 रुपये
  • मागास/राखीव/महिला/अपंग 295 रुपये
  • अधिकृत वेबसाईट:- msrtc.maharashtra.gov.in

MSTRC Satara Bharti 2024 (अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे)

MSTRC Satara Bharti 2024

  • ओळखीचा पुरावा- आधार कार्ड/ मतदान कार्ड
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडलेला दाखला
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिनल दाखला
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • उमेदवार स्वाक्षरी
  • MSCIT इतर प्रमाणपत्रे
  • अर्ज करण्यासाठी वरील सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत

हे सुद्धा पहा:- Indian Navy Agniveer Bharti 2024

MSRTC Satara Recruitment 2024:-उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा आहे.

  • इच्छुक असलेल्या उमेदवाराने फुल्लस्केप पेपर वर अर्ज टाईप करून स्वतःचा फोटो आणि त्यावर स्वाक्षरी असणे आवश्यक.
  • योग्य पत्यावर अर्ज पोस्टाने जमा करणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत सर्व कागदपत्रे आहेत का तपासून पाहणे.
  • तुम्ही दिलेला मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडी चालू असावा म्हणजे सर्व माहिती तुम्हाला एस एम एस द्वारे समजेल.
  • MSRTC Satara Bharti 2024 भरती अर्ज प्रक्रिया शेवट तारीख 5 जुलै आहे.
  • भरती निवड प्रक्रिया ही परीक्षा घेऊन केली जाणार आहे.
  • एकदा भरलेली सर्व माहिती ही पुन्हा तपासून पाहणे आवश्यक आहे.

FAQ:-
Msrtc Satara bharti date
Msrtc satara bharti 2024 apply online
Que:- ही भरती सरकारी आहे का?
Ans- ही भरती राज्य सरकार मार्फत असल्यामुळे सरकारी आहे.
Que:-भरती प्रक्रिया थेट असणार की परीक्षा होणार?
Ans-मुलखाती द्वारे ही भरती असणार आहे.
Que:- भरतीसाठी अर्ज कसा करायचा:-
Ans- भरतीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज आहे.
Que:-अर्जाची शेवट तारीख के आहे?
Ans- 5 जुलै ही शेवट तारीख राहणार आहे.
Que:- ही नोकरी कायमस्वरूपी आहे का?
Ans- ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे.


अश्याच नवीन योजना ,जॉब, संबंधित माहितीसाठी वरील व्हाट्सपं ग्रुप जॉईन करा. आणि ही माहिती इतरांना शेअर करा.

ENGLISH CONTENT-

MSRTC Satara Bharti 2024

Post Name : Apprentice

Salary : As per rules

Stream for Application : Online & Offline

Last Date for Application : 08 July 2024

Job Place : Satara,Maharashtra

Education Qualification : Candida SSC Passed And recognised board passed ITI in recognised.

Exam Fees :

  • Open Category Rs.590/-
  • Reserved Category Rs.295/-

Selection Process : Selection through Interview.

Number of Posts : Total 345 Posts.

Age Criteria : 18 to 30 years.

Required Documents :

  • Passport Size Photo
  • Candidate’s Signature
  • Aadhar Card/Passport/Voting Card etc.
  • School Leaving Certificate
  • Educational Documents
  • Non Creamy-Layer Certificate
  • Domicile Certificate
  • Cast Validity certificate
  • MS-CIT Certificate

वरील माहिती ही आपल्या जवळच्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा, ज्यामुळे इतरांना जॉब मिळण्यास मदत होईल.

आपल्या मित्रांना शेयर करा ..!

Leave a Comment