UCO Bank Recruitment 2024:- युको बँकेत निघाली 544 पदांची भरती! इथे करा अर्ज.

नमस्कार तुम्ही सुद्धा बँके मध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही खूषखबर तुमच्यासाठी आहे, UCO बँक मध्ये Apprentice भरतीसाठी UCO Bank Recruitment 2024 या भरतीसाठी ऑनलाईन जाहिरात आली आहे. UCO बँक Apprentice कायदा 1961 नुसार, अंतर्गत प्रशिक्षण भरतीसाठी उमेदवाराकडून ऑनलाईन अर्जाची मागणी केली आहे, ही बँक पॅन इंडिया असल्याने सार्वजनिक क्षेत्रातील आघाडी ची बँक आहे.
तुम्हाला जर UCO Bank Recruitment 2024 भरतीसाठी उमेदवारी अर्ज करायचा असेल तर यांसाठी सर्व माहिती, रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता, व पगार आणि शेवटची तारीख अशी सगळी माहिती यामध्ये समाविष्ट आहे, तरी सर्व माहिती नीट वाचून या भरतीचा अर्ज करा.

योजना कॉर्नर ग्रुप Join Now

Tablet Of Content

  • UCO Bank Recruitment 2024
  • UCO Bank Vacancy 2024
  • UCO Bank Apprentice Bharti 2024
  • युको बँक भरती 2024 साठी किती पदे भरणार आहे?
  • UCO Bank Bharti 2024 अर्ज कसा करायचा.
  • UCO Bank Recruitment 2024 साठी अर्जाची शेवट तारीख किती?
  • UCO Bank Appreciate Bharti 2024
  • भरतीचे नाव :- UCO Bank recruitment 2024
  • भरती विभाग :- युको बँक अंतर्गत भरती आहे.
  • भरती प्रकार:- युको बँक भरती केंद्र सरकार ची असून, तुम्हाला उत्तम पगाराची संधी आहे.
  • भरती कोणाद्वारे:- ही भरती केंद्र सरकार मार्फत होणार आहे.
  • नोकरी ठिकाण:- पात्र उमेदवारास संपूर्ण भारतात कुठे व नोकरी मिळणार आहे.

UCO Bank Recruitment 2024

या भरतीद्वारे कोणती पदे आणि किती पदे भरणार आहेत, याची माहिती खालीलप्रमाणे-
पदाचे नाव पदांची संख्या
Apprentice 544 पदे
या भरतीतून एकूण 544 पदांची निवड होणार आहे, यामुळे तुम्हाला उत्तम प्रकारची नोकरीची संधी मिळणार आहे.
Age Limit For UCO Bank Recruitment 2024- वयोमर्यादा किती असणार?
भरती वयोमर्यादा:- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 28 असणारे अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा सूट :- SC/ST :- 5 वर्ष सूट
OBC :- 3 वर्ष सूट

कोणत्या कास्ट साठी किती जागा:

कास्टसंख्या
UR278
OBC106
EWS41
SC82
ST37
Total544

What is the qualification for UC Bank ?

  • शैक्षणिक पात्रता काय असावी:-
  • पदाचे नाव :-अप्रेन्टिस (शिकाऊ उमदेवार)
  • शैक्षणिक पात्रता :- पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
  • उमदेवारास वेतन किती मिळणार ?
  • यामध्ये उमेदवारस मिळणारे वेतन हे पदांवर अवलंबून असणार आहे, यासाठी दिलेली पीडीएफ पहा.
  • UCO Bank Recruitment 2024 Apply Online
  • अर्ज कसा करावा :- उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा, यासाठी लिंक पुढे दिलेली आहे.
  • UCO Bank Recruitment 2024 Apply Last Date
  • अर्ज करण्याची शेवट तारीख :- अर्जांची शेवट तारीख ही 16 जुलै असणार आहे त्यामुळे लवकर अर्ज करावा.
  • अर्जाची फी :- अर्ज निशुल्क आहे.

UCO Bank Recruitment 2024 Apply Online

UCO Bank Recruitment 2024 भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून पहा.
अर्जप्रकिया ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे अर्ज हा वेबसाईटवर वर जाऊन करा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन अर्ज करा.
आवश्यक कागदपत्रे जोडा, आणि योग्य माहिती वाचून भरा.
योग्य अर्ज भरल्यावर एक प्रिंट आउट मिळेल ती घ्या.

अधिकृत जाहिरातीची पीडीएफ इथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज लिंक –Official Website

कोणत्या राज्यासाठी किती जागा असणार

राज्यजागा
उत्तर प्रदेश 47
बिहार39
झारखंड12
मध्यप्रदेश28
दिल्ली13
राजस्थान39
हिमाचल प्रदेश27
हरियाणा14
पंजाब24
उत्तराखंड08
पोंडीचेरी02
तामिळनाडू20
ओडिशा44
तेलंगना08
केरला09
आंध्र प्रदेश07
महाराष्ट्र31
अरुणाचल प्रेदश01
आसाम24
मणिपूर01
मेघायलय01
मिझोराम01
नागालँड01
त्रिपुरा04
कर्नाटक11
वेस्ट बंगाल85
गुजरात18
सिक्कीम01
जम्मू काश्मीर03
चंदीगड03
गोवा01
दीव दमण01
  • हे सुद्धा बघा:-
  • UCO Bank Recruitment 2024 नोकरीविषय माहिती आपल्या जवळचे मित्र याना पाठवा, ज्यांचे पदव्युत्तर शिक्षण झाले आहे, यामुळे बँक विभागात त्यांना नोकरी मिळू शकते. आणि अश्या विविध ,योजना, जॉब अपडेट साठी.
  • UCO Bank Recruitment 2024 संबधी विचारण्यात येणारे प्रश्न?
  • युको बँक मध्ये किती पदे भरली जाणार आहेत?
  • या भरतीमध्ये 544 पदांची भरती होणार आहे.
  • UCO Bank Recruitment 2024 साठी अर्ज प्रक्रिया कशी आहे?
  • उमेदवाराने अर्ज हा वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने करावा.
  • अर्जाची शेवट तारीख के आहे ?
  • 16 जुलै ही शेवट तारीख आहे, यामुळे अर्ज लवकर करावा.

ENGLISH Q:
Is Uco Bank private or government ?
What is the qualifications for UCO Bank ?
What is the salary of fresher’s in Udo Bank?
Uco Bank Apprentice recruitment 2014?
Uco Bank peon recruitment 2024?
Uco Bank recruitment 2024 last date?

हे सुद्धा वाचामोबाइल वरून कमवा पैसे

आपल्या मित्रांना शेयर करा ..!

1 thought on “UCO Bank Recruitment 2024:- युको बँकेत निघाली 544 पदांची भरती! इथे करा अर्ज.”

Leave a Comment