Supreme Court Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो, आपण जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही आनंदाची बातमी आपल्यासाठी आहे. कारण भारतीय सर्वोच्च न्यायालयात 80 पदांसाठी भरती होणार आहे, आणि या भरतीची जाहिरात अधिकृत वेबसाईट वर प्रकाशीत झालेली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवट तारीख ही 12 सप्टेंबर असून नोकरी मिळवणाऱ्या उमेदवारांनी, वेळ न घालवता, लवकर अर्ज करावा.
मित्रांनो जर तुम्ही Supreme Court Bharti 2024 साठी अर्ज करणार असाल तर, यासाठी लागणारी पात्रता, म्हणजेच जागंबद्दल महिती शिक्षण, वयोमर्यादा, आणि अर्ज करण्याची पूर्ण माहिती , ही सर्व या लेखांमध्ये तुम्हाला मिळेल, त्यामुळे सर्व माहिती लक्षपूर्वक वाचा आणि यासाठी अर्ज करा.
भरती पदांबद्दल थोडक्यात
पदाचे नाव | ज्युनियर कोर्ट अटेंडन्ट ( स्वयंपाकाचे ज्ञान ) |
पद संख्या | 80 पदे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
Supreme Court of India Bharti 2024
- मित्रांनो ही भरती भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत होणार आहे.
- ही भरती केंद्र सरकारची असून, शासकीय भरती आहे.
- या भरतीमधील पात्र उमेदवारास, नोकरी ही दिल्ली मध्ये मिळणार आहे.
Educational Qualification
यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे
- पदाचे नाव – ज्युनिअर कोर्ट अटेंडन्ट ( स्वयंपाकाचे ज्ञान )
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी पास असून, त्याकडे हॉटेल मॅनेजमेंट 3 वर्ष डिप्लोमा अथवा डिग्री आवश्यक.
- वयोमर्यादा – अर्ज प्रकिया करतेवेळी पात्र उमेदवाराचे 18 ते 27 वर्ष पर्यंत असावे
- वयामध्ये सूट- SC व ST साठी 5 वर्ष सूट \OBC साठी 3 वर्ष सूट
- मासिक वेतन – मासिक वेतन हे पदानुसार मिळणार आहे, त्यासाठी pdf जाहिरात पहा.
How to Online Apply Court Bharti 2024
- Supreme Court Bharti 2024 उमेदवाराने या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्याची तारीख ही 23 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे.
- अर्जाची फी , General /OBC साठी 400 रूपये
- SC/ST/ ExSM /PWD साठी 200 रुपये.
Notification PDF
अधिकृत WEBSITE | इथे क्लिक करा |
PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
ONLINE अर्जासाठी | इथे क्लिक करा |
Supreme Court Of India Recruitment 2024
तुम्ही खालील पद्धतीने अर्ज करू शकता.
- भरती अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, यासाठी वर दिलेली pdf जाहिरात प्रथम वाचून घेणे.
- भरतीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्जासाठी नोंदणी करायची आहे.
- अर्ज करताना , वर्तमान मध्ये चालू असणारा मोबाईल नंबर आणि ई-मेल आय डी नमूद करणे.
- विचारली जाणारी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा.
- अर्ज वाचून माहिती भरणे, जेणेकरून, अर्ज बाद होणार नाही.
- अर्ज पूर्ण झाल्यावर त्याची प्रिंट घेणे आवश्यक आहे.
महत्वाचे –
परीक्षा संबंधी अजून काही अपडेट आली नसून, आल्यास आपणास कळवण्यात येईल.
वाचकांनो, Supreme Court Bharti 2024 नोकरी बद्दलची माहिती, सरकारी नोकरी शोधणाऱ्या आपल्या मित्रांसोबत शेअर करा, त्यांना या नोकरीची आवश्यकता असू शकते. असच्याच नवीन जॉब आणि योजना माहितीसाठी आपल्या Website ला भेट द्या.
Supreme Court Of India Recruitment 2024 भरतीद्वारे किती पदे भरली जाणार आहेत ?
या भरतीतून एकूण 80 पदे भरली जाणार आहेत.
Supreme Court Of India Recruitment 2024 या भरतीची अर्जाची शेवट तारीख काय आहे ?
12 सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवट तारीख आहे.
Supreme Court Bharti 2024 साठी अर्ज पद्धत के आहे ?
उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन प्रकारे करायचा आहे.
2 thoughts on “Supreme Court Bharti 2024 : दहावी पास वर निघाली 80 जागांसाठी सर्वोच्च न्यायालयात भरती ! इथे करा अर्ज.”