Neval Ship Repair Yard Bharti 2024 : 10 वी ITI पास वर सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! पहा सविस्तर

नमस्कार वाचकांनो, कमी शिक्षण असले तरी तुम्हाला Neval Ship Repair Yard Bharti 2024 अंतर्गत सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. नेव्हल शिप रिपेअर यार्ड अंतर्गत ITI आणि 10 वी पास वर नोकरीची उत्तम संधी मिळणार आहे. पूर्ण देशभरातील उमेदवार या भरतीस अर्ज करू शकता.

योजना कॉर्नर ग्रुप Join Now

विद्यार्थी मित्रांनो, या भरतीस अर्ज कसा करायचा, यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, किती पदांसाठी भरती आहे., अर्जाची शेवट तारीख काय, अर्ज शुल्क किती? याची सविस्तर माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे, त्यामुळे खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.

Neval Ship Repair Yard Recruitment 2024

या भरतीबद्दल महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे पाहुया.

  • या भरतीबद्दल महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे पाहुया.
  • ही भरती नेव्हल शिप रिपेअर यार्ड यांच्या अंतर्गत होणार आहे.
  • नेव्हल शिप रिपेअर यार्ड या भरतीमध्ये शिकाऊ उमेदवार ही पदे भरली जाणार आहेत.
  • Neval Ship Repair Yard Bharti 2024 अंतर्गत 240 एवढी रिक्त पदे भरली जाणार आहेत.
  • या भरती साठी उमेदवाराने अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • 16 ते 21 वय वर्ष असलेला उमेदवार यासाठी अर्ज करू शकतो.
  • भरती प्रक्रियेची अर्जाची शेवट तारीख 16 सप्टेंबर 2024 ही आहे.
  • भरती उमेदवारास नोकरी ही पूर्ण देशभरात कुठेही मिळू शकते.

Document For Neval Ship Bharti 2024

आधार कार्ड ( ओळखपत्र)
रहिवासी दाखला
शाळा सोडले चा दाखला

शैक्षणिक कागदपत्रे
जातीचा दाखला
डोमासाईल प्रमानपत्र
स्वाक्षरी
ITI संबंधित प्रमाणपत्र

अधिकृत जाहीरात आणि PDF

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा
इतर माहितीयेथे क्लीक करा
हे सुद्धा वाचा – मुंबई महानगरपालिकेत निघाली 1846 पदांची क्लर्क भरती

Neval Ship Repair Yard Bharti 2024 अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे

  • Neval Ship Repair Yard Bharti 2024 सदर भरती पूर्णपणे ऑफलाईन असून , उमेदवाराने ऑफलाईन अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्याअगोदर वर दिलेली PDF जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
  • अर्जासोबत उमेदवाराने आपले शैक्षणिक कागदपत्रे जोडावीत.
  • योग्य माहिती भरून अर्ज पाठवावा, नाहीतर अर्ज बॅड केला जाईल
  • आपला चालू इ- मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक दयावा, म्हणजे SMS द्वारे तुम्हाला माहिती मिळेल.

मित्रांनो, सदर Neval Ship Repair Yard Bharti 2024 भरती बद्दल ही माहिती आपल्या मित्रांना, आणि सरकारी नोकरी शोधणाऱ्या मित्रांना ही माहिती शेअर करा.आणि इतर माहिती साठी आपल्या योजना कॉर्नर ह्या वेबसाईट ला भेट द्या

आपल्या मित्रांना शेयर करा ..!

1 thought on “Neval Ship Repair Yard Bharti 2024 : 10 वी ITI पास वर सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! पहा सविस्तर”

Leave a Comment