TA Army Officer Bharti 2024 :आर्मी मध्ये निघाली बंपर भरती | 12सप्टेंबर शेवट तारीख

TA Army Officer Bharti 2024 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी देशसेवा करण्यासाठी तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय आर्मी अंतर्गत टिटोरियल आर्मी व सोबतच ऑफीसर पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीची जाहिरात 12 जुलै रोजी प्रकाशित झाली आहे.

योजना कॉर्नर ग्रुप Join Now

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज , आवश्यक कागदपत्रे जोडून पोस्टाने दिलेल्या पत्यावर पाठवावा. या भरतीसाठी देशातील कोणताही 12 वी पास उमेदवार अर्ज करू शकतो.TA Army Officer Bharti 2024 साठी ची लागणारी कागदपत्रे, अर्जप्रकिया, अशी विविध माहिती आपण सविस्तर खाली पाहुया.

TA Army Officer Vacancy 2024

पदाचे नावलेफ्टनंट अधिकारी, कॅप्टन
कोनांतर्गतइंडियन आर्मी
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
नोकरी कुठे इंडियन बॉर्डर
मासिक वेतन 56,000 ते 2,17,600
शेवट तारीख 12 सप्टेंबर
हे सुद्धा वाचाअर्बन बँकेत नोकरीची संधी ग्रॅज्युएट करा अर्ज

TA Army Officer Vacancy 2024 Notification

टिटोरियल आर्मी कडून TA Army Officer Bharti 2024 साठी विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ज्यामध्ये लेफ्टनंट, कॅप्टन, आणि कर्नल, व ब्रिगेडेअर अशी पदे भरली जाणार आहेत.अर्जाची शेवट तारीख 12 सप्टेंबर असून, या भरतीसाठी पुरुष, आणि महिला उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात

इंडियन आर्मी टिटोरियल भर्ती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची निवड ही, लेखी आणि मैदानी चाचणी घेऊन करण्यात येणार आहे. पात्र झालेल्या उमेदवारला मेरिट नुसार पद मिळणार आहे, आणि त्या पदानुसार मासिक वेतन दिले जाईल पात्र उमेदवाराचे इंटरव्ह्यू ऑक्टोबर महिन्यात होतील आणि या भरतीचा निकाल डिसेंबर महिन्यात लागेल.

Qualification for TA Army Officer Bharti 2024

  • जनरल सैनिक- साठी उमेदवार 10 वी अथवा 12 वी पास असावा, सर्व विषयात 45% गुण बंधनकारक आहे.
  • सैनिक प्रोद्योगिक – 12वी उतीर्ण 45% गुण आणि इंग्रजी,गणित आणि विज्ञान विषयात 40 पेक्षा जास्त गुण.
  • सैनिक नर्सिंग मदतनीस – 12 वी पास आणि 50% पेक्षा गुण इंग्रजी व रसायनशास्त्र विषयात 50 पेक्षा जास्त गुण.
  • टेक्निकल (RVC)- या पदासाठी उमेद्वारव12 वी 45% गुणांसह पास आणि गणित, विज्ञान, इंग्रजी विषयात 40 मार्क्स असावे.
  • सैनिक बनिया – 10 वी आणि 12 वी 45% गुणांसह उत्तीर्ण.
  • सैनिकी क्लर्क – 10 वी आणि 12 वी सर्व विषयात 60% गुण असावे.

Physical Test Criteria

  • उंची – उमेदवाराची उंची ही 160 सें मीटर असावी
  • छाती – TA Army Officer Bharti 2024 पात्र उमेदवाराची छाती ही 77 ते 82 सें मीटर असावी.
  • वजन – आर्मी भरती पात्र उमेदवाराचे वय 50 किलोग्रा असावे.
  • रनिंग – उमेदवारास 1600 मीटर रानींग 5.30 मिनिटात पूर्ण करावे लागेल.

TA Bharti 2024 Documents

10 वी उत्तीर्ण मार्क्सशीट
12 वी उत्तीर्ण मार्कशीट
आधार कार्ड ( ओळखीचा पुरावा)
रहिवासी दाखल
जात प्रमाणपत्र
डोमासाईल प्रमाणात
फोटो आणि सही
मोबाईल क्रमांक व ई-मेल आईडी

How to Apply Online TA Recruitment 2024

  • अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • Territorial Army Notification 2024 ला login करा
  • समोर दिलेला फॉर्म मध्ये विचारलेली माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा.
  • तुमच्या फोटो साहित सही अपलोड करा.
  • फॉर्मची फी भरून फॉर्म अपलोड करा.
  • सबमिट फॉर्म झाल्यावर त्याची प्रिंट घ्या.

TA Army Bharti 2024 PDF

अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा
जाहिरात PDFयेथे क्लीक करा
इतर माहितीयेथे क्लीक करा
मित्रांनो, ही माहिती इंडियन आर्मी साठी प्रयत्न करणाऱ्या मित्राला पाठवा. आणि अश्याच योजना, जॉब च्या माहितीसाठी वरील व्हाट्सप ग्रुप जॉईन करा.

सतत विचारले जाणारे प्रश्न ?

TA भरतीसाठी अर्ज कसा करायचा ?

TA भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे

TA भरती अर्जाची शेवट तारीख किती आहे?

या भरतीची शेवट तारीख 12 सप्टेंबर आहे.

आपल्या मित्रांना शेयर करा ..!

1 thought on “TA Army Officer Bharti 2024 :आर्मी मध्ये निघाली बंपर भरती | 12सप्टेंबर शेवट तारीख”

Leave a Comment