PMC Recruitment 2024 : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत ,पुणे महानगरपालिकेत 682 जागांची निघाली भरती

नमस्कार मित्रांनो, आपण जर शासकीय नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण, पुणे महानगर पालिकेमध्ये PMC Recruitment 2024 नुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत 682 पदांची भरती निघाली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 19 ऑगस्ट 2024 ही अर्जाची शेवट तारीख दिलेली आहे, त्यामुळे ही चांगली संधी सोडू नका.

योजना कॉर्नर ग्रुप Join Now

मित्रांनो, या भरतीची प्रक्रिया ऑनलाईन असली तरी, या भरतीचे काही नियम अटी आहेत, जसे की शिक्षण/ वय/ या सर्व गोष्टींन बद्दल सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे

पुणे महानगरपालिका भरती 2024 बद्दल थोडक्यात.

  • भरती विभाग – ही भरती विविध पदांसाठी होणार आहे.
  • भरती पदाचे नाव – विविध युवा प्रशिक्षण हे पद आहे.
  • एकूण पदे किती – 682 पदे भरली जनावर आहेत.
  • भरती श्रेणी – महाराष्ट्र राज्य कडून ही भरती आहे.
  • नोकरीचे ठिकाण – उमेदवारास ही नोकरी पुणे महानगरपालिका मध्ये मिळणार आहे.

Educational Qualification /शैक्षणिक पात्रता

  • उमेदवाराने या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खाली नमूद केली आहे.
  • PMC Recruitment 2024 भरतीसाठी उमेदवाराचे वय 18 ते 35 पर्यंत असावे.
  • अर्ज करणारा उमेदवार 12 वी / ITI – उत्तीर्ण, डिप्लोमा /पदवीधर / पदव्युत्तर पदवी असली पाहिजे.

PMC CMYKPY Bharti 2024

मित्रांनो, PCMC Recruitment 2024 अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी जी पदे भरली जाणार आहेत, त्या पदांची यादी ही खाली नमूद केलेल्या PDF जाहिरातीमध्ये दिली आहे.महत्वाचं म्हणजे ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून, यासाठी कोणतेही अर्ज शुल्क भरायची गरज नाही. अर्जाची शेवट तारीख ही 19 ऑगस्ट ही आहे, वेळ कमी असल्यामुळे लवकर अर्ज करा.

Documents

उमेदवाराकडे भरती अर्जासाठी खाली दिलेली कागदपत्रे आवश्यक आहेत.
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिनल दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र

How to Apply PMC Recruitment 2024

उमेदवार पुढील पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करू शकतो.

  • PMC Recruitment 2024 भरतीसाठी अर्जापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचूनच अर्ज करायचा आहे.
  • ह्या भरतीची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे.
  • अर्जासाठी आणि इतर माहितीसाठी महत्वाच्या लिंक्स खाली दिल्या आहेत.
  • अर्ज करताना समोर दिलेली माहिती वाचून च भरा,ज्यामुळे अर्ज बाद होणार नाही.
  • अर्जासाठी आवश्यक माहिती भरा, आणि योग्य कागदपत्रे जोडा. आणि अर्ज सबमिट करा.
PDF जाहिराती खालीलप्रमाणे 
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा
पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाइनयेथे क्लीक करा
इतर माहितीयेथे क्लीक करा
हे सुद्धा वाचा > लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळणार या दिवशी

मित्रांनो, PMC Recruitment 2024 भरती ची ही माहिती तुमच्या मित्रांना पाठवा, जे पात्र असतील ते ह्यासाठी अर्ज करतील.

FAQ

PMC Recruitment 2024 साठी किती पदे भरली जाणार आहेत ?

या भरतीमधून 682 पदे भरली जाणार आहेत.

PMC ही भरती ऑनलाईन की ऑफलाईन आहे?

ही भरती ऑनलाईन प्रकारे होणार आहे.

अर्जाची शेवट तारीख कायआहे?

भरती अर्जाची शेवट तारीख 19 ऑगस्ट ही आहे.

आपल्या मित्रांना शेयर करा ..!

1 thought on “PMC Recruitment 2024 : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत ,पुणे महानगरपालिकेत 682 जागांची निघाली भरती”

Leave a Comment