Navi Mumbai Police Bharti 2024 : नवी मुंबई पोलीस रिक्त पदांसाठी भरती ! पहा सविस्तर

नमस्कार विद्यार्थी मित्रानो, तुम्ही पदवीधर असला तर ही उत्तम संधी तुमच्यासाठी आहे, Navi Mumbai Police Bharti 2024 अंतर्गत 07 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही उत्तम संधी सोडू नका.

योजना कॉर्नर ग्रुप Join Now

मित्रानो, तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर या भरतीसाठी आवश्यक माहिती, कोणती पदे, शैक्षणिक पात्रता, अर्जाची शेवट तारीख अशी विविध माहिती तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. त्यामुळे ही माहिती नीट वाचा आणिc साठी खाली दिलेल्या पद्धतीने अर्ज करा.

Navi Mumbai Police Recruitment 2024

  • भरती विभाग : ही भरती नवी मुंबई पोलीस मध्ये रिक्त पदांसाठी होत आहे.
  • भरती श्रेणी : महाराष्ट्र राज्य विभाग
  • एकूण जागा : या भरतीसाठी एकूण 07 जागा आहेत
  • नोकरीचे ठिकाण : पात्र उमेदवार नवी मुंबई मध्ये नोकरी मिळणार

नवी मुंबई पोलीस भरती 2024

भरती पदांची नावे :

  • विधी अधिकारी
  • विधी अधिकारी गट ब
  • वयोमर्यादा : 60 वर्ष पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात.

Navi Mumbai Police Salary

  • मासिक वेतन हे पदानुसार वेगळे आहे.
  • विधी अधिकारी गट -ब : यासाठी 28,000 रुपये
  • विधी अधिकारी : 23,000 रुपये महिना.

Navi Mumbai Police Bharti 2024 Education Qualification

पदाचे नावविधी अधिकारी
शैक्षणिक पात्रताकायदा शिक्षित पदवीधर
हे सुद्धा वाचा-महाराष्ट्र अन्न व औषध विभागात सरकारी नोकरी ! पदवीधर करा अर्ज

उमेदवाराची पात्रता खालीलप्रमाणे :

  • विधी अधिकारी :-
  • उमेदवार मान्यप्राप्त विद्यापीठ पदवीधर असावा.
  • दोन्ही पदांसाठी उमेदवार वकिली 25 वर्ष अनुभव असावा.
  • उमेदवारास, कायदा, सेवा, गुन्हेगारी, इतर गोष्टींची माहिती असावी.
  • पात्र उमेदवारास मराठी/हिंदी/इंगर्जी भाषेचे थोडे ज्ञान असावे.
  • विधी अधिकारी गट ब : या पदासाठी उमेदवाराची निवड, लेखी व मुलाखत द्वारे होईल.

Navi Mumbai Police Bharti 2024 Last Date

अर्जाची शेवट तारीख : अर्जाची मुदत ही 25 ऑक्टोबर 2024 ही आहे.
अर्जाची कोणतेही शुल्क नाही.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : नवी मुंबई , पोलीस आयुक्त सेक्टर 10 सीबीडी बेलापूर, 400614

How to Apply Navi Mumbai police Bharti 2024

  • उमेदवाराने खाली दिलेल्या माहिती प्रमाणे अर्ज करावा
  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा, यामध्ये काही माहिती कमी असू शकते.
  • अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
  • ऑनलाईन अर्जसाठीचा पत्ता वर दिलेला आहे.
  • अर्जामध्ये सर्व विचारलेली माहिती अचूक भरावा, म्हणजे अर्ज बाद नाही होणार.
  • विचारलेली आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडा व अर्ज जमा करा.

Navi Mumbai Police Bharti 2024 Notification PDF

अधिकृत पीडीएफइथे क्लीक करा
वेबसाईटइथे क्लीक करा
इतर माहितीइथे क्लीक करा
महत्त्वाचे

मित्रांनो, ही माहिती आपल्या जवळच्या मित्रांना नक्की व्हाट्सअप्प द्वारे शेअर करा, जॉब आणि योजना माहितीसाठी साठी योजना कॉर्नर ला भेट द्या.

नवी मुंबई पोलीस भरती 2024 किती पदांसाठी होणार आहे?

07 पदांसाठी ही भरती होणार आहे.

Mumbai Police Recruitment 2024 अर्ज कश्या पद्धतीने करावा?

ही अर्जपद्धती पूर्णतः ऑनलाईन असणार आहे.

Mumbai Police Bharti 2024 अर्जाची शेवट मुदत किती आहे?

25 ऑक्टोबर 2024 ही शेवट मुदत आहे, त्यामुळे लवकर अर्ज करावा.

आपल्या मित्रांना शेयर करा ..!

1 thought on “Navi Mumbai Police Bharti 2024 : नवी मुंबई पोलीस रिक्त पदांसाठी भरती ! पहा सविस्तर”

Leave a Comment